छत्रपती शाहू स्पर्धा परीक्षा केंद्र मुरुड ता जि लातूर


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: Образование



Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
Образование
Статистика
Фильтр публикаций


Репост из: MPSC-UPSC Katta
🎯👆जागतिक भूक निर्देशांक 2023

भारताचे स्थान 111 वे.

शेजारील देशांपेक्षा खराब कामगिरी


Репост из: MPSC-UPSC Katta
🔰पर्यावरणासंबंधी काही महत्त्वपूर्ण दिवस🔰

०२ फेब्रुवारी : जागतिक पाणथळ दिन
०३ मार्च : जागतिक वन्यजीव दिन
१४ मार्च : नद्यांसाठी कृती दिन
२१ मार्च : जागतिक वन दिन
२२ मार्च : जागतिक जल दिन
२३ मार्च : जागतिक हवामान दिन
२२ एप्रिल : जागतिक वसुंधरा दिन
२२ मे : जागतिक जैवविविधता दिन
०५ जून : जागतिक पर्यावरण दिन
०८ जून : जागतिक समुद्र दिन
१५ जून : जागतिक वारा दिन
१७ जून : वाळवंटीकरण प्रतिरोध दिन
२८ जुलै : पर्यावरण संवर्धन दिन
३१ जुलै : जागतिक रेंजर दिन
१० ऑगस्ट : आंतरराष्ट्रीय जैवइंधन दिन
१६ सप्टेंबर : जागतिक ओझोन दिन
०४ ऑक्टोबर : जागतिक प्राणी दिन
०२ डिसेंबर : राष्ट्रीय प्रदुषण प्रतिबंध दिन
०५ डिसेंबर : जागतिक मृदा दिन
११ डिसेंबर : जागतिक पर्वत दिन
१४ डिसेंबर : राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन


Репост из: TOPPER9 चालू घडामोडी
नोबेल पुरस्कार

शांतता  : 1) नर्गिस मोहम्मदी

साहित्य  : 1) जॉन फॉस (नॉर्वे)

भौतिकशास्त्र : 1) पियरे एगोस्टिनी
                      2) फ़ेरेन्क क्रॉस्ज़
                      3) ऐनी एल हुइलियर

वैद्यकशास्त्र  : 1) कैटेलिन कैरिको
                   :  2) ड्र्यू वाइसमन

रसायनशास्त्र  :1) प्रा. माउंगी बावेन्दी
                      2) प्रा. लुइस ब्रूस
                      3) अलेक्सी एकिमॉव्ह

अर्थशास्त्र : क्लॉडिया गोल्डिन


❇️ *भारताचे 'ऑपरेशन अजय'*

✅ *इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी 'ऑपरेशन अजय'ची घोषणा केली.*

📌 *आजवरच्या प्रमुख मोहिमा:*

ऑपरेशन कावेरी : सुदान गृहयुद्ध, २०२३

ऑपरेशन गंगा : युक्रेन-रशिया युद्ध, २०२२

ऑपरेशन देवी शक्ती : अफगाणिस्तान, २०२१

ऑपरेशन वंदे भारत, ऑपरेशन समुद्रसेतू : करोना साथ, २०२०

ऑपरेशन राहत : येमेन गृहयुद्ध, २०१५

ऑपरेशन मैत्री : नेपाळ भूकंप २०१५

ऑपरेशन होम कमिंग : लिबिया युद्ध, २०११

ऑपरेशन सुकून : इस्रायल-लेबनॉन युद्ध, २००६

ऑपरेशन एअरलिफ्ट : कुवेत-इराक युद्ध, १९९०








Репост из: ⭕️ चालू घडामोडी ⭕️
*🔳 6 ऑक्टोबर 2023 चालू घडामोडी 🔳*

▪️ अलीकडेच राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांना..... देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला

- सूरीनाम

▪️ तिसऱ्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेचा समारोप कोठे झाल

- वाराणसी

▪️ तिसऱ्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक पदके कोणत्या विद्यापीठाने जिंकली

- पंजाब

▪️ गिर्यारोहणाचा कोर्स पूर्ण करणारी.... ही पहिली महिला NCC कॅडेट ठरली आहे

- शालिनी सिंग

▪️ हैदराबाद या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतळा असून याची उंची किती फुट आहे

- 125 फूट

▪️ यांची जागतिक हवामान संघटनेच्या WMO पहिल्या महिला महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली

- अर्जेंटिनाच्या सेलेस्टे साऊलो


▪️मालदीवचे नुकतेच निवडून आलेले राष्ट्रपती

- मोहम्मद मुज्जू

▪️CBDT चे अध्यक्ष कोण आहेत ज्यांचा कार्यकाळ नुकताच वाढवण्यात आला आहे

- नितीन गुप्ता

▪️भारताबाहेर डॉ. बी.आर. आंबेडकरांच्या सर्वात मोठ्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या देशात होणार

- USA

🔳 जॉइन करा आमचे व्हॉट्सॲप चॅनल 👇

https://whatsapp.com/channel/0029Va93vqxH5JLuRjCTeH3W






आज झालेला Sub registrar मुख्य 2022 चा पेपर

👆🎯


Репост из: ⭕️ चालू घडामोडी ⭕️
🎯 चालू घडामोडी :- 05 ऑक्टोबर 2023 👇

◆ पिअरे ऑगस्टिनी, फेरेन्स क्रॉस,अँन ह्यूलियन या तीन शास्त्रज्ञाना 2023 वर्षाचा भौतिकशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

◆ भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या अँन ह्युलियन या पाचव्या महिला शास्त्रज्ञ आहेत.

◆ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताबाहेरील सर्वात मोठा पुतळा अमेरिका देशात उभारण्यात येत आहे.

◆ अमेरिकेत उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारताबाहेरील सर्वात मोठया पुतळ्याला "स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी" नावाने ओळखले जाणार आहे.

◆ भारतातबाहेरील अमेरिकेत होणारा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात मोठा पुतळा 19 फूट उंच असणार आहे.

◆ अमेरिकेतील मेरिलँड शहरात भारताबाहेरील सर्वात मोठया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

◆ द वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग च्या अहवलानुसार जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा मान "ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी" मिळाला आहे.

◆ जगातील सर्वोत्कृष्ट पहिल्या 8 युनिव्हर्सिटी पैकी 6 युनिव्हर्सिटी अमेरिका देशातील आहेत.

◆ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदी रजनीश शेठ यांची निवड झाली आहे.

◆ भारताने इंटरनेट स्पीड च्या रँकिंग मध्ये 119 व्या स्थानावरून 47व्या स्थानावर झेप घेतली आहे.

◆ इराणी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद "शेष भारत" संघानी जिंकले आहे.

◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत अन्नू राणी हिने भालाफेक खेळात सुवर्णपदक जिंकले आहे.

◆ भारताच्या अन्नू राणी ने आशियाई क्रीडा स्पर्धेत 62.92 मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले.

◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत पारुल चौधरी ने महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत सुवर्णं पदक जिंकले आहे.

◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी पारुल चौधरी पहिली भारतीय महिला ठरली आहे.

◆ भारताच्या मोहम्मद अफसल ने आशियाई क्रीडा स्पर्धेत 8 हजार मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले आहे.

◆ भारतातील "वाघ बकरी चहा" उद्योग समूहाला मोस्ट एंड्युरिंग ब्रँड या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

🔳 जॉइन करा व्हॉट्सॲप चॅनल..👇

https://whatsapp.com/channel/0029Va93vqxH5JLuRjCTeH3W






DOC-20231001-WA0003.
1.1Мб
Document from Ganesh Patil


Репост из: ⭕️ चालू घडामोडी ⭕️
भारतातील कोणत्या राज्यात पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित एन्ड टू एन्ड डिजिटल लोक अदालत सुरू करण्यात आली??
Опрос
  •   केरळ
  •   गुजरात
  •   राजस्थान
  •   मध्यप्रदेश
3105 голосов


Репост из: ⭕️ चालू घडामोडी ⭕️
देशातील पहिली राष्ट्रीय महिला विधिमंडळ सदस्य परिषद कोणत्या ठिकाणी भरली होती??
Опрос
  •   उज्जेन
  •   इंदोर
  •   तिरुवनंतपुरम
  •   धर्माशाला
3248 голосов


Репост из: ⭕️ चालू घडामोडी ⭕️
➡️ 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धा

➡️ ठिकाण : चीन


🎯जगातला आठवा खंड झिलँडिया

👉 381 वर्षांनंतर भूगर्भशास्त्रज्ञांनी जगातील आठवा खंड शोधला आहे. त्याचा बहुतांश भूभाग समुद्राच्या पाण्याखाली असल्याने तो दिसू शकत नव्हता.

या आठव्या खंडाला झिलँडिया किंवा ते रिऊ-ए-मोई या नावांनी संबोधण्यात येते झिलँडिया खंडाचा 94% भूभाग पाण्याखाली आहे.

जगात आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि आर्क्टिक असे सात खंड असल्याचे मानले जात होते; पण आता त्यात या नव्या खंडाची भर पडली आहे.



Показано 20 последних публикаций.

2 923

подписчиков
Статистика канала