Interim Budget 2024 LIVE : 10 वर्षात सरकारने 25 कोटी लोकांना गरिबीतून मुक्त केले - निर्मला सीतारामन - MPCNEWS
एमपीसी न्यूज : आज अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन म्हणाल्या (Interim Budget 2024 LIVE) की, सरकार भविष्य डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर करत आहे. आपले सरकार सबका साथ, सबका विकास या ध्येयाने पुढे जात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आज अर्थमंत्री निर्मला सितारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर कर...