🌍
जागतिक वसुंधरा दिन (पृथ्वी दिन) 🌏
• 22 एप्रिल रोजी साजरा केला जातो
•
Theme (विषय) - Planet Vs. Plastics• 1970 साली पहिल्यांदा साजरा केला गेला.
• 1990 साली जागतिक स्तरावर साजरा करण्यास सुरुवात
• 2009 साली युनोद्वारे International Mother Earth Day असे नामकरण
• थिम सॉंग - Earth Anthem - अभय कुमार यांनी लिहिलेले आहे.
चालू घडामोडीची संपूर्ण तयारी @RajyasevaSTI@Current_katta