🔴 नोकरीच्या जाहिराती 🔴उदय बुक सेंटर


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


नमस्कार
    🙏
  मित्रानो
👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती व योजना हे चॅनल जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा..

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


🧐 महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ❓
━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━


शिक्षक भरती नियुक्त्या लवकरच🔥🔥

◾️निवडणूक आयोगाची मान्यता
◾️ज्या ठिकाणची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असेल त्या ठिकाणी आता नियुक्ती ला काही अडचण नाही

म्हणजे आता नागपूर , चंद्रपूर , भंडारा , गोंदिया , गडचिरोली या जिल्ह्यातील लोकांना पहिल्यांदा नियुक्त्या मिळतील 🔥🔥😍

😁तुमची निवड आणि निवडणूक कधी आहे हे पहा म्हणजे नियुक्ती कधी भेटेल हे समजेल तुम्हाला ✌️💯🔥


🍀🍁यदि आप उड़ नहीं सकते हो, तो दौडो  
          यदि दोड़ नहीं सकते हो, तो चलो।
        यदि चल भी नहीं सकते हो, तो रेंगो
           लेकिन हमेशा आगे बढ़ते रहो।🍂🌿

                                ✍ मार्टिन लूथर किंग

#Good_Morning 😊😍☺️


Репост из: 🔴 नोकरीच्या जाहिराती 🔴उदय बुक सेंटर
🚩🚩🚩🚩    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩    🚩🚩🚩🚩👉. 🚩🚩🚩


✨ *ऑफर! ऑफर!! ऑफर!!!* ✨

*मराठी नववर्षाच्या* आपल्या सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होण्यास उदय अभ्यासिका आपल्या सोबतच आहे.
*मराठी नूतनवर्ष निमित्त फिस फक्त फुल टाईम AC- 699/₹ .* (न्यू उदय हॉल- क्र ०२)

               उदय अभ्यासिका
अंजली टॉकीज च्या बाजूस खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर
9420309520


◾उत्प्रेरक, रासायनिक अभिक्रियाचा वेग या परिस्थितीत वाढवितो. (STI Pre 2014)
Опрос
  •   जेव्हा उत्प्रेरकाची योजना बदलते
  •   जेंव्हा, रासायनिक अभिक्रियेची सक्रियन ऊर्जा वाढते.
  •   जेव्हा रासायनिक अभिक्रियेची सक्रियन ऊर्जा कमी होते.
  •   जेंव्हा, रासायनिक अभिक्रियेची उष्णता वाढते.
259 голосов


◾विद्युत परिपथातील वितळतार :(STI Pre 2014) (a) उपकरणाशी एकसर जोडणीत जोडतात. (b) उपकरणाशी समांतर जोडणीत जोडतात. (c) मिश्रधातू पासून बनवलेली असते. (d) शुद्ध धातूपासून बनवलेली असते. पर्यायी उत्तरे :
Опрос
  •   (a) आणि (c)
  •   (b) आणि (c)
  •   (b) आणि (d)
  •   (a) आणि (d)
240 голосов


◾डोळ्याची व कॅमेऱ्याची रचना यात साम्य असते. या संदर्भात पुढील दोन विधाने पहा.(STI Pre 2014) (a) बुबुळातील बाहुली भिंगाचे छिद्र व झडपेचे कार्य करते. (b) भिंगाचे स्नायू (सिलीअरी स्नायू) अंतर बदलण्याची व्यवस्था पहाते. पर्यायी उत्तरे
Опрос
  •   केवळ (a) योग्य
  •   केवळ (b) योग्य
  •   (a) व (b) दोन्ही योग्य
  •   (a) व (b) दोन्ही अयोग्य
232 голосов


📚...भगीरथ IAS अकॅडमी, पुणे...📚

💢Learn from the Authentic & Trusted Authority!!!!

💠परिक्षभिमुख एकमेव क्लास

☘️ UPSC OFFLINE FOUNDATION BATCH
PRE + MAINS + INTERVIEW
STARTS FROM 24 JUNE 2024

☘️ MPSC OFFLINE FOUNDATION BATCH
STARTS FROM 27 JUNE 2024

☘️ COMBINE Gr. B&C OFFLINE + ONLINE FOUNDATION BATCH
PRE + MAINS
STARTS FROM 17 JUNE 2024

☘️ SSC EXAM, CGL/ CHSL/ SI/ MTS
STARTS FROM 1 JULY 2024

By Ranjan Kolambe & Team

⭕️Application Available On Play Store
🔗
https://play.google.com/store/apps/details?id=com.bhagirathias.academy

📞संपर्क - 9970298197 , 9090906777

https://wa.me/+919970298197/?text


🔰टाईम मासिक 2024
👉प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत

👉सत्या नडेला
👉अजय बंगा
👉आलिया भट
👉साक्षी मलिक
👉देव पटेल
#Current_with_BapuSir


इंग्रजी वर्णमाला क्रमावर आधारलेल्या दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे ? SCZ, TDB, UED, VFF, ?
Опрос
  •   VFG
  •   WFH
  •   WGH
  •   VEG
382 голосов


जग्गू 3 दिवसात एक लाकडी खुर्ची बनवू शकतो आणि रब्बू हा तीच खुर्ची 4 दिवसात बनवू शकतो. जर त्यांनी मिळून काम केले, तर त्याच प्रकारच्या 14 खुर्च्या तयार करण्यासाठी किती दिवस लागतील ?
Опрос
  •   24 दिवस
  •   18 दिवस
  •   20 दिवस
  •   16 दिवस
392 голосов


ज्याप्रकारे दिलेले संच अधिक अक्षर - समूह संबंधित आहेत, त्याच प्रकारे संबंधित अक्षर - समूह असलेला संच निवडा. EH - DF - IL
Опрос
  •   KN - JK - OQ
  •   KN - JL - OR
  •   KM - JK - OR
  •   KN - JL - OQ
394 голосов


44,000+ sample pdf 1300 pages.pdf
18.1Мб
👑 भावी पोलिसांच्या पहिल्या पसंतीचे  👉
Error less 44,000 + पोलीस भरती प्रश्नांचा अभ्यास


Sample Copy


😍44,000 + हाती आले हो,
👮पोलीस होणे सोपे झाले हो 💚 Next Generation Book

📖Error less 44,000 + पोलीस भरती प्रश्नांचा अभ्यास

👉 पोलीस भरतीचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व परीक्षाभिमुख पुस्तक.

📚लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI

🖥️ महाराष्ट्र पब्लिकेशन.

👉पोलीस भरतीचे सर्वाधिक पसंतीचे

👉1300 पानांचे सर्वात मोठे पुस्तक

👉 प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण
असलेले एकमेव पुस्तक.

👉मराठी, गणित, बुद्धिमत्ता व सामान्य ज्ञान विषय समाविष्ट.

👉 एप्रिल 2024 पर्यंतच्या अपडेटेड घडामोडी

👉 1 प्रश्न अभ्यासताना अनेक प्रश्नांचा अभ्यास.

👉 2024 साठी खास स्ट्रॅटेजी
👉 सॅम्पल पीडीएफ नक्की पहा.
👉 एकूण पाने - 1300
🖥️किंमत - 880 रु
📖 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.(550 ते 600 रु.)
👉 म्हणजे झेरॉक्स पेक्षाही कमी किमतीत.

👉👉 दुकानात जाऊन स्वतः पहा.
🙏 बाजारातील इतर पुस्तकांच्या आकड्यांचे क्रमांक, पानांची संख्या आणि विश्लेषणाचा दर्जा, समजून सांगण्याची पद्धत, परीक्षाभिमुख स्पष्टीकरण या बाबी पहा.

🙈पुस्तकाच्या नावाचे आकडे पाहून पुस्तकं घेऊ नका. 🙏
तुमच्या नोकरीचा प्रश्न आहे.

❤️ सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.
(पुस्तके समोर ठेऊन तुलना करा. योग्य ते घ्या. 44,000+ हे पुस्तक घेण्याचा अजिबात आग्रह नाही.)


🔰कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही,काम साध्य होईपर्यंत अडचणींना तोंड द्यावेच लागते...!😊

शुभ सकाळ 😊


विदर्भात ५ जागासाठी आज मतदान.




ली सिन लुंग यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे?
Опрос
  •   (A) श्रीलंका
  •   (B) चीन
  •   C) फिनलंड
  •   (D) सिंगापुर
571 голосов



Показано 20 последних публикаций.