मराठी जोक्स Marathi Jokes Jocks


Гео и язык канала: Индия, Маратхи


Promotions: @dappu
✅ मराठी जोक्स @LatestMarathiJokes
✅ मराठी मिम्स @Meme_Marathi
✅ आमचा ग्रुप @Jokes_Marathi
✅ पॉलिटीकल जोक्स @MarathiJokesGroup
🍕 पिझ्झा : https://bit.ly/PIZZLMJ

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Маратхи
Статистика
Фильтр публикаций


Видео недоступно для предпросмотра
Смотреть в Telegram


तुम्हाला माहित आहे का?
.
.

सीआयडीमधल्या दयाने आत्तापर्यंत ९८६ दरवाजे तोडलेले आहेत.


😂😁😂😁😂


इतके खुश रहा की...



की


की..


निर्मला अक्का कन्फ्युज व्हायला पाहिजेत, की आता आणखी नेमक्या कोणत्या गोष्टीवर जिएसटी लावायचा बाकी राहिला आहे ...



😂😁😂😁😂😁😂😁😂



3k 0 10 7 67

ढेरी वाढली म्हणून उगीच वाईट वाटून घेऊ नका 🤣





कारण एअरबॅग महागड्या गाडीलाच असतात 😜😜




😄😄😄😄😁👍👊🤭🤭💪💪✌️




बरं


एक विचारायचं होतं


चित्रपटात ते हिरो, हिरॉईन उशा घेवून मारामारी करतात....


अगदी सहजपणे त्या उशा फाटून पूर्ण चिंधी चिंधी होतात आणि सर्वत्र आतील पिसे, कापूस सर्व दूर पसरतो ....



त्या उशा कुठे भेटतात?


आमच्या घरी अशी उशी आहे की, आईने ती आज फेकून मारली तर जवळ पास 2 मिनिटे मी कोमा मध्ये होतो....

🥹😢😐😭


नवरा जेव्हा रागात असतो तेव्हा तो एकांत शोधतो..



आणि



बायको जेंव्हा रागात असते तेव्हा


नवऱ्याला शोधते!!

😜😝😄😬😂😆


लोक उगाच म्हणतात की जे द्याल ते परत मिळेल....




मी एका मुलीला मेसेज केला होता

"तू मला खूप आवडते"


आणि तिने उत्तर दिले


"मुर्खा डोकं ठिकाणावर आहे का तुझं...."

😭🙄😐

(अस कुणी करत का...)


रविवारी मस्त निवांत वेळ होता...


बसल्या बसल्या मनात विचार आला की  पंख्यावर धूळ साचली आहे...


चला थोडीशी सफाई करूया....


बायकोलाही आनंद होईल! 😉



आणि मग मी पंखा स्वच्छ करण्यासाठी स्टूलवर चढलो....
🪑

तेव्हढ्यात स्वयंपाकघरातून हे सर्व बघणारी  माझी पत्नी जोरात ओरडली...🫨


सासूबाई… भाऊजी… लवकर या…
हे फाशी घेत आहे!


Репост из: Online Shopping Offers
*गुगल प्ले ऑफर*

https://play.google.com/store/apps/details?id=com.intermedia.hd.camera.pro

340₹ वाले ॲप आजच्या दिवस चक्क फ्री झालंय 🎁

paid photography apps मधे 7 व्या नंबरवर आहे हे ॲप

*अश्याच ऑनलाईन ऑफर्स साठी आमचे चॅनल जॉईन करा*


👉🏻 wa.me/channel/0029VaxLXnQDeON0nflbZh0w

👉🏻 t.me/inOffers

(Forward in all your groups and channels)


एक जानेवारी या नव्या वर्षांच्या पहिल्या दिवसापासून व्यायाम करायचे ठरवले होते....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

पण नंतर कळले की आपले वर्ष पाडव्यापासून सुरु होते म्हणून ..... 🤷‍♂️



😂


लग्नापूर्वी जेव्हा तुम्ही मुलीला बघायला जाता....




तेव्हा तिचा आवाज रेडिओ पेक्षा देखील कमी असतो....



आणि
,

,

,


लग्नानंतर कोणता वूफर जोडला जातो माहित नाही....

🙈😬😝😜🤐😱
🔊🔊


नमस्कार मित्रांनो, सुप्रभात, कसे आहात आपण ?


आपआपले गावाचे नाव सेंड करा.


मी छत्रपती संभाजीनगरचा आणि तुम्ही ?


यावर्षी कुठे एखादी मीटिंग, गेट टुगेदर अरेंज करायचे का, भेटायचे का आपण सर्वांनी?


पोरगा कितीही अडाणी असेल तरीही


पोरींची पोस्ट बघून


त्यावर nice post 👍 अशी कमेंट करायला बरोबर शिकून घेतो


😂😁😂😁😂😁😄😂


पत्नी : डॉक्टर, माझ्या नवऱ्याने चुकून पॅन कार्ड गिळलंय... काही तरी करा पटकन...


डॉक्टर : शांत व्हा, त्यांना आधार कार्ड पण गिळायला सांगा...


दोन्ही लिंक झाल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही.


😆🤣😋😉


दरवर्षी नवी अजून मोठी आव्हानं घेण्यात, मोठी ध्येये ठेवण्यात मजा असते!!.....
.

गेल्या वर्षी वजन 85Kg चं 75 Kg करायचं आव्हान होतं...

.

यंदा 95 चं 75 !!! 🏃🏻‍♂️😂


एकदा आयुर्वेदिक डॉक्टर घरी सहज भेटायला आले. त्यांना कोल्ड्रिंक म्हणून कारल्याचा चिल्ड ज्यूस दिला. पिल्यावर चिडले.

ते: हे काय आहे???

मी: काही नाही डॉक्टर साहेब, तुम्हीच सांगितलेला काढा आहे

😂😁😂😜😂😊😂


जळत असते तिला आग म्हणतात...
🔥🔥🔥


विझलेली आहे तिला राख म्हणतात....



ज्या miscall ला बघून लगेच जीव घाबरतो....



त्याला



बायकोचा धाक 😱😨😟म्हणतात!!


🤐😬🙈😝😜😂


अगदी सकाळी उठून....


मस्त फ्रेश होवून....


फिरायला जाण्यात जो भारी आनंद असतो ना....


😍😊😊😊




तो



मला नकोय 😏🤣🤣🤣🤣

Показано 20 последних публикаций.