Репост из: चालू घडामोडी अंतिम सत्य®
🔖प्रियंका गांधी यांनी घेतली खासदारकीची शपथ
🤑पहिल्यांदाच संसदेत दाखल झालेल्या प्रियांका गांधी केरळमधील मतदारसंघाच्या सदस्य असल्याने त्यांनी केरळमधील प्रसिध्द कसावू साडी नेसली होती. ही साडी तेथील पारंपरिक पोशाख म्हणून ओळखला जातो.
🤑सोनिया गांधी आणि राहुल यांच्यासोबत त्या संसदेत पोहचल्या.काही महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या बहुतेक खासदारांनी हातात संविधान घेऊन सदस्यत्वाची शपथ घेतली होती. प्रियांका यांनीही हातात संविधान घेत हिंदीतून सदस्यत्वाची शपथ घेतली.
सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!
जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya