Репост из: चालू घडामोडी अंतिम सत्य®
🔖कश्यप 'काश' पटेल यांची एफबीआयचे प्रमुख म्हणून नियुक्ती
🤑अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कश्यप 'काश' पटेल यांची एफबीआयचे (फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.
🤑ते या संस्थेचे पहिले भारतीय वंशाचे प्रमुख असतील.
🤑 अमेरिका फर्स्ट धोरणाचे समर्थक असलेले पटेल हे उत्कृष्ट तपासकर्ते आहेत.
🤑पटेल यांनी कारकिर्दीत भ्रष्टाचाराचे उच्चाटन, न्याय संरक्षण, अमेरिकन नागरिकांच्या हितासाठी काम केले. त्यांची नियुक्ती 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' हे ध्येय पुढे नेईल. उल्लेखनीय म्हणजे ट्रम्प यांच्या प्रचारात काश पटेल कायदेशीर सल्लागार होते.

👉✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕
🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya