BRICS मध्ये सामील होणारा इंडोनेशिया हा 10वा देश ठरला आहे.
जगातील सर्वात मोठा मुस्लीम देश इंडोनेशिया ब्रिक्सचा स्थायी सदस्य बनला आहे. 2025 मध्ये BRICS चे अध्यक्षपद भूषवणाऱ्या ब्राझीलने याची अधिकृत घोषणा केली.
इंडोनेशिया सहित BRICS मध्ये आत्ता ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, भारत, इराण, रशियन फेडरेशन, दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती या 10 देशांचा समावेश आहे.