SAIMkatta

Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.
जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций

Репост из: चालू घडामोडी अंतिम सत्य®
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

🔖राजकीय जबाबदारी🔖

• नगरसेवक, नागपूर महापालिका (1992-97 आणि 1997-2001)

• महापौर/मेअर इन कौन्सिल, नागपूर (1997 ते 2001)

• महाराष्ट्र विधानसभा सदस्य (1999-2004, 2004-2009,2009-2014, 2014-2019, 2019-2004)

• मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य (2014-2019)

• विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा (2019-2022)

• उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य (2022 पासून)

🔖विधिमंडळातील कार्य🔖

• 1999 पासून सलग 25 वर्ष आमदार

• अंदाज समितीचे सदस्य.

• नगरविकास व गृहनिर्माण विषयीच्या स्थायी समितीचे सदस्य.

• सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य

• स्वयंनिधीवर आधारित शाळांबद्दलच्या संयुक्त समितीचे सदस्य

• महाराष्ट्र जीवन प्राधीकरण संयुक्त विधीमंडळ समिती सदस्य

🔖सामाजिक योगदान🔖

• भारतातील कृषी क्षेत्रात परिवर्तनासाठी नीती आयोगाच्या मुख्यमंत्र्यांच्या उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष

• सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष

• रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष

• अध्यक्ष, नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन

• सिनेट सदस्य, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

🔖इतर महत्त्वाचे🔖

🤑वयाच्या 27 व्या वर्षी नागपूरचे सर्वात तरुण महापौर

🤑देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील भाजपचा पहिला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला

🤑दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ सर्वात कमी काळाचा विक्रम

🤑महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ पुर्ण करणारे मुख्यमंत्री आतापर्यंत दोनच
वसंतराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस

👉✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕

🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

Репост из: चालू घडामोडी अंतिम सत्य®
🔖पासपोर्ट चे प्रकार🔖

👉✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕

🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

Репост из: चालू घडामोडी अंतिम सत्य®
सर्वाधिक सोने अमेरिका

भारत नववा क्रमांक

👉✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕

🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

Репост из: चालू घडामोडी अंतिम सत्य®
🔖महाराष्ट्र निवडणूक निकाल🔖

👉✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕

🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

Репост из: चालू घडामोडी अंतिम सत्य®
🔖भारताचे प्रजनन दर🔖

👉✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕

🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

Репост из: चालू घडामोडी अंतिम सत्य®
🔖मध्यप्रदेश🔖

मुख्यमंत्री लाडकी बहना योजना
👉✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕

🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

Репост из: चालू घडामोडी अंतिम सत्य®
🔖झारखंड🔖

मुख्यमंत्री मंझ्या सन्मान योजना

👉✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕

🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

Репост из: चालू घडामोडी अंतिम सत्य®
🔖महाराष्ट्र🔖

लाडकी बहीण योजना

👉✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕

🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

🔖मुंबईत अग्निशमन दलात लवकरच 550 जवानांची भरती... 🔖

🔛✈️स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

🔚जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

2024120249.pdf
9.9Мб
🔖पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयात संविधान दिनानिमित्त भारतीय न्यायव्यवस्थेचा 2023-24 चा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला.

🔛✈️स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

🔚जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

राज्यसेवा पूर्व 24 GS .pdf
1.0Мб
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024

सामान्य अध्ययन पेपर

आयोगाची प्रिंट

🔛✈️स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

🔚जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

​​​​​​​कंत्राटी भरती रद्द करा, अन्यथा रस्त्यावर उतरू: युतीकडून तरुणांच्या स्वप्नावर नांगर फिरवण्याचे काम, राज्यालाही वाऱ्यावर सोडले -काँग्रेस
https://link.divyamarathi.com/3mfInT6WZOb

Репост из: SAIMkattaBookWorld
Railway NTPC Sample Copy (1).pdf
2.9Мб
सर्व पेपर्स मराठीत असलेले तसेच TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश असलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक...

🚇रेल्वे भरतीच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक

🚉रेल्वे भरती
NTPC
झालेले पेपर्स

प्रथमच मराठीतून होणाऱ्या रेल्वे NTPC परीक्षेसाठी TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश

📔सुधारित तिसरी आवृत्ती 2025

🔖Sample Copy🔖

🔖खालील पदांसाठी उपयुक्त🔖
•चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक
•स्टेशन मास्टर
•गुड्स ट्रेन मॅनेजर
•कनिष्ठ लेखापाल सह टंकलेखक
•वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•कमर्शियल कम तिकीट लिपिक
•लेखा लिपिक सह टंकलेखक
•कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•ट्रेन लिपिक (TC)
--------------------------------------------
🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

🔖कश्यप 'काश' पटेल  यांची एफबीआयचे प्रमुख म्हणून नियुक्ती

🤑अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कश्यप 'काश' पटेल यांची एफबीआयचे (फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.

🤑ते या संस्थेचे पहिले भारतीय वंशाचे प्रमुख असतील.

🤑 अमेरिका फर्स्ट धोरणाचे समर्थक असलेले पटेल हे उत्कृष्ट तपासकर्ते आहेत.

🤑पटेल यांनी कारकिर्दीत भ्रष्टाचाराचे उच्चाटन, न्याय संरक्षण, अमेरिकन नागरिकांच्या हितासाठी काम केले. त्यांची नियुक्ती 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' हे ध्येय पुढे नेईल. उल्लेखनीय म्हणजे ट्रम्प यांच्या प्रचारात काश पटेल कायदेशीर सल्लागार होते.

👉✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕

🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

सातारा सूचना.pdf
1.7Мб
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत.

👉 परीक्षा 05 ते 09 डिसेंबर दरम्यान होणार आहेत.

👉 वेबसाईट :
https://www.sataradccb.in/

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

Репост из: अंगणवाडी मुख्यसेविका
📣🚸अंगणवाडी मुख्य सेविका/पर्यवेक्षिका परिपूर्ण मार्गदर्शनासाठी आजच जॉईन करा-
https://t.me/AnganwadiMukhyaSevika

Показано 20 последних публикаций.