आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये


Гео и язык канала: Индия, Маратхи
Категория: Право


चॅनल उद्देश ग्रामपंचायती मार्फच राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती सर्वसामन्यांपर्यंत पोहचावी व आपल्या अधिकाराविषयी जागरूकता निर्माण व्हावी व ग्रापंचायतीतील भ्रष्टाचार कमी व्हावा हा आहे.माहिती देताना चुकलो तर मोठ्या मनाने माफ करा.आपलं समजून जॉइन करा.

Связанные каналы

Гео и язык канала
Индия, Маратхи
Категория
Право
Статистика
Фильтр публикаций


Репост из: MPSC SARTHI
🔴👆SARTHI MPSC (Sate Services) REGULAR COACHING (BATCH 3) FY 2024

📌📌MPSC 2024 परिक्षेकरीता ऑफलाईन कोचिंग करीता

📌📌अंतिम तारीख -- 31/12/2023

📌📌 अर्ज करण्यासाठी लिंक👇👇
http>s://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdb623lLZ1QTp0MZrxp62R32bn8gpm26DNRpg9qoroPUqlclg/viewform

📌📌 आपल्या गरजू मित्र मैत्रिणी सोबत शेअर करा 👆👆

✅✅जॉईन ---
@MPSC_SARTHI


Репост из: Неизвестно
202310301659425320.pdf
410.9Кб
Document from .




📣 *आपल्या रेशनकार्डवर आपल्याला किती धान्य मिळते हे ऑनलाईन तपासा आणि जर धान्य मिळत नसेल तर तक्रार कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती*

⚡ आपल्याला किती रेशन मिळते? किंवा किती रेशन मिळायला हवे? याचा विचार कोण करत नाही दुकानदाराने आपल्याला रेशन दिले की ते आपण घरी घेऊन येतो. दुकानदार जे काही सांगेल तसे आपण करत असतो. पण हे चुकीचे आहे कारण आपल्याला माहित असायला पाहिजे कि तुम्हाला किती धान्य मिळायला हवे. हे आपण आपल्या मोबाईलवर सुद्धा पाहू शकतो. आपल्याला डाळ, गहू, रॉकेल यांच्यापैकी काही गोष्टी मिळत आहेत की नाही हे आपण अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकतो.

🛑 *वाचा सविस्तर* 👉 https://bit.ly/3tcdhuK

➖➖➖➖➖➖➖➖➖










गावात जो कोणी विद्यार्थी इयत्ता 10 वी पास झाला असेल. आणि 11 वी सायन्स ला एडमिशन घेतलं त्यानं हा फॉर्म भरण्यासाठी मुदत नवीन मुलांना अर्ज करण्यासाठी व जुन्या मुलांनी अर्जात सुधारना करण्यासाठी मुदत वाढ मिळाली आहे. या अर्जासाठी पात्रता फॅक्त 10 वी उत्तम गुणांनी पास आणि 11 वी सायन्स ला प्रवेश घेतलेला असावा. आपल्या गावात मागे टाकलेल्या जाहीरतीत फॅक्त *विवेक विजय पाटील* या मुलाने या योजनेचा लाभ भेटला बाकी लोकांनी नुसतं जाहिरात पाहून दुर्लक्ष केलं आपण सर्वसामान्य घरातील माणसं मुलाल 17 हजार रुपयाचे मोबाईल टॅब आणि 25 एक हजाराचा कोर्स मोफत भेटतो तो आपण त्याला लावू शकत नाही पण अशा योजनाच्या मार्फत त्याचा लाभ त्यांना निश्चित भेटले. अशा करतो की तुम्ही या गोष्टीचा लाभ गांभिर्याने घ्याल. मी फक्त योजनांची माहिती तुमच्या पर्यंत पोहचू शकतो बाकी फॉर्म भरण्याची काळजी आपण घ्यावी. MHT-CET/JEE/NEET - 2025 पुर्व प्रशिक्षणाकरीता नोंदणी अर्ज/ अर्ज सुधारणा.

https://neet.mahajyoti.org.in/2023/mobile_verification.php
👇👇👇👇👇👇👇👇
https://t.me/apligrampanchayat
Group 👇👇👇
https://t.me/targetgramsabha


Видео недоступно для предпросмотра
Смотреть в Telegram








DOC-20231011-WA0004..pdf
2.9Мб
🌺Yojanadut

महाराष्ट्र सरकारच्या सर्व योजना

महत्वाची Pdf आहे...गावातील लोकांसाठी काही महाराष्ट्र शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजना निदान pdf उघडून वाचून तरी बघत चला या ग्रुप वर टाकली जाणारी माहिती आपल्या लाभदायी ठरेल. फक्त बघून सोडून नका देऊ त्या योजनेत आपण बसतो का? त्या संबंधित विभागात त्या योजनेसाठी आपण पात्र आहोत का ? याची चौकशी करण्यासाठी थोडी तसदी घेत चला म्हणजे. आता तो काळ गेला कोणी दारा पर्यंत येऊन आपल्याला योजनेचा लाभ देईल काही गोष्टीसाठी स्वतःलाच कष्ट घ्यावे लागतील.https://t.me/apligrampanchayat


Видео недоступно для предпросмотра
Смотреть в Telegram
अस विचारण्यासाठी ग्रामसभेत किती लोक हजर राहतात . लोकांचं जाऊद्या विरोधी बाकावरचे सदस्य अस विचारण्यासाठी तरी हजर राहतात का? अस विचारायची हिम्मत कोणी दाखवत नाही आणि पुढच्या वर्षी लोकांकडून मतांची अपेक्षा करन पण चुकीचं. गावात अशी गोष्ट आहे "तुम लडो,हम कपडे सभांलते". या गोष्टीवर बोललं तर नाव ठेवायला काही महाभाग एक नंबर येईल.










लेखन सर. धनंजय जयप्रकाश एदे

Показано 20 последних публикаций.

1 567

подписчиков
Статистика канала