विध्यार्थी मित्रांनो एक महत्वाची सूचना,
10 जून पासून सर्व ठिकाणी ग्राउंड ला सुरुवात होत आहे पण सर्वांना एक महत्वाची गोष्ट सांगत आहे कीं हे ग्राउंड चे नियोजन सर्व येणाऱ्या पावसावर अवलंबून असणार आहे त्यामुळे ग्राउंड मागेपुढे होऊ शकेल....
सर्वांनी 10 जून चीच तयारी ठेवायची आहे पण जर पाऊस झाला नी ग्राउंड घेण शक्य नसेल तर ग्राउंड 100% पुढे जाणार आम्हा तुम्हा सर्वांना माहिती आहे कीं चिखला मध्ये किंव्हा पडत्या पावसामध्ये पोलीस भरतीचे ग्राउंड शक्य नाही.
त्यामुळे कोणीही जास्त लोड न घेता Timepass न करता ग्राउंड आणि अभ्यासाकडे Focus करा सध्या ग्राउंड Top ठेवणे हे महत्वाचे आहे...
बाकी कुठल्याही गोष्टी मध्ये डोकं लावण्यापेक्षा ग्राउंड कडे Focus ठेवा 2-4 mark नक्की वाढतील...
✅💥परत सांगतोय पावसाचा अंदाज घेऊनचं ग्राउंड चे हॉलतिकीट येणार आणि ग्राउंड होणार