INSIGHT MPSC


Гео и язык канала: Индия, Маратхи
Категория: Telegram


महाराष्ट्र लोकसेवा आयोग आयोजित वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा व अन्य सरळसेवा परीक्षा साठी लागणारी उपयुक्त माहिती/अंदाज फक्त आणि फक्त INSIGHT MPSC वर..𝗔.𝗡.𝗦

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Маратхи
Категория
Telegram
Статистика
Фильтр публикаций


आमचा अंदाज चुकला नाही तर सगळा खड्यात गेला😂😂😂😂


Leader of Opposition मिळणार का नाही याचे सुद्धा वांदे झाले महाराष्ट्र मध्ये😂😂😂😂


लाडक्या बहिण च प्रेम महाराष्ट्र स्वाभिमानाच्या ही पुढे😂😂😂


@insight_mpsc 23-11-2024

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी😄

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
अभ्यास करणाऱ्या उमेदवारांसाठी 8
दिवस

सुपारीबाज टोळ्यांना परीक्षेत अडथळा आणण्यासाठी 7 दिवस


महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024
43 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2024
071 दिवस
⭕️⭕️⭕️

UPSC CSE पूर्व परीक्षा 2025
183 दिवस

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 309 दिवस ---------------------

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 351 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2025 372 दिवस


@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥


जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.


2025 मुख्य परीक्षा वेळापत्रक दिलेलं नाही कारण ते सगळ 2026 मध्ये होणार त्यामुळे त्याचं वेळापत्रक नंतर येईल.
वेळच वेळ आहे....पण अभ्यास करत राहिला तर निकाल नाहीतर नुसता चहा आणि गप्पा फिक्स 😄


2024 मुख्य परीक्षा वेळापत्रक
गट ब 1 जून
गट क 29 जून


7 नंबर मुद्दा हा टोमणा आहे वाटत टोळ्यांना😂😂😂


राजपत्रित 28 सप्टेंबर 2025
गट ब 9 नोव्हेंबर 2025
गट क 30 नोव्हेंबर 2025


ebb5c053-b297-401a-9b58-d7948d55001b.pdf
2.5Мб
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥


उद्या इथे निकाल दिसेल
महाराष्ट्र विधानसभा 2024 ☑️

https://results.eci.gov.in/index.html


5d67f638-0ee1-4500-b8b7-0e9b2309e5e4.pdf
213.0Кб
जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीता दि. २८ नोव्हेंबर, ३ व ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोजित मुलाखतीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥


@insight_mpsc 22-11-2024

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी😄

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
अभ्यास करणाऱ्या उमेदवारांसाठी 9
दिवस

सुपारीबाज टोळ्यांना परीक्षेत अडथळा आणण्यासाठी 8 दिवस


महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024
44 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2024
072 दिवस
⭕️⭕️⭕️

UPSC CSE पूर्व परीक्षा 2025
184 दिवस

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 164 ते 192 दिवस -------------------------------(अंदाजित)


@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥


जा.क्र.०७४/२०२२ तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट ब संवर्गाच्या मुलाखती दि.५ व ६ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.


जा. क्र.०१६/२०२० अनुवादक (मराठी), भाषा संचालनालय, सामान्य राज्य सेवा, गट क - अनुवादक चाचणीकरिता दिव्यांग उमेदवारांना लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.


हा आपला अंदाज येईल का बरोबर ?😄


रात्री 11.30 पर्यंत ची आकडेवारी


@insight_mpsc 20-11-2024

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी😄

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
अभ्यास करणाऱ्या उमेदवारांसाठी 10
दिवस

सुपारीबाज टोळ्यांना परीक्षेत अडथळा आणण्यासाठी 9 दिवस


महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024
45 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2024
073 दिवस
⭕️⭕️⭕️

UPSC CSE पूर्व परीक्षा 2025
185 दिवस

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 165 ते 193 दिवस -------------------------------(अंदाजित)


@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥


@insight_mpsc 20-11-2024

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी😄

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
अभ्यास करणाऱ्या उमेदवारांसाठी 11
दिवस

सुपारीबाज टोळ्यांना परीक्षेत अडथळा आणण्यासाठी 10 दिवस


महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024
46 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2024
074 दिवस
⭕️⭕️⭕️

UPSC CSE पूर्व परीक्षा 2025
186 दिवस

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 166 ते 194 दिवस -------------------------------(अंदाजित)


@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥


मुलाखती साठी उपयोगात येईल.....

@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥

Показано 20 последних публикаций.