स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


स्पर्धा परीक्षेतील विध्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या संदर्भात चालवलेली एक राज्य व्यापी चळवळ.
संपर्क : 8668378583
Twitter : @Mpsc_Andolan
Facebook-https://www.facebook.com/mpscandolan/

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


5_6237730773785383950.pdf
263.1Кб
स्व प्रमाणित करताना चुकीची माहिती भरली की अशी कारवाई केली जाते..!

TET घोटाळा समन्वय समिती ने बाहेर काढला होता यातील काही उमेदवार अशी खोटी माहिती भरून जॉईन झाले होते. त्यांच्यावर कारवाई होत आहे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य


@mpscandolan


♦️समाजकल्याण पदभरती नवीन घोषणापत्र

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan


♦️MPSC परीक्षांच्या नवीन तारखा

👉 गट-क पूर्व परीक्षा 2024 - 1 जून 2025

👉 गट-ब मुख्य परीक्षा 2024 - 29 जून 2025


स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan


uploadsmasterDataResultsWrite_up,_Final_Result_MTS_2024_12325.pdf
485.0Кб
♦️SSC MTS 2024 अंतिम निकाल जाहीर.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan


हा शुभम भट कोल्हापूर येथे समाजकल्याण विभागात नोकरीस आहे असे समजले आहे. कोल्हापूर येथील कोणी विद्यार्थी असेल तर कृपया समाजकल्याण ऑफिस येथे जाऊन क्रॉस चेक करा आणि कळवा.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य


@mpscandolan


👇

https://x.com/Mpsc_Andolan/status/1899817560968970580

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan




♦️अंगणवाडी सेविका पदासाठी उच्चशिक्षित तरुणींचे अर्ज.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan


♦️ RRB Technician Grade-01 Score Card Out!

Check now:
https://rrb.digialm.com/EForms/loginAction.do?subAction=ViewLoginPage&formId=92088&orgId=2667

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan


♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024

कट ऑफ - 117.50

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan


313f0f00-04c4-4ef6-b1de-d53c33d35119.pdf
468.7Кб
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024

पूर्व परीक्षा निकाल प्रसिद्ध 

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

@mpscandolan


जो आतमध्ये पांढऱ्या शर्टमध्ये बसलेला मुलगा आहे त्याचे नाव आहे शुभम भट, रा. गारगोटी जि. कोल्हापूर त्याला चालू पेपरमध्येच Washroomला जाऊ दिलं आणि Washroomमधून परत आल्यावर त्याचं परत Frisking करण्यात आलं नाही. तिथले Coordinator वगैरे त्याच्याच जवळ थांबत, फिरत होते व CCTV Camera Block करत होते आणि एक शंका अशी पण आहे की Invigilatorने त्याचा Rough Page चालू पेपरमध्येच वापस घेऊन परत केला होता. अशा साऱ्या शंकास्पद हालचाली बघून त्या मुलाच्या एकदम विरुद्ध बाजूची मुलगी उभी राहून म्हणालीसुद्धा की हे तुमचं काय चाललं आहे ते. आणि सगळे Exam Conduct करणारे त्या मुलाला Protect करत होते व तो मुलगा पेपर झाल्यावरसुद्धा शेवटपर्यंत गेटच्या आतमध्येच बसून होता.

या सर्व गोष्टी होत असेल तर अवघड आहे प्रामाणिक मुलांचे. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे पेपर सुरू असताना आजू बाजूला बारीक लक्ष राहू द्या.


शेअर करा सगळीकडे




Normalization Result 10032025.pdf
4.7Мб
♦️बृहन्मुंबई महानगरपालिका ( #BMC )

“निरीक्षक” निकाल जाहीर

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

@mpscandolan


ordjud.pdf
217.5Кб
♦️ZP आरोग्य सेवक 50% उच्च न्यायालय Judgement

👉
#Case_Dismissed

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

@mpscandolan


Видео недоступно для предпросмотра
Смотреть в Telegram
🇮🇳 अभिनंदन _ टीम इंडिया 💐

#ChampionsTrophy2025

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

@mpscandolan




समाजकल्याण आयुक्तालय वर्ग 3 या पदांची भरती सध्या सुरू आहे. यात गैरप्रकार होत आहेत हे आम्हाला आमच्या सूत्रांकडून समजले आहे.
लातूर, धुळे आणि नंदुरबार येथील सेंटर मॅनेज असून इथे सर्रास गैरप्रकार सुरू आहेत असे समजले आहे. तलाठी भरती मध्ये पण लातूर येथील सेंटर मॅनेज होते. एका सेंटर वरून 200 तलाठी ची गैरप्रकार करून निवड झाली आहे. यात आम्ही गुन्हा पण नोंद केला पण पोलीस तपास करत नाहियेत यावरून सिद्ध होते की यात खूप मोठं मोठे मासे आहेत. आता पण हेच सुरू आहे. डमी उमेदवार बसवणे, तोच डमी उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ला पाठवणार असे समजले आहे आणि जॉईन होताना दुसरा जॉईन होणार. एवढी मजल या पेपर फोडणाऱ्यांची झाली आहे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य


@mpscandolan


जे कोणी ही परीक्षा देत आहे त्यांनी आप आपल्या बाजूला काय सुरू आहे याकडे पण लक्ष द्या.

Показано 20 последних публикаций.