NCERTeBOOK


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана



Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


🎓 उद्या पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दर्जानुसार 𝐌𝐏𝐒𝐂 2021 ची संपूर्ण तयारी खालील ग्रुप वर करुन घेण्यात येईल .

✅ परीक्षेची तयारी करण्यासाठी जॉईन करा.

📢सुचना : लिंक फक्त ३० मिनिटे उपलब्ध असेल.
👇👇👇 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👇👇👇








🌍 भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वनांनी 2010 सालानुसार सर्वात जास्त क्षेत्र व्यापलेले आहे❓
Опрос
  •   उष्णकटिबंधीय ओला सदाहरित वने
  •   उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने
  •   उपउष्णकटिबंधीय शुष्क सदाहरित वने
  •   पर्वतीय ओला समशीतोष्ण वने
2082 голосов




🌍 खालील विधानांचा विचार करा. अ) मान्सूनचा कालखंड दक्षिण भारताकडून उत्तर भारताकडे गेल्यास कमी कमी होत जातो. ब) उत्तर भारतामध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे गेल्यास वार्षिक परत देण्याचे प्रमाण कमी कमी होत जाते. वरीलपैकी कोणते विधान /विधाने बरोबर आहेत❓
Опрос
  •   अ आणि ब दोन्हीही
  •   अ किंवा ब दोन्हीही नाहीत.
  •   फक्त अ
  •   फक्त ब
1547 голосов




🌍 भारतामधील संरक्षित क्षेत्राच्या (protected areas) वर्गवारी पैकी एका मध्ये जैव वस्तुमान(biomass) गोळा करणे किंवा त्यांच्या उपयोगास लोकांना परवानगी दिली जात नाही❓
Опрос
  •   रामसर संकेतानुसार जाहीर केलेले पाणथळ प्रदेश
  •   वन्य प्राणी अभयारण्य
  •   राष्ट्रीय उद्याने
  •   जीवावरण राखीव
1593 голосов




🌍 भारताच्या विशिष्ट राज्याला खालील गुणवैशिष्ट्ये आहेत❓ अ) याचे स्थान उत्तर राजस्थानमधून जाणाऱ्या कर्कवृत्तावर आहे. ब) राज्यांमधील 12% पेक्षा जास्त वनक्षेत्र संरक्षित क्षेत्राचे आहे. क) याचे 80% क्षेत्र वनाखाली आहे
Опрос
  •   हिमाचल प्रदेश
  •   आसाम
  •   उत्तराखंड
  •   अरुणाचल प्रदेश
1586 голосов




🌍 खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही❓
Опрос
  •   घग्गर नदीचे पाणी इंदिरा गांधी कालव्यातून जाते.
  •   गोदावरीची उपनदी पेनगंगा आहे.
  •   मांजरा नदीवर निजामसागर आहे.
  •   नर्मदा नदीचा उगम अमरकंटक येथे होतो.
1797 голосов




🌍 खुली कृती वने झुडपे आणि लांब मुळे व टोकदार काटे असणारी सर्वसाधारणपणे........... येथे आढळतात❓
Опрос
  •   शिवालिक आणि तराई प्रदेश
  •   पूर्व ओडिशा
  •   पश्चिम आंध्र प्रदेश
  •   ईशान्य तमिळनाडू
1550 голосов




🌍 खालीलपैकी कोणते खाजण नाही❓
Опрос
  •   पेरियार सरोवर
  •   अश्टामुडी सरोवर
  •   चिल्का सरोवर
  •   पुलिकत सरोवर
1764 голосов




🌍 एका वेधशाळा केंद्राचे सरासरीत वार्षिक तापमान 26 डिग्री सेल्सियस सरासरी वार्षिक पर्जन्य 63 सें. मी. आणि वार्षिक तापमान कक्षा 9 डिग्री सेल्सियस आहे. खालीलपैकी बरोबर उत्तर निवडा❓
Опрос
  •   कोलकाता
  •   चेरापुंजी
  •   चेन्नई
  •   अलाहाबाद
1513 голосов



Показано 20 последних публикаций.

40 985

подписчиков
Статистика канала