🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


UPSC / MPSC / COMBINE परीक्षेबद्दल सर्वात सुसंगत माहिती देणे.
परीक्षेचा Approach विकसित करून घेणे.
We are here to Help you to achieve your GOAL.👍 All d best

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


🔔 मराठी शब्दसंग्रह - अस्मिता बॅच

आजचा पेपर कोर्स मध्ये ऍड केला आहे...

🔴 पेपर सोडवा आणि स्वतः ची परीक्षा घ्या. हा उपक्रम तुम्हाला शब्दसंग्रह या अत्यावश्यक आणि अनिवार्य घटकांमध्ये SELF ENHANCEMENT साठी पथदर्शक ठरणार आहे.

🕹️ बॅच जॉईन करण्यासाठी -
https://shardacompetitiveforum.akamai.net.in/new-courses/8

मार्गदर्शिका -
वृषाली होनराव
7350353865


🔔 मराठी शब्दसंग्रह - अस्मिता बॅच

MPSC राज्यसेवा मुख्य, PSI, STI, ASO, EXCISE, TAX ASST, सरळसेवा TCS/IBPS च्या सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त

🕹️ शब्दसंग्रहतील घटक
1. समानार्थी व विरुद्धार्थी शब्द
2. म्हणी व वाक्यप्रचार
3. शब्दसमूहाबद्दल एक शब्द
4. अलंकारिक शब्द

🕹️ बॅचची वैशिष्ट्ये :
🖋 100 TESTS च्या माध्यमातून 2500+ शब्दसंग्रहांचा सराव (स्पष्टीकरणासह)
🖋 पहिल्या 3 टेस्ट मोफत
🖋 APP मध्येच AUDIO स्वरुपात स्पष्टीकरण
🖋 बॅच VALIDITY - 6 महीने
🖋 100+ PRACTICE PAPERS


🔴 डाउनलोड करा App -
Vrushali Honrao's Scf
https://play.google.com/store/apps/details?id=com.ojlxdo.ypcbac

🔔 Batch Link - https://shardacompetitiveforum.akamai.net.in/new-courses/8

मार्गदर्शिका :
वृषाली होनराव - 7350353865






🔔 आजचा सुविचार -

ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार करायला सुरु करतील.

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👍🏼






♦️ मराठी भाषा गौरव दीन ...🙇‍♂️


आज मराठी भाषा गौरव दिन असल्यामुळे आपण आपली ऑफर आजचा एक दिवस चालू ठेवणार आहोत....
ज्या aspirants ना मराठी शब्दसंग्रह ' बॅच join करायची आहे त्यांनी आज रात्री डिस्काउंट coupon code Bhole26 वापरून आपला प्रवेश निश्चित करावा...
उद्यापासून पुन्हा fees 151/- लागू पडेल...
#SCF #Combinemains #अस्मिता


🔔 मराठी शब्दसंग्रह - अस्मिता बॅच

MPSC राज्यसेवा मुख्य, PSI, STI, ASO, EXCISE, TAX ASST, सरळसेवा TCS/IBPS च्या सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त

🕹️ शब्दसंग्रहतील घटक
1. समानार्थी व विरुद्धार्थी शब्द
2. म्हणी व वाक्यप्रचार
3. शब्दसमूहाबद्दल एक शब्द
4. अलंकारिक शब्द

🕹️ बॅचची वैशिष्ट्ये :
🖋 100 TESTS च्या माध्यमातून 2500+ शब्दसंग्रहांचा सराव (स्पष्टीकरणासह)
🖋 APP मध्येच AUDIO स्वरुपात स्पष्टीकरण
🖋 बॅच VALIDITY - 6 महीने
🖋 100+ PRACTICE PAPERS

✴️ महाशिवरात्री SPECIAL OFFER
Coupon Code - BHOLE26
Offer Price 101/-

🔴 डाउनलोड करा App -
Vrushali Honrao's Scf
https://play.google.com/store/apps/details?id=com.ojlxdo.ypcbac

🔔 Batch Link - https://shardacompetitiveforum.akamai.net.in/new-courses/8

मार्गदर्शिका :
वृषाली होनराव - 7350353865


♦️छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार सन २०२५ घोषित

✏️वीर सावरकरांनी मार्सेलिसला धैर्य वाढविण्यासाठी जे काव्य रचले, त्या ‘अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिला रिपु जगति असा कवण जन्मला’ या गीताला राज्य सरकारतर्फे ‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार-2025’ देण्याचा निर्णय घेतला.

✏️पुरस्काराचे यंदाचे हे पहिले वर्षअसून, तो दरवर्षी दिला जाणार आहे.

✏️2 लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप राहणार आहे.


🔰जागतिक व्यापार संघटना (WTO)

• स्थापना - 1 जानेवारी 1995 (30 वर्ष पूर्ण)

• मुख्यालय - जिनिव्हा, स्वीत्झर्लंड

• उद्देश - जागतिक व्यापारातील शुल्क आणि इतर अडथळ्यांमध्ये कपात

• सदस्य - 166

• कार्यालयीन भाषा - इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश

• 1994 च्या मराकेश करारानुसार WTO स्थापना

जागतिक व्यापार संघटनेच्या महत्वाच्या मंत्रीस्तरीय परिषदा

1. सिंगापूर - 1996
2. जिनिव्हा - 1998
3. सिएटल - 1999
4. दोहा - 2001 (महत्वाची परिषद)
5. कॅनकून - 2003
6. हॉंगकॉंग - 2005
7. जिनिव्हा - 2009
8. जिनिव्हा - 2011
9. बाली - 2013
10. नैरोबी - 2015
11. ब्यूनोस अरीस - 2017
12. जिनिव्हा - 2022
13. अबुधाबी - 2024
14. कॅमेरून - 2026 (प्रस्तावित)

#SCF #RS2025 #Combine #Mentorship


🌹 *महाष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव*🌹

🌹Maharashtra Rose Village :🌹 महाराष्ट्रातील  पारपार गावाला पहिले गुलाबाचे गाव असा बहुमान मिळाला आहे.

◾️ या गावात दीड हजार गुलाबाच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे.

➡️ ज्यामुळे गावाचे सौंदर्य आणि पर्यटकांचे आकर्षण वाढन्यास मदत मिळणार आहे.

⭕️ जिल्हा =सातारा
⭕️ तालुका =महाबळेश्वर
⭕️ गाव=  पारपार

➡️ 🖊 सातारा जिल्ह्यातील राज्य सरकारने घोषित केलेली गावे  ⬇️⬇️

📚पुस्तकाचे गाव 🟰 भिलार

🌾नाचणीचे गाव 🟰 कुसुंबी

🗣कविताचे गाव 🟰 जकातवाडी

🦋फुलपाखराचे गाव 🟰 महादरे

🥗फळांचे गाव 🟰 धुमाळवाडी

🥮मधाचेगाव 🟰 मांघर

🌹 गुलाबाचे गाव 🟰 पारपार












🌹महाष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव!🌹

🌹Maharashtra Rose Village :🌹 महाराष्ट्रातील  पारपार गावाला पहिले गुलाबाचे गाव असा बहुमान मिळाला आहे.

👉 या गावात दीड हजार गुलाबाच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. ज्यामुळे गावाचे सौंदर्य आणि पर्यटकांचे आकर्षण वाढन्यास मदत मिळणार आहे.

📍जिल्हा =सातारा
📍तालुका =महाबळेश्वर
📍 गाव=  पारपार 


केंद्रीय मंत्रिमंडळाने नवीन शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली
10वी बोर्ड रद्द, एमफिल देखील बंद होईल

आज केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्षण मंत्रालय, भारत सरकार द्वारा प्रस्तावित नवीन शैक्षणिक धोरण 2020 ला मंजुरी दिली. 36 वर्षांनंतर, केंद्र सरकारच्या कॅबिनेटच्या मान्यतेनंतर देशात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने नवीन शैक्षणिक धोरण 2020 ला हिरवा झेंडा दिला आहे. 34 वर्षांनी शैक्षणिक धोरणात बदल करण्यात आले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

शिक्षण संरचना (5+3+3+4 फॉर्म्युला)

5 वर्ष - मूलभूत (फाऊंडेशनल) शिक्षण
1. नर्सरी @ 4 वर्ष
2. जूनियर केजी @ 5 वर्ष
3. सीनियर केजी @ 6 वर्ष
4. इ. 1 @ 7 वर्ष
5. इ. 2 @ 8 वर्ष

3 वर्ष - प्रारंभिक (प्रिपरेटरी) शिक्षण
6. इ. 3 @ 9 वर्ष
7. इ. 4 @ 10 वर्ष
8. इ. 5 @ 11 वर्ष

3 वर्ष - माध्यमिक (मिडल) शिक्षण
9. इ. 6 @ 12 वर्ष
10. इ. 7 @ 13 वर्ष
11. इ. 8 @ 14 वर्ष

4 वर्ष - उच्च माध्यमिक (सेकंडरी) शिक्षण
12. इ. 9 @ 15 वर्ष
13. इ. 10 (SSC) @ 16 वर्ष
14. इ. 11 (FYJC) @ 17 वर्ष
15. इ. 12 (SYJC) @ 18 वर्ष

विशेष वैशिष्ट्ये:

✅ आता केवळ 12 वी मध्ये बोर्ड परीक्षा होईल.
✅ 10 वी बोर्ड परीक्षा अनिवार्य होणार नाही.
✅ एमफिल (MPhil) समाप्त केला जाईल.
✅ कॉलेज डिग्री 4 वर्षांची असेल.
✅ आता 5 वी पर्यंत शिक्षण मातृभाषा, स्थानिक भाषा आणि राष्ट्रीय भाषेमध्ये होईल. इंग्रजी केवळ एक विषय म्हणून शिकवले जाईल.
✅ 9 वी ते 12 वी पर्यंत सेमेस्टर पद्धती लागू केली जाईल.
✅ कॉलेज डिग्री आता 3 किंवा 4 वर्षांची असेल.

1 वर्षानंतर प्रमाणपत्र
2 वर्षानंतर डिप्लोमा
3 वर्षानंतर डिग्री
4 वर्षांची डिग्री करणारे विद्यार्थी थेट 1 वर्षात MA करू शकतील.
✅ MA करणारे विद्यार्थी आता थेट PhD करू शकतील.
✅ जर कोणत्याही विद्यार्थ्याला एखाद्या कोर्सच्या मध्यावर दुसरा कोर्स करायचा असेल, तर त्याला काही काळ ब्रेक घेऊन ते करण्याची परवानगी असेल.
✅ उच्च शिक्षणातील प्रवेश दर (GER) 2035 पर्यंत 50% करण्याचे लक्ष.
✅ उच्च शिक्षणामध्ये अनेक सुधारणा केली जातील, ज्यामध्ये शैक्षणिक, प्रशासनिक आणि वित्तीय स्वायत्तता समाविष्ट असेल.
✅ ई-कोर्स प्रादेशिक भाषांमध्ये सुरू केले जातील.
✅ वर्च्युअल लॅब्स विकसित केली जातील.
✅ राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच (NETF) ची स्थापना केली जाईल.
✅ देशभरातील सरकारी, खासगी आणि डिम्ड संस्थांसाठी समान नियम लागू केले जातील.

Показано 20 последних публикаций.