Advance Mpsc™


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: Образование


स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!
तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा @advmpsc किंवा @advancempsc1 वर
Contact Admin :- @DnyaneshvarPatil

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
Образование
Статистика
Фильтр публикаций


📌कोणाला किती वर्ष पुर्ण झाले??🤔🤔

🔴मूलभूत संरचनेच्या सिद्धांत -  50 वर्ष
     (Doctrine of the Basic structure)
केशवानंद भारती खटला - 24 एप्रिल 1973

🔴सीबीआयला -  60 वर्ष
      स्थापना :- 1 एप्रिल 1963

🔴 स्वामी दयानंद सरस्वती - 200 वी जयंती वर्ष
  ➡️जन्म:- 12 फेब्रुवारी 1824

🔴 संत निवृत्तीनाथ -750 वी जयंती वर्ष

🔴शिवाजीमहाराज शिवराज्याभिषेकाचे - 350 वे वर्ष

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡
ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔


🗓 1⃣9⃣ April 2⃣4⃣ (day 8⃣1⃣th)

🚨सरळसेवा exam सह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजेत.

🚨केरळ आयोगाच्या धर्तीवर (KPSC) आपल्या MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे. (स्टाफ तसेच सदस्यसंख्या वाढवावी)

🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच
.

❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
Initiative By @AdvanceMpsc
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️


📌Current मधील काही Statue.... यावर अधून मधून प्रश्न विचारला जाऊ शकतो...👍👍

➡️Statue of oneness  = आदि शंकराचार्य (ओंकारेश्वर, मध्यप्रदेश )

➡️Statue of belief / विश्वास स्वरूपम  = भगवान शिवा (नाथद्वारा, राजस्थान )

➡️Statue of equality = भक्ती संत श्री रामानुजाचार्य (हैद्राबाद )

➡️Statue of peace  =  श्री रामानुजाचार्य (श्रीनगर, जम्मू काश्मीर )

➡️Statue of knowledge  = डॉ बाबासाहेब आंबेडकर (लातूर )

➡️Statue of prosperity = नादप्रभू कंपेगौडा (बेंगलोर )

➡️Statue of unity  = सरदार वल्लभभाई पटेल  (केवडिया, गुजरात )

❤️Join @AdvanceMPSC
          ♡
ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔






🗓 1⃣8⃣ April 2⃣4⃣ (day 8⃣0⃣th)

🚨सरळसेवा exam सह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजेत.

🚨केरळ आयोगाच्या धर्तीवर (KPSC) आपल्या MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे. (स्टाफ तसेच सदस्यसंख्या वाढवावी)

🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच
.

❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
Initiative By @AdvanceMpsc
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️


➡️नवी दिल्ली एअरपोर्ट चा सर्वात बिझी टॉप-10 विमानतळामध्ये समावेश

🔴जगातील बिझी असलेल्या टॉप-10 विमानतळांत राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (आयजीआय) विमानतळाचा समावेश झाला आहे.

🔴'एअरपोर्ट्स काउन्सिल इंटरनॅशनल' (एसीआई) या संस्थेने ही यादी जारी केली आहे.

🔴या यादीत आयजीआय(नवी दिल्ली) विमानतळ दहाव्या स्थानावर आहे.

🔴पहिल्या स्थानी ॲटलांटा हर्ट्सफिल्ड जॅक्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ(अमेरिका) आहे.

❤️Join @AdvanceMPSC
          ♡
ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔


➡️भारतरत्न लता मंगेशकर स्मृती पुरस्काराची घोषणा,अमिताभ बच्चन यांना पुरस्कार घोषित

🔴1st  - 2022- नरेंद्र मोदी
🔴2nd - 2023 - आशा भोसले
🔴3rd - 2024 - अमिताभ बच्चन

📌लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार :-

🔴6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालेल्या दिग्गज गायिका लता मंगेशकर यांच्या स्मृती आणि सन्मानार्थ लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराची स्थापना करण्यात आली आहे.

🔴मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टकडून, लोक आणि समाजासाठी अतुलनीय, नेत्रदीपक आणि अनुकरणीय योगदान देणाऱ्या केवळ एकाच व्यक्तीला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येईल.

🔴रोख रक्कम - ₹ 1 lakh

❤️Join @AdvanceMPSC
          ♡
ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔


🔖6 चेंडूवर सलग मारले 6  षटकार

दीपेंद्र सिंग ऐरी - नेपाळ (कतार विरुद्ध)

◾️ टी 20 मध्ये कामगिरी करणारा जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे


🔖6 चेंडून 6 षटकार मारण्याचे विक्रम

⭐️हर्शेल गिब्स विरुद्ध नेदरलँड्स, 2007 (ODI)
⭐️युवराज सिंग विरुद्ध इंग्लंड, 2007 (T20I)
⭐️किरॉन पोलार्ड विरुद्ध श्रीलंका, 2021 (T20I)
⭐️जसकरण मल्होत्रा ​​विरुद्ध पापुआ न्यू गिनी, 2021 (ODI)
⭐️दीपेंद्र सिंग आयरी विरुद्ध कतार, 2024 (T20I)

❤️Join @AdvanceMPSC
          ♡
ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔


🗓 1⃣7⃣ April 2⃣4⃣ (day 7⃣9⃣th)

🚨सरळसेवा exam सह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजेत.

🚨केरळ आयोगाच्या धर्तीवर (KPSC) आपल्या MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे. (स्टाफ तसेच सदस्यसंख्या वाढवावी)

🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच
.

❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
Initiative By @AdvanceMpsc
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️


💐💐🙏💥😄💥


🔖भाजपचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध

◾️काही महत्वाचे मुद्दे

⭐️70 वर्षावरील सर्व वृद्धांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत
⭐️मोफत धान्य वाटपाची योजना आजून 5 वर्षे  राबविली जाणार
⭐️2029 मध्ये लोकसभा- विधानसभा निवडणूक एकत्र होतील.
⭐️गरिबांच्या साठी पाच वर्षांत 3 कोटी घरे देण्याचे
⭐️शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार.
⭐️मुद्रा योजनेची मर्यादा दहा लाखांहून २० लाखांपर्यंत वाढविण्यात येईल.
⭐️तीन कोटी लखपती दीदी
⭐️स्टार्टअपद्वारे रोजगार निर्मितीवर भर दिला जाईल.
⭐️हरित उर्जेवर भर
ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींचा सन्मान वाढविणार
⭐️समान नागरी कायदा लागू केला जाणार
⭐️पाइपच्या माध्यमातून घरोघरी गॅसचा पुरवठा

❤️Join @AdvanceMPSC
          ♡
ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔


📌अभिनेते अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर


📌झुक झुक आगीन गाडी ते 'वंदे भारत' भारी प्रवासी रेल्वेला १७१ वर्षे पूर्ण, भारतीय रेल्वेचा रोमांचकारी प्रवास

➡️भारतीय रेल्वेची पूर्वपीठिका :-

🔴१८४० च्या दशकाच्या अखेरीस इंग्लंड मध्ये भारतात एक प्रायोगिक रेल्वे सुरू करण्याचे ठरले.

🔴१४ नोव्हेंबर १८४९ रोजी इंग्लंडमधील अभियंत्यांनी भारतात रेलवे सुरू करण्याची जवाबदारी जेम्स जॉन बर्कले यांच्यावर सोपवली.

🔴१७ ऑगस्ट ९८४९ साली जीआयपी रेल्वे (ग्रेट इंडियन पेनीन्सुला रेल्वे)ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात बोरीबंदर ठाणे दरम्यान रेल्वेमार्ग बांधण्याचा करार झाला.

🔴७ फेब्रुवारी १८५० रोजी एका जहाजातून बर्कले यांचे मुंबईत आगमन,

🔴रेल्वे सुरू करण्यापूर्वी रेल्वेमार्ग तयार करणे गरजेचे असल्याने मुंबईजवळच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास सुरू केला.

🔴१८५० मध्ये बोरीबंदर ते ठाणे असा ३४ किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग सुरू करण्याचा निर्णय झाला.

🔴मुंबई व जवळच्या परिसरातील मजुरांना हाताशी धरून रेल्वेमार्ग टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली.

🔴१८५२ अखेर ३४ किलोमीटरचा मार्ग पूर्ण झाला.

🔴यालाच ग्रेट इंडियन पेनीन्सुला रेल्वे म्हणून ओळखले जाऊ लागले, ही देशातील पहिली खासगी रेल्वे कंपनी ठरली.

🔴भारतीय रेल्वेचा रोमांचकारी प्रवास

➡️16 एप्रिल 1853 साली देशात पहिली प्रवासी रेल्वे धावली. [सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस]

➡️परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे :-
भारताच पहिली रेल्वे(रेडा हिल) चेन्नई येथे 1836 साली धावली. [ही प्रवासी रेल्वेगाडी नव्हती.]

➡️16 एप्रिल 1853 साली देशात पहिली प्रवासी रेल्वे बोरीबंदर ते ठाणे दरम्यान धावली.[या रेल्वेस 'सिंध', 'सुलतान' व 'साहेब' या नावाची तीन इंजिने जोडण्यात आली]

➡️01 मार्च 1969 मध्ये देशात पहिली 'राजधानी एक्स्प्रेस' दिल्ली ते हावडा दरम्यान धावली. [भारतातील पहिली सुपरफास्ट ट्रेन]

➡️1986 मध्ये भारतीय रेल्वेत संगणकीकृत आरक्षण तिकीट प्रणालीला सुरुवात केली. [दिल्ली येथे पहिले तिकीट देण्यात आले.]

➡️पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 100व्या जयंती निमित्ताने देशात 1988 मध्ये 'शताब्दी एक्स्प्रेस' सुरू झाली. [नवी दिल्ली ते ग्वालियरदरम्यान पहिली शताब्दी एक्स्प्रेस धावली.]

➡️18 फेब्रुवारी 2019 रोजी वाराणसी ते नवी दिल्लीदरम्यान देशातील पहिली 'वंदे भारत एक्स्प्रेस' धावली.

❤️Join @AdvanceMPSC
          ♡
ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔


📌हे IMP आहे.... वारंवार यावर प्रश्न विचारलेले आहेत.... असे हातचे Marks सोडू नका...✅✅

📝नव्याने जोडण्यात आलेली मार्गदर्शक तत्वे

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡
ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔


📌कितीही कठीण प्रश्न आला.... तरी यावरून Solve होतो....👆👆

🔖मूलभूत कर्तव्ये लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡
ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔


🔻Q. महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

1) न्या रंगनाथ मिश्रा.
2) न्या. H. L. दत्तू
3) न्या. अरविंद सावंतअचूक उत्तर
4) श्री. M. A. सयिद

----------------------------------------------------------

🔻स्पष्टीकरण :-

❤️ महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग :-

📌स्थापना :- 6 मार्च 2001
     ⭐️मानवी अधिकार संरक्षण अधिनियम, 1993 नुसार

📌अध्यक्ष :- उच्च न्यायालयाचे माजी  न्यायाधीश

➡️पहिले अध्यक्ष :- न्या. अरविंद सावंत (2001- 02)

➡️कार्यरत अध्यक्ष :- कमलकिशोर ताटेड (2022 पासून)

----------------------------------------------------------

❤️ राष्ट्रीय मानव अधिकार आयोग :-

📌 स्थापना  :- 12 ऑक्टोबर 1993
         ⭐️मानवी अधिकार संरक्षण अधिनियम, 1993 नुसार

📌अध्यक्ष :- सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश

➡️पहिले अध्यक्ष :- न्या. रंगनाथ मिश्रा (1993 - 96)

➡️कार्यरत अध्यक्ष :- न्या. अरुण कुमार मिश्रा (2021 पासून)

----------------------------------------------------------
📌📌
⚠️Note :- पश्चिम बंगाल राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करणारे पहिले (1995) राज्य ठरले आहे.

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡
ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔


🗓 1⃣6⃣ April 2⃣4⃣ (day 7⃣8⃣th)

🚨सरळसेवा exam सह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजेत.

🚨केरळ आयोगाच्या धर्तीवर (KPSC) आपल्या MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे. (स्टाफ तसेच सदस्यसंख्या वाढवावी)

🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच
.

❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
Initiative By @AdvanceMpsc
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️


➡️सर्व गोष्टी क्रमाने लक्षात ठेवा.... कसाही प्रश्न आला तर चुकणार नाही...👍

📌बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡
ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔


🗓 1⃣5⃣ April 2⃣4⃣ (day 7⃣7⃣th)

🚨सरळसेवा exam सह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजेत.

🚨केरळ आयोगाच्या धर्तीवर (KPSC) आपल्या MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे. (स्टाफ तसेच सदस्यसंख्या वाढवावी)

🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच
.

❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
Initiative By @AdvanceMpsc
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️

Показано 20 последних публикаций.