🏆🏆 MPSC करिअर कट्टा 2020 🏆🏆

@Career1995Nsk Нравится 0
Это ваш канал? Подтвердите владение для дополнительных возможностей

🔹️अधिक सरकारी नोकऱ्याची माहिती
🔸️चालू घडामोडी,दिनविशेष,परीक्षाभिमूख नोट्स
🔹महाराष्ट्र व केंद्र सरकारच्या सर्व योजनांची माहिती
🔸️राज्यसेवा/PSI/STI/ASO.व इतर सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी साठी उपयुक्त चॅनेल जॉईन करा👇
@Career1995Nsk
संपर्क : 9049072410
Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана


Гео канала
Индия
Язык канала
Хинди
Категория
не указана
Добавлен в индекс
01.12.2019 19:39
реклама
SearcheeBot
Ваш гид в мире Telegram-каналов
Telegram Analytics
Подписывайся, чтобы быть в курсе новостей TGStat.
TGAlertsBot
Мониторинг упоминаний ключевых слов в каналах и чатах.
10 233
подписчиков
~458
охват 1 публикации
~7.2k
дневной охват
~27
постов / день
4.5%
ERR %
16.88
индекс цитирования
Репосты и упоминания канала
2077 упоминаний канала
0 упоминаний публикаций
109 репостов
🎯 MPSC Materials 🎯
🎯 History By Sachin Gulig
PDF Katta
🎯 History By Sachin Gulig
🎯 MPSC Materials 🎯
PDF Katta
🎯 MPSC Materials 🎯
PDF Katta
PDF Katta
🎯 MPSC Materials 🎯
PDF Katta
🎯 MPSC Materials 🎯
🎯 MPSC Materials 🎯
PDF Katta
🎯 MPSC Materials 🎯
PDF Katta
🎯 MPSC Materials 🎯
PDF Katta
Каналы, которые цитирует @Career1995Nsk
@JijauCareerAcademy
MPSC Pdf
Advance Current™
🎯 MPSC Materials 🎯
PDF Katta
Patil Sir Pune
GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir
POLITY BY SAMADHAN SIR
🎯 History By Sachin Gulig
MPSC Pdf
MPSC Pdf
Advance Current™
🎯 MPSC Materials 🎯
PDF Katta
Patil Sir Pune
GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir
POLITY BY SAMADHAN SIR
🎯 History By Sachin Gulig
Последние публикации
Удалённые
С упоминаниями
Репосты
♻️ हे माहीत आहे का ? ♻️

♻️ विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात. ♻️

● हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी

● रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी

● ध्वनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स

● ग्रह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी

● वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी

● मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी

● प्राणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी

●पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी

● कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी

● धातूंचा अभ्यास - मेटलर्जी

● भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी

● जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी

● विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी

● हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स

● पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी

●सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी

● आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स

● मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी

● विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी

● ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी

● अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स

● प्राणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी

● मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी

● जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री

● सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी

● रंगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स

●मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी

● उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर

● शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी

● फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी

● मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी

● भूपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफ

https://www.flipkart.com/search?q=rajesh+meshe+books
Читать полностью
☘चौथी पंचवार्षिक योजना☘

⏺कालावधी:-1 एप्रिल 1969 ते मार्च 1974

⏩भर:-स्वावलंबन

☀️घोषवाक्य:-स्थेर्यसह आर्थिक वाढ

☀️प्रतिमान:-अॅलन मान व अशोक रुद्र

☀️आराखडा:-धनंजय गाडगीळ
खुले सातत्य प्रतिमान
🔘1970:-ऑपरेशन फ्लूड कार्यक्रम

🔘1973:-अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम

🔘1974-75:-लघु शेतकरी विकास कार्यक्रम

🔘1972:-बोकारो लोह पोलाद प्रकल्प (रशियाच्या मदतीने)

🔘1973:-SAIL स्थापना

🌻1969:-14 बँक राष्ट्रीयीकरण

🔘1969:-MRTP कायदा

🔘अग्रणी बँक सुरू

शिफारस:-नरिमन समिती

☀️1973:-भारतीय साधारण विमा महामंडळ

👉1972:-व्यापरतोल अनुकूल ठरला

👉1973:-FERA कायदा

🎯राजकीय घडामोडी

👁‍🗨1971:-भारत पाक युद्ध

👁‍🗨1973:-तेल संकट

⏺1971:-मणिपूर मेघालय त्रिपुरा यांना राज्याचा दर्जा

🎯वृद्धी दर

✍संकल्पित:-5.7%

✍साध्य:-2.5%

🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔹🔸
Читать полностью
आणखी तीन संस्थांना IRDAIचा “डोमेस्टिक सिस्टीमॅटिकली इम्पॉर्टंट इन्शुरर्स (D-SII)” दर्जा

भारतीय विमा विनियामक व विकास प्राधिकरणाने (IRDAI) 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आणखी तीन संस्थांची “डोमेस्टिक सिस्टीमॅटिकली इम्पॉर्टंट इन्शुरर्स (D-SII)” म्हणून ओळख पटविली आहे. त्या पुढीलप्रमाणे आहेत -

🔸भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC)

🔸न्यू इंडिया अ‍श्युरन्स कंपनी लिमिटेड

🔸भारतीय सामान्य विमा महामंडळ (GIC)

ठळक बाबी

🔸निवडलेल्या विमा कंपन्यांना त्यांच्या कॉर्पोरेट प्रशासनाची पातळी वाढवण्याचे निर्देश दिले गेले आहेत.

🔸D-SII संस्था IRDAIच्या वर्धित विनियामक देखरेखीखाली असणार आहेत.

“डोमेस्टिक सिस्टीमॅटिकली इम्पॉर्टंट इन्शुरर्स (D-SII)” विषयी

🔸D-SII संस्था ही अशी विमाप्रदाता संस्था मानली जाते जी अपयशी ठरणे म्हणजे ‘खूप मोठे नुकसान होणे’ असा अर्थ होतो. म्हणजेच त्या सर्वात मोठ्या आणि अतिशय महत्वाच्या असतात.

🔸संकटाच्या वेळी अश्या संस्थांना सरकारचे पाठबळ मिळावे या दृष्टीने ही योजना आहे.

🔸यापूर्वी D-SII संस्था म्हणून घोषित करण्यात आलेले - भारतीय स्टेट बँक, ICICI बँक आणि HDFC बँक.
Читать полностью
Репост из: MPSC Tricks By Rajesh Meshe Sir
🔴 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यावश्यक पुस्तके 👆

😎 शॉर्ट ट्रिक्स पुस्तके, एकदा वाचून पहा

लेखक - राजेश मेशे सर 7276771791
---------------------------------------------------------
♻️ ऑनलाईन खरेदीसाठी लिंक 👇👇👇

https://www.flipkart.com/search?q=rajesh+meshe+books

https://www.amazon.in/s?k=rajesh+meshe&sprefix=rajesh
---------------------------------------------------------
⭕️ आजच जवळील बुक सेंटरला भेट द्या
---------------------------------------------------------
Читать полностью
1. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून उगम पवणारी नदी कोणती? 
✅ - कृष्णा. 

2. वेण्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
✅  - कृष्णा

3. पवना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? 
✅ - कृष्णा. 

4.  मुळा-मुठा नदीचा संगम कोठे झाला?
✅  - पुणे.

5. कृष्णा व वारणा नदीचा नदीचा संगम कोठे झाला? 
✅ - हरीपुर.

7.  कृष्णा-पंचगंगा नदीचा संगम कोठे झाला? 
✅ - नरसोबाची वाडी. 

8.  इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले स्थळ कोणते?
✅ - देहु. 

9. शिवाजी सागर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?
✅  - कोयना. 

10. पुणे शहराला कोणत्या धरणातून पानी पुरवठा होतो?
✅  - खडकवासला. 

11. पानशेत धरण कोणत्या नदीवर आहे? 
✅ - मुठा.

12. कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती नदीवर कोणते धरण बांधण्यात आले आहे? 
✅ - राधानगरी. 

13.  चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? 
✅ - वारणा. 

15. पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? 
✅ - नीरा.

16. कोयना धरणासाठी प्रसिद्ध असलेले हेळवाक कोणत्या जिल्हयात आहे? 
✅ - सातारा. 

17.  उजणी धरण कोणत्या नदीवर आहे? 
✅ - भीमा. 

18. दुघगंगा योजनेचा फायदा कोणत्या जिल्ह्याला होतो?
✅  - कोल्हापूर.

19. भीमा सिंचन योजनेपासून कोणत्या जिल्ह्यास पानी मिळते?
✅  - पुणे. 

20. मुळशी धरण कोणत्या जिल्हयात आहे? 
✅ - पुणे. 
Читать полностью
🚨🚨भारतीय रिझर्व्ह बँकेची “पॉजिटीव्ह टू पे” योजना.🚨🚨

🌅अधिकोषण (किंवा बँकिंग) घोटाळ्यांना आळा घालण्याच्या हेतूने भारतीय रिझर्व्ह बँक नव्या वर्षाच्या सुरुवातीला “पॉजिटीव्ह टू पे” योजना सादर करणार आहे.

🎆ठळक बाबी...

🌅“पॉजिटीव्ह टू पे” ही एक प्रणाली आहे. या प्रणालीच्या अंतर्गत, 50,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या धनादेशाच्या माहितीची पुष्टी करणे अनिवार्य आहे.

🌅धनादेश देणाऱ्याला SMS, इंटरनेट बँकिंग, मोबाईल अ‍ॅप किंवा ATM अश्या माध्यमातून लाभार्थ्याचे नाव, तारीख, रक्कम असा धनादेशाचा तपशील सादर करावा लागतो.माहितीच्या असमानतेच्या परिस्थितीत निवारण उपाययोजना हाती घेतल्या जातात.

🌅नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ही संस्था या प्रणालीचा कार्यप्रणाली व्यवस्थापित करते.ही आधीपासूनच भारतात वापरात आहे आणि ICICI बँक 2016 सालापासून या प्रक्रियेचे अनुसरण करीत आहे.🚨🚨भारतीय रिझर्व्ह बँकेची “पॉजिटीव्ह टू पे” योजना.🚨🚨

🌅अधिकोषण (किंवा बँकिंग) घोटाळ्यांना आळा घालण्याच्या हेतूने भारतीय रिझर्व्ह बँक नव्या वर्षाच्या सुरुवातीला “पॉजिटीव्ह टू पे” योजना सादर करणार आहे.

🎆ठळक बाबी...

🌅“पॉजिटीव्ह टू पे” ही एक प्रणाली आहे. या प्रणालीच्या अंतर्गत, 50,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या धनादेशाच्या माहितीची पुष्टी करणे अनिवार्य आहे.

🌅धनादेश देणाऱ्याला SMS, इंटरनेट बँकिंग, मोबाईल अ‍ॅप किंवा ATM अश्या माध्यमातून लाभार्थ्याचे नाव, तारीख, रक्कम असा धनादेशाचा तपशील सादर करावा लागतो.माहितीच्या असमानतेच्या परिस्थितीत निवारण उपाययोजना हाती घेतल्या जातात.

🌅नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ही संस्था या प्रणालीचा कार्यप्रणाली व्यवस्थापित करते.ही आधीपासूनच भारतात वापरात आहे आणि ICICI बँक 2016 सालापासून या प्रक्रियेचे अनुसरण करीत आहे.
Читать полностью
⭕️ CSAT शेवटचे 14 दिवस ⭕️
#CSAT #MPSCPRE

1) आता सध्या तुमचे 80 पैकी किती प्रश्न सोडवून होतात
-जर 60 पेक्षा कमी होत असतील तर
ते जास्त का होत नाहीत याच्या कारणांची यादी करा.... आपण त्यावर solution काढू

2) passages 10 पैकी 10 सोडवून होतात का?
- नसतील होत तर ते 10 पैकी 10 सोडवाच कारण 2 गणिते सोडवण्याच्या वेळेत 1 passage होऊ शकतो

3) passages मध्ये accuracy येते का?
- जर नसेल येत तर
कोणत्या प्रकारच्या passages मध्ये जास्त चूका होतात त्यावर विचार करा... आणि या प्रकारातील सारखे चुकणारे प्रश्न (एक दोन प्रश्न) final exam ला उत्तर sure नसले तर skip करू शकता...

-passage वाचताना त्यातील सगळ्याच facts, सगळ्याच घटना लगेच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू नका कारण यामुळे वाचनाचा flow तुटतो आणि मग आपण एकच line दोनतीन वेळा वाचतो.... मग गोंधळतो...So better आहे की No Stop passage वाचा

- accuracy साठी elimination method वापरा, जसे की
एकाच प्रश्नांमध्ये 3 किंवा 4 विधाने दिली असतात आणि खाली पर्यायात त्यांपैकी काही विचारलीत( फक्त अ,ब किंवा फक्त अ, क,ड किंवा फक्त ब, ड आदी) तर दोन विधानांमध्ये contrast होणारी विधाने बघा आणि ती eliminate करून उत्तर काढा....
- उताऱ्यातील concept वर आधारित एखादे विधान common sense वर आधारित दिलेले असते पण ते उताऱ्यात नसते, पण आपल्याला ते योग्य वाटू शकते.... so उताऱ्यात
verify केल्याशिवाय mark करू नका.

- extreme keywords ला फोकस करा, अशी विधाने शक्यतो चुकीची असतात.
- तुम्हांला Science अवघड जातंय म्हणून science चा passage न वाचताच skip नका करू... त्यातील प्रश्न जरी वाचले तरी आपल्या GS च्या knowledge वर 2-3 प्रश्न सोडवू शकतो.

4) पेपर सोडवताना random switching करता का?

- जर करत असाल तर गोंधळ उडू शकतो, त्यामुळे चुका जास्त होतील, परिणामी attempt कमी होईल
तर हे टाळण्यासाठी एक-ते-एक करा
म्हणजे passages करायला घेतले तर ते पूर्ण करा...किंवा reasoning आणि aptitude घेतले तर ते पूर्ण करा हे करताना एखादे येत नसेल तर skip करून पुढे जा....

5) Decision making ला 12.5 पैकी 12.5 येतात का?

- नसतील येत तर
आत्मपरीक्षण करा की का येत नाहीत... जी situation दिली आहे, त्यात तुम्ही कोण आहेत आणि सर्वात maximum जनकल्याण साधणारा option कोणता यावर काम करा.

6) एक passage सोडवून झाला की किंवा math चा एक प्रश्न सोडवून झाला की OMR sheet वर लगेच गोळे करतात का?

- जर करत असाल तर ते धोकादायक आहे
कारण जे करताना पेपर सोडवण्याचा आपला momentum बिघडू शकतो
यासाठी slot करा जसे की 50+25+5 किंवा 25+25+30 किंवा इतर पद्धतीने, पण slot जास्त प्रश्नांचे असावेत...

7) math reasoning सोडवताना जर 7-8 ओळींची situation दिली असेल तर सुरुवातीपासून न वाचता... खाली प्रश्न काय विचारलाय ते आधी पहा म्हणजे वेळ कमी लागेल

8) बऱ्याच गणितांत option वरून उत्तर काढण्याचा प्रयत्न करा, प्रश्न लवकर सुटेल

आता शेवटचे 14 दिवस फक्त आयोगाचे पेपर सोडवा, ते सारखे सारखे बघा... त्या पेपर सोबत Familiar व्हा!!!!

सर्वांना खूप शुभेच्छा 💐💐

@प्रभाव
(प्रमोद भा. वडवकर)

↗️ आपल्या मित्रांसोबत share करायला विसरू नका....
Читать полностью
Репост из: @JijauCareerAcademy
पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
सुवर्ण संधी...

कोळगे सरांची ....
-------------------------------------------------
M .K .अकॅडमी ,पुणे ,उस्मानाबाद .
-------------------------------------------------

पोलीस भरती बॅच क्रमांक 9 सुरू...
--------------------------------------------------
★ रेग्युलर बॅचची वेळ : सायं 4 ते 6 :00
--------------------------------------------------
ऑनलाईन मोफत सेमिनार.

28,29,30 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 11 :00 वा.

लेक्चर पाहण्यासाठी पुढील झूम ॲप लिंक ओपन करा👇👇👇👇👇👇
https://us02web.zoom.us/j/81126692748
(लिंक बरोबर उद्या 11 वाजता चालू होईल)
---------------------------------------------------

अधिक माहितीसाठी संपर्क : 👇
@Manojkolage

☎️ 8766980227

9657681992

=========================
Читать полностью
Репост из: Balaji Kadam
Репост из: Balaji Kadam
Репост из: Sachin vandana Shelke patil
Репост из: Sachin vandana Shelke patil
Q) योग्य विधाने ओळखा
A) उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या घटनेने निश्चित केली नाही तर संसद वेळोवेळी आवश्यक वाटेल तेवढी न्यायाधीशांची संख्या वाढवू शकते
B) भारताचा सरन्यायाधीश आणि संबंधित राज्याचा मुख्यमंत्री यांच्याशी विचारविनिमय करून राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीशाची नियुक्ती करतो
Репост из: Sachin vandana Shelke patil
Репост из: Sachin vandana Shelke patil
🌎🌍 दिनविशेष 🌍🌎
#DinVishesh

🏆🏆 २८ सप्टेंबर :- घटना 🏆🏆

🗓 १९२४: पहिली पृथ्वी प्रदक्षिणा करणारी विमान फेरी पूर्ण झाली.

१९२८: सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना प्रयोगशाळेत विशिष्ट प्रकारच्या जिवाणूंची वाढ होताना आढळली. यातूनच पुढे पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध लागला.

१९३९: दुसरे महायुद्ध – वॉर्साने नाझी जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

१९५०: इंडोनेशिया देशाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

१९५८: फ्रान्स देशाने नवीन संविधान स्वीकारले.

१९६०: माली आणि सेनेगल देशांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

१९९९: आशा भोसले यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.

२०००: नाटककार विजय तेंडुलकर यांना विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर.

२००२: सलमान खान यांच्या पांढऱ्या टोयोटा लँडक्रुझर गाडीचा वांद्रे येथे अपघात, अपघातात १ मृत्यू टर ४ गंभीर जखमी. सलमान खानच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. पोलिसांकडून अटक व जमीन वर सुटका.

२००८: स्पेसएक्स कंपनी ने फाल्कन १ हे पहिले खाजगी अंतराळयान प्रक्षेपित केले.

🏆🏆 २८ सप्टेंबर :- जन्म 🏆🏆

🗓 १८०३: फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ प्रॉस्पर मेरिमी यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १८७०)

१८३६: बॉलकोक चे संशोधकथॉमस क्रैपर यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी १९१०)

१८६७: जपानी पंतप्रधान कीचिरो हिरानुमा यांचा जन्म.

१८९८: स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते यांचा जन्म.

१९०७: क्रांतिकारक भगत सिंग यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च १९३१)

१९०९: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पी. जयराज यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑगस्ट २०००)

१९२५: अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ सेमूर क्रे यांचा जन्म.

१९२९: जगप्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचा जन्म.

१९४६: पाकिस्तानी क्रिकेट कप्तान माजिद खान यांचा जन्म.

१९४७: बांगलादेशच्या १०व्या पंतप्रधान शेख हसीना यांचा जन्म.

१९६६: भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक पुरी जगन्नाथ यांचा जन्म.

१९८२: ऑलिम्पिकमध्ये वयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय अभिनव बिंद्रा यांचा जन्म.

१९८२: चित्रपट अभिनेता रणबीर कपूर यांचा जन्म.


●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●
🖌🖌 संकलन © सागर चिखले
Don't Copy 【Forward Only】
●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●
जॉईन @MPSCLiveTestSeries
@MPSCpdfNotes
अधिक माहितीसाठी 👉 @ChaluGhadamodiMPSC
●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●
Читать полностью
.
🔝🍁 विषयानुसार सर्वोत्तम Telegram चँनेल्स 🍁🔝
✿┅═══❁● ●❁═══┅✿

📕 चालू घडामोडी + सामान्य ज्ञान
@Career1995Nsk

📔 इतिहास
@History4all

📓 पॉलिटी - समाधान कोकाटे
@polity194

📕ध्येय आमचे अधिकारी
@Dhay_amcheadhikari

📘 सामान्य ज्ञान
@MPSCLiveTestSeries

📗भूगोल -अजित चंदनकर
@geographyajit

📕Patil Sir English Pune
@MPSCEnglishPATILSIR

📔 Mpsc PDF साहित्य
@PDF_Katta

📗 अंकगणित
@mpscMATHS_gkiran

📙 Mpsc साहीत्य
@MPSCMaterials

📒New Test Series 2020
@NewTestSeries

📓 Mpsc नोट्स
@MPSC_NOTES_ANALYSIS

📗 चालू घडामोडी सराव प्रश्न
@ADVANCE_Current

✿┅═══❁● ●❁═══┅✿

लॉकडाऊनच्या काळात तुमच्या अभ्यासाला वरिल चँनेल मदत करतील
⏳ 9pm to 8am ⌛️

📌घरी रहा, सुरक्षित रहा, अभ्यास करा 📌
Читать полностью
.
🔰 राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर १ 【२०१२ ते २०१९】 🔰

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

✅✅ नवीन अभ्यासक्रमातील घटकांच्या विस्तृत माहितीसह.

🏆 अधिकाऱ्यांनी नावाजलेले सर्वाधिक पसंतीचे पुस्तक.

✍ आवाका आणि स्पष्टीकरणासहित.

✍ लेखक:- प्रविण चोरमले सर

🖌 Pravin C Publication

📞 वितरणासाठी संपर्क:-
9527746289
9096438212