Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
मित्रहो, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी शैक्षणिक आणि स्पर्धा परीक्षेची पंढरी असणाऱ्या पुणे या शहरात येताच प्रथम प्रश्न पडतो तो राहायचं कुठे.... किंवा काही कारणास्तव आपण राहत असलेल्या ठिकाणाहून दुसरीकडे राहायला जावं लागत अशावेळी आपणास रूम/ हॉस्टेल शोधन अवघड होत, त्याच गोष्टीची पूर्तता करण्यासाठी एक चॅनेल @PuneRooms बनवले आहे. काही लोकांचा का असेना पण या चॅनेल च्या माध्यमातून रूम चा प्रश्न मिटेल अशी आशा बाळगतो...🙏
पुणे मधील स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या मुले/मुलींसाठी पुणे मधील उपलब्ध रूम्स/हॉस्टेल्स/फ्लॅट्स यांची माहिती देणारे चॅनेल...
गरजूंनी जॉईन करावे किंवा वेळोवेळी भेट देऊन माहिती घेऊ शकता...
जॉईन करा @PuneRooms
https://t.me/PuneRooms