✅✅ आपलं सरकार सेवा केंद्र प्रकल्पाची केंद्र सरकारकडून दखल - महाराष्ट्राला ई - पंचायत पुरस्कार प्रदान. ✅✅
🎆 केंद्र सरकारचा ई-पंचायत पुरस्कार-२०२० चा तृतीय पुरस्कार महाराष्ट्राला प्राप्त झाला आहे.
🎆 आपलं सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून ई-पंचायत क्षेत्रात राज्यानं दरवर्षी भरीव कामगिरी केली आहे.
🎆 ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातल्या सर्व संरचंप, उपसंरपंच, पदाधिकारी तसंच इतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारला.
🎆 आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून ई-पंचायत क्षेत्रात राज्याने दरवर्षी भरीव कामगिरी केली असून त्याची पोचपावती म्हणून केंद्र शासनाने हा पुरस्कार देऊन महाराष्ट्र राज्याचा गौरव केला आहे, असं मुश्रीफ म्हणाले.
🎆 ई-पंचायत क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या देशातील ३ राज्यांना दरवर्षी ई-पंचायत पुरस्कार देण्यात येतो.
●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●
🖌🖌 संकलन © सागर चिखले
Don't Copy 【Forward Only】
●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●
जॉईन @MPSCLiveTestSeries
@MPSCpdfNotes
अधिक माहितीसाठी 👉 @ChaluGhadamodiMPSC