✅✅ मराठवाड्यासाठी विकास प्राधिकरण स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त घोषणा. ✅✅
🏆 राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. अज्ञात देशभक्तांनी प्राणांचं बलिदान दिलं. त्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहतो, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
🏆 मराठवाड्यातले प्रलंबित विकास प्रकल्प प्राधान्यानं पूर्ण करण्यात येतील आणि हा विभाग दुष्काळ मुक्त करण्यात येईल तसंच मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीनं औरंगाबाद इथं विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली.
🏆 मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी आज दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून जनतेला शुभेच्छा दिल्या, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
🏆 औरंगाबाद इथं मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झालं.
🏆 मराठा आरक्षणाला देण्यात आलेली स्थगिती रद्द करून तत्काळ आरक्षण लागू करण्यासंदर्भात मराठा क्रांती महिला मोर्चाच्या वतीनं पालकमंत्री देसाई यांना यावेळी निवेदन देण्यात आलं.
🏆 जालना इथं पालकमंत्री राजेश टोपे तसंच उस्मानाबादमध्ये पालकमंत्री शंकरराव गडाख, लातूर इथं पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.
🏆 डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधे प्र-कुलगुरू डॉ प्रविण वक्ते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
🏆 हिंगोलीमधे हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ इथं पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं. बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंड यांच्याहस्ते पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम झाला.
🏆 नांदेड इथल्या स्वातंत्र्य सैनिक स्मृती स्तंभाला पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. परभणी इथं पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.
●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●
🖌🖌 संकलन © सागर चिखले
Don't Copy 【Forward Only】
●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●
जॉईन @MPSCLiveTestSeries
@MPSCpdfNotes
अधिक माहितीसाठी 👉 @ChaluGhadamodiMPSC