🌎🌍 दिनविशेष 🌍🌎
#DinVishesh
🏆🏆 २६ सप्टेंबर :- घटना 🏆🏆
🗓 इ.स.पू. ४६: ज्युलियस सीझर यांनी आपल्या पौराणिक पूर्वज व्हिनस गेनेटिक्स यांना एक मंदिर अर्पण केले.
🗓 १७७७: अमेरिकन क्रांती – ब्रिटिश सैनिक फिलाडेल्फिया शहरात घुसले.
🗓 १९०५: अल्बर्ट आइनस्टाइन यांनी सापेक्षतावादाचा विशेष सिद्धांतावरील पहिला लेख प्रकाशित केला.
🗓 १९१०: त्रावणकोर सरकारवर केलेल्या टीकेमुळे भारतीय पत्रकार स्वदेशभीमानी रामकृष्ण पिल्लई यांना अटक करून हद्दपार करण्यात आले.
🗓 १९५०: इंडोनेशियाला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
🗓 १९५४: जपानमध्ये तोया मारू ही फेरी वादळात बुडाली. १,१७२ लोक मृत्युमुखी.
🗓 १९६०: फिडेल कॅस्ट्रोने यु. एस. एस. आर. ला पाठिंबा जाहीर केला.
🗓 १९७३: ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्या काँकॉर्ड या विमानाने अटलांटिक महासागर न थांबता विक्रमी वेळात पार केला.
🗓 १९८४: युनायटेड किंगडमने हाँगकाँगच्या हस्तांतरणास मान्यता दिली.
🗓 १९९०: रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे २१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
🗓 १९९७: गरुडा इंडोनेशियाचे विमान मेदान शहराजवळ कोसळले, २३४ लोक ठार.
🗓 २००१: सकाळ वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक – संचालक प्रताप पवार यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड.
🗓 २००९: टायफून केत्साना या चक्रीवादळाच्या तडाख्यात फिलिपाईन्स, चीन, व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस व थायलंडमध्ये ७०० लोक मृत्युमुखी.
🏆🏆 २६ सप्टेंबर :- जन्म 🏆🏆
🗓 १८२०: पं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा बंगाल मध्ये जन्म. (मृत्यू: २९ जुलै १८९१)
🗓 १८४९: नोबेल पारितोषिक विजेते रशियन शास्त्रज्ञ इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह यांचा जन्म. (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९३६)
🗓 १८५८: लेखक मणिलाल नथुभाई त्रिवेदी यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर १८९८)
🗓 १८७०: डेन्मार्कचा राजा क्रिस्चियन (दहावा) यांचा जन्म.
🗓 १८७६: भारतीय कवी, वकील, आणि राजकारणी गुलाम कबीर नैयरंग यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर १८५२)
🗓 १८८८: अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते टी. एस. इलिय यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १९६५)
🗓 १८९४: प्रज्ञावंत भाष्यकार आणि तत्वचिंतक आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर यांचा मलकापूर कोल्हापूर येथे जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९५५)
🗓 १९०९: नासकार चे संस्थापक बिल फ्रान्स सीनियर यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून १९९२)
🗓 १९१८: मिस वर्ल्ड चे संस्थापक एरिक मॉर्ली यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर २०००)
🗓 १९२३: भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक देव आनंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर २०११)
🗓 १९२७: गेटोरेडे चे सह-संशोधक रॉबर्ट कड यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर २००७)
🗓 १९३१: भारतीय क्रिकेट खेळाडू विजय मांजरेकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर १९८३)
🗓 १९३२: भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म.
🗓 १९४३: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू इयान चॅपल यांचा जन्म.
🗓 १९८१: अमेरिकन टेनिस खेळाडू सेरेना विल्यम्स यांचा जन्म)
🏆🏆 २६ सप्टेंबर : मृत्यू 🏆🏆
🗓 १९०२: लेव्ही स्ट्रॉस कंपनी चे संस्थापकलेवी स्ट्रॉस यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १८२९)
🗓 १९५२: स्पॅनिश तत्त्वज्ञानी जॉर्ज सांतायाना यांचे निधन.
🗓 १९५६: भारतीय, मराठी उद्योगपती लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे निधन. (जन्म: २० जून १८६९)
🗓 १९७७: भारतीय नर्तक उदय शंकर यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १९००)
🗓 १९८८: रूद्रवीणा वादक शिवरामबुवा दिवेकर यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १९१२)
🗓 १९८९: गायक, संगीतकार आणि निर्माता हेमंतकुमार यांचे निधन. (जन्म: १६ जून १९२०)
🗓 १९९६: मराठी नाटककार, पत्रकार विद्याधर गोखले यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९२४)
🗓 २००२: मराठी संगीतकार, गायक राम फाटक यांचे निधन. (जन्म: २१ ऑक्टोबर १९१७)
🗓 २००८: अमेरिकन अभिनेता पॉल न्यूमन यांचे निधन. (जन्म: २६ जानेवारी १९२५).
●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●
🖌🖌 संकलन © सागर चिखले
Don't Copy 【Forward Only】
●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●
जॉईन @MPSCLiveTestSeries
@MPSCpdfNotes
अधिक माहितीसाठी 👉 @ChaluGhadamodiMPSC