Combine Exam-2020

@CombineZp2020 Нравится 0
Это ваш канал? Подтвердите владение для дополнительных возможностей

तुमच्या आयुष्यातील प्रेरणादायी स्रोत व्हायला आम्हाला आवडेल,चॅनेल जॉइन केल्याबद्दल धन्यवाद.तुमचे प्रश्न असल्यास खालील लिंक वर विचारू शकता. https://t.me/Kiran1611
Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана


Гео канала
Индия
Язык канала
Хинди
Категория
не указана
Добавлен в индекс
20.01.2020 11:06
реклама
SearcheeBot
Ваш гид в мире Telegram-каналов
Telegram Analytics
Подписывайся, чтобы быть в курсе новостей TGStat.
TGAlertsBot
Мониторинг упоминаний ключевых слов в каналах и чатах.
16 692
подписчиков
~4.9k
охват 1 публикации
~33.5k
дневной охват
~17
постов / день
29.2%
ERR %
21.24
индекс цитирования
Репосты и упоминания канала
792 упоминаний канала
0 упоминаний публикаций
9 репостов
eStudyKatta
PDF Katta
eStudyKatta
eStudyKatta
eStudyKatta
eStudyKatta
eStudyKatta
eStudyKatta
eStudyKatta
eStudyKatta
eStudyKatta
PDF Katta
eStudyKatta
eStudyKatta
eStudyKatta
eStudyKatta
eStudyKatta
eStudyKatta
eStudyKatta
MPSC STUDENT™
Mission Naukri1
Mission Naukri1
Mission Naukri1
UPSC MPSC Katta PSI Suraj Sir
UPSC MPSC Katta PSI Suraj Sir
UPSC MPSC Katta PSI Suraj Sir
Mission Naukri1
🎯 MPSC Materials 🎯
Каналы, которые цитирует @CombineZp2020
🎯 History By Sachin Gulig
PDF Katta
PDF Katta
MPSC STUDENT™
MPSC STUDENT™
🎯 History By Sachin Gulig
PDF Katta
🎯 History By Sachin Gulig
PDF Katta
MpscClub🔥
MPSC STUDENT™
🎯 eMPSCpoint 🎯
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🎯 eMPSCpoint 🎯
TARGET MPSC MH
eStudyKatta
TARGET MPSC MH
eStudyKatta
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 History By Sachin Gulig
MpscClub🔥
🇪xam 🇦lert
MPSC PUNE
📚Mission_PSI_STI_ASO📚
📚Mission_PSI_STI_ASO📚
🎯 History By Sachin Gulig
TARGET MPSC MH
eStudyKatta
TARGET MPSC MH
eStudyKatta
Последние публикации
Удалённые
С упоминаниями
Репосты
Combine Exam-2020 19 Sep, 10:12
Репост из: Quality Button Creator - Banner Creator
🚫🚫 शेवटची सुवर्णसंधी 🚫🚫

📛 पुन्हा अशी संधी चुकूनही नाही 📛
Combine Exam-2020 19 Sep, 09:45
Репост из: Sachin Gulig
🟢 राज्यसेवा व कंबाईन परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण
👌👇👇👇👇👇👇👇👇👇👇👌

इतिहास विषयाची संपूर्ण तयारी

🗣 प्राचीन भारताचा इतिहास

🗣 मध्ययुगीन भारताचा इतिहास

🗣 आधुनिक भारताचा इतिहास

🗣 महाराष्ट्राचा इतिहास

🗣 दररोज प्रश्नांचा सराव

🗣 महत्वाच्या PDF ➥  Download


वरील कोणत्याही लिंक वर क्लिक करून पहा..
☘🍁☘🍁☘🍁☘🍁☘🍁☘🍁
https://t.me/joinchat/AAAAAE2PDtwueyh1Qyv06Q
Читать полностью
Combine Exam-2020 19 Sep, 08:54
Репост из: Sachin Gulig
🟢 राज्यसेवा व कंबाईन परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण
👌👇👇👇👇👇👇👇👇👇👇👌

इतिहास विषयाची संपूर्ण तयारी

🗣 प्राचीन भारताचा इतिहास

🗣 मध्ययुगीन भारताचा इतिहास

🗣 आधुनिक भारताचा इतिहास

🗣 महाराष्ट्राचा इतिहास

🗣 दररोज प्रश्नांचा सराव

🗣 महत्वाच्या PDF ➥  Download


वरील कोणत्याही लिंक वर क्लिक करून पहा..
☘🍁☘🍁☘🍁☘🍁☘🍁☘🍁
https://t.me/joinchat/AAAAAE2PDtwueyh1Qyv06Q
Читать полностью
Combine Exam-2020 19 Sep, 06:55
🛑 खासदारांची पगार कपात करणारं विधेयक राज्यसभेत मंजूर

यापूर्वी लोकसभेत संमत झालं होतं विधेयक लोकसभेने खासदारांचं वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन दुरुस्ती विधेयक (Salaries and Allowances of Ministers Amendment Bill, 2020) मंजूर करण्यात आलं होतं. यामुळे आता पुढील वर्षभरासाठी खासदारांच्या वेतनामध्ये ३० टक्के कपात होणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक खासादाराला दरवर्षी देण्यात येणाऱ्या ५ कोटींच्या खासदार निधीही पुढील दोन वर्षांसाठी मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलं होतं. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय मोदी सरकारने घेतला असल्याचं सांगण्यात आलं होतं. राज्यसभेत हे विधेयक मंजूर करण्यात आलं.
करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून राज्यसभेत आवाजी मतदानाद्वारे दोन्ही विधेयकं संमत करण्यात आली. सोमवारी लोकसभेमध्ये संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी संसदेच्या सदस्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन दुरुस्ती विधेयक २०२० सादर केलं. या विधेयकानुसार खासदारांना देण्यात येणारा पगार तसेच भत्ते आणि निवृत्ती निधीसंदर्भातील २०२० अध्यादेशाऐवजी हे विधेयक अंमलात आलं होतं.
Читать полностью
Combine Exam-2020 19 Sep, 06:55
🔶वित्तीय समित्या

१) लोकअंदाज समिती/प्रकलन समिती
जॉन मथाई यांच्या शिफारशीने
- 1950 मध्ये स्थापन रचना 30 सदस्य - सर्व लोकसभेमधूनच सर्व पक्षांना प्रतिनिधीत्व
मंत्री सदस्य नाही.


🔶अध्यक्षांची नेमणुक

लोकसभा अध्यक्षांकडून अध्यक्ष नेहमी सरकारी पक्षातीलच

🔶कार्य

अर्थसंकल्पीय खर्चाच्या अंदाजाची मितव्यायिता सुचविणे.

२) लोकलेखा समिती-
रचना-22 सदस्य (15 लोकसभा+7 राज्यसभा)एका वर्षासाठी सदस्यांची निवड मंत्री सदस्य नसतात लोकसभेतील एका सदस्याची लोकसभेच्या अध्यक्षांकडून अध्यक्ष म्हणून निवड.1967-68 नंतर अध्यक्ष नेहमी विरोधी पक्षातीलCAG च्या अहवालांची तपासणी करण्याचे कार्य.

समितीला कार्य पार पाडतांनी महालेखापरिक्षक वेळोवेळी मदत
करतात म्ह
णून त्यांना लोकलेखा समितीचे कान, डोळे, मित्र,मार्गदर्शक व तत्वज्ञ असे म्हणतात.
Читать полностью
Combine Exam-2020 19 Sep, 04:49
"दोघांमध्ये भांडण झाले तर माघार घ्यायची कुणी?
ज्याचे विचार बरोबर असतात त्याने माघार घ्यावी की ज्याचे विचार चुकीचे आहेत त्याने माघार घ्यावी?"
स्वामी विवेकानंदाना असा प्रश्न विचारण्यात आला......

स्वामी विवेकानंद म्हणाले "चूक कोण,बरोबर कोण याला
अजीबात महत्व नाही....
ज्याला सुखी रहायचे आहे,
आनंदी रहायचे आहे त्याने या
भांडणातून माघार घ्यावी....

स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की,
आनंद घेता येतो आणि देताही येतो...
अपेक्षा, गैरसमज, अहंकार, तुलना यामुळे एकमेकातील नाती बिघडू शकतात...
असे होऊ नये म्हणून, विसरा अन् माफ करा हे तत्त्व केव्हाही चांगल ...


#Good morning🌹
Читать полностью
Combine Exam-2020 18 Sep, 18:21
*आयुष्यामध्ये हरलेल्या माझ्या प्रत्येक मित्रमैत्रिणीसाठी*

मित्रा ,हरलास म्हणून रडतोस काय ,
पुन्हा उठून प्रयत्न कर |
कष्टाने मात करून अपयशावरती ,
यशावरती राज्य कर |
देतील लोक आदर्श तुझा ,
त्यांच्या अपेक्षांना पूर्ण कर |
हरलास पुन्हा तरी चालेल ,
अनुभवांमध्ये तुझ्या वाढ कर |
झाला यशस्वी तर मनाचा राजा होशील,
अन आले अपयश तर गुरु होशील ,
पण मित्रा ,हरलास म्हणून रडतोस काय ,
पुन्हा उठून प्रयत्न कर ||

झालीय सुरुवात तुझी अपयशाने ,
यशासाठी कष्टामध्ये वाढ कर |
राहू नको देवाच्या भरवशावराती ,
स्वतःच स्वतःसाठी प्रयत्न कर |
कामविलेय शरीर तुझेच तू ,
वापर त्याचा तुझ्यासाठीच कर |
पण मित्रा ,हरलास म्हणून रडतोस काय,
पुन्हा उठून प्रयत्न कर ‖

शोध तुझ्यातील तू धाडसाला ,
जगण्यासाठी त्याचा वापर कर |
अन आत्मविश्वासाने जगून या दुनियेमध्ये ,
न्यूनगंडास तुझ्या तू दूर कर |
धावत येईल यश तुझ्यामागे ,
अजून थोडे कष्ट कर |
पण मित्रा , हरलास म्हणून रडतोस काय ,
पुन्हा उठून प्रयत्न कर!!!
Читать полностью
Combine Exam-2020 18 Sep, 14:05
😜 47
😍 20
Combine Exam-2020 18 Sep, 08:49
आमचे सहकारी राजेश सातपुते यांचा सुंदर असा लेख

Share nd join
Combine Exam-2020 18 Sep, 08:48
Репост из: MPSC STUDENT™
निर्णायक वेळ 🗞🗞🗞🗞🗞

आयुष्यात एखाद्यावर खुपदा वाईट वेळ येते. अशी वेळ जी त्याला खुप त्रास देते, हतबल करून सोडते, चिडचिड-रडरड करायला लावते.

अपेक्षाभंग, दुःख, विश्वासघात, विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणुस खचुन जातो. त्याचा परिणाम तो एकटा पडतो. सगळीकडे नकारात्मक दृष्टिकोनातुन पाहु लागतो. चुकीचे निर्णय घेतो. तोंडावर पडतो. काहीजण आयुष्य संपवुन टाकतात आणि काहीजण जिवंतपणे मरून जगतात.

मी तर म्हणेन खरतरं हीच वेळ असते उठायची, आणि आयुष्यासोबत स्पर्धा करायची. एक वादळ होऊन थैमान घालायची. कष्ट करायची. हव्या असलेल्या एका ध्येयासाठी कित्तेक गोष्टींचा त्याग करायची..!

हीच ती वेळ, तुमच्या आयुष्यातील निर्णायक वेळ, पेटून उठा ज्या ज्या लोकांकडून तुम्हाला त्रास होत आला आणि होतोय त्या लोकांची परतभेड करण्यासाठी कधीच त्यांच्यासारखं न वागता "तुझा सुड घेण्याइतकी तुझी पात्रता (लायकी) नाही" अस म्हणुन त्यांना सोडुन द्यायची.

अशा वेळी ह्याच्या-त्याच्या सांगण्यावरून चुकीचे चार निर्णय घेण्यापेक्षा स्वतःच्या मर्जीने एकच योग्य निर्णय घ्यावा.

एक वाट धरावी, एक ध्येय धरावं आणि भावनांच्या बाजाराला लाथ मारून एकट चालावं. नव्या माणसांना भेटत राहावं. त्यांच्याकडुन जे चांगलं ते घ्यावं. भावनांमध्ये न अडकता पुढे जात राहावं. आपली कदर कोणाला आहे-नाही ह्याच्यापेक्षाही स्वतःची स्वतंत्र सिद्धता स्वतःलाच दाखवण्यात आयुष्याचं सार्थक करावं.

ज्यांना तुमचं रडणं ऐकु नाही गेलं त्यांचे कान तुमच्या चर्चेने बहिरे होतील. ज्यांना तुमच्या वेदना दिसल्या नाहीत त्यांचे डोळे तुमच्या तेजाने आंधळे होतील. तेव्हा तुम्हाला त्यांची किंचितही फिकीर नसेलं.

त्यामुळे सुडबुद्धीने स्वतःच अस्तित्व खराब करण्यापेक्षा जिथे आपल्या अस्तित्वाला जाण नाही तिथे ते ठेऊच नका. आणि जिथे आपलं अस्तित्व नाही तिथे ते अस निर्माण करा की तुम्ही थांबाल तेव्हा लोकांची आयुष्य थांबतील..!

तुमच्या वेदनांमधे इतकी शांतता ठेवा की तुमच्या आनंदाने इतरांना नवल वाटावं. असं म्हंटले जात की शांततेच्या काळात घाम गाळला की युद्धाच्या वेळी रक्त सांडाव लागत नाही. कोणताही सकारात्मक निर्णय अंतर्मनातून घ्या आणि मग घेतलेल्या निर्णया वर ठाम राहा, निर्णय चुकला तरी हरकत नाही.

  स्वतःवर विश्वास असला की, जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते..!

येणार काळ हा तुम्ही घेतलेल्या परिश्रमाची पोहोचपवती देणारा असेल, प्रयत्न करत रहा एक दिवस नक्की तुम्ही ठोठावत असणाऱ्या दरवाज्याचे दार उघडेल. प्रयत्न करताना लोकं काय म्हणतील हे पाहत बसू नका, नकारात्मक बोलणारे हजारो जण भेटतील , तुमचे पाय ओढण्याचा प्रयत्न करतील आशा लोकांकडे दुर्लक्ष करा आणि तुम्ही धरलेला पाय वाटेने चालत रहा निश्चितच इच्छित स्थळी पोहचाल.


Be happy,...!

Be strong...!

Live Life...!

Enjoy Life...!

Rajesh Satpute
rajeshsatpute24@gmail.com
Telegram Chanal. @mpsc_student

【कृपया इतरांनी पोस्ट कॉपी-पेस्ट करताना कोणताही बदल न करता, मूळ नावासह कॉपी करावी.】
Читать полностью
Combine Exam-2020 18 Sep, 08:47
Репост из: MPSC STUDENT™
‼️ आपलं सरकार सेवा केंद्र प्रकल्पाची केंद्र सरकारकडून दखल ‼️

● महाराष्ट्राला ई - पंचायत पुरस्कार प्रदान.
केंद्र सरकारचा ई-पंचायत पुरस्कार-२०२० चा तृतीय पुरस्कार महाराष्ट्राला प्राप्त झाला आहे.

● आपलं सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून ई-पंचायत क्षेत्रात राज्यानं दरवर्षी भरीव कामगिरी केली आहे.

● ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातल्या सर्व संरचंप, उपसंरपंच, पदाधिकारी तसंच इतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारला. 

● आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून ई-पंचायत क्षेत्रात राज्याने दरवर्षी भरीव कामगिरी केली असून त्याची पोचपावती म्हणून केंद्र शासनाने हा पुरस्कार देऊन महाराष्ट्र राज्याचा गौरव केला आहे, असं मुश्रीफ म्हणाले.

● ई-पंचायत क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या देशातील ३ राज्यांना दरवर्षी ई-पंचायत पुरस्कार देण्यात येतो.
Читать полностью
Combine Exam-2020 18 Sep, 08:47
जगातील सर्वात सुंदर संसदेच्या इमारती ; भारतात बांधली जाणार
नवीन संसदीय इमारत.!

◾️भारतीय संसदेची नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी
कंत्राट देण्याचे निश्चित झाले आहे.

◾️नवीन भव्य इमारत बांधण्यासाठी
अनेक कंपन्या शर्यतीत होत्या पण टाटा ने हे कंत्राट जिंकले असून या शर्यतीत त्यांनी एल अँड टी ला मागे सोडत कंत्राट पटकावले
आहे.
◾️या इमारतीच्या बांधकामाला तब्बल ८६१.९० कोटी इतका खर्च येणार आहे
Combine Exam-2020 18 Sep, 05:06
खुप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं,
असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात..
कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट
जे सुख देऊन जाते त्याला तोड नसते...
कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडीशन पेक्षा अचानक
अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळूक जास्त सुख देऊन जाते....
Combine Exam-2020 17 Sep, 17:21
Репост из: Nitin i
🎯 MPSC/ सरळ सेवा / पोलीस भरती महा मिशन
🗣 Special class। free class
⏳ स. 8:15 pm - सुपर फास्ट उजळणी । प्रश्न उत्तरांचा पाऊस । ५०+ प्रश्नांचा सराव ।
🧐 सत्रातील बाबी :

▪️ सत्रात सौरभ सर 50 पेक्षा अधिक अति महत्वाच्या प्रश्नांचा अभ्यास तुमच्या कडून करून घेणार
▪️ सत्रात 150 पेक्षा जास्त विद्यार्थी असल्याने स्पर्धा परीक्षेचे स्वरूप समजणार

📲 खालील लिंकवर " Remind me " वर क्लिक करा तुम्हला आठवणी चा एक reminder Unacademy कडून येईल
🖱 लिंक : - https://bit.ly/35LBDzO
Читать полностью
Combine Exam-2020 17 Sep, 15:16
😍 57
👌 137
Combine Exam-2020 17 Sep, 11:06
Репост из: Quality Button Creator - Banner Creator
🚫🚫🚫सर्वांसाठी सूचना🚫🚫🚫

🅾 एकदा सर्वांनी नक्की वाचा 🅾

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Combine Exam-2020 17 Sep, 09:52
Репост из: Combine Exam-2020
Feedback😳
Combine Exam-2020 17 Sep, 09:52
Репост из: K J
Combine Exam-2020 17 Sep, 09:52
Репост из: K J
Combine Exam-2020 17 Sep, 09:52
Репост из: K J