संपूर्ण मराठी व्याकरण (Official)™


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: Образование


★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण प्रश्न सराव टेस्ट
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 30 प्रश्न
★ टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल
☞ TCS & IBPS पॅटर्न नुसार अत्यंत महत्वाचे 90,000 + MCQ स्पष्टीकरणासह चॅनेलला उपलब्ध आहेत

Связанные каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
Образование
Статистика
Фильтр публикаций


Репост из: स्पर्धा परीक्षा तयारी (official)™
✍ कोणतेही सूत्र न वापरता 1 एप्रिल पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏

✔️टीप :- लिंक 30 मिनिटे असेल.


तू वकिली कर’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
Опрос
  •   विधानार्थी
  •   आज्ञार्थी
  •   प्रश्नार्थी
  •   उद्गारवाचक
24 голосов


‘मूग गिळणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.
Опрос
  •   काही उत्तर न देता मुकाट्याने स्वस्थ बसणे
  •   मूग खाणे
  •   मौन धारण करणे
  •   मूगाचा स्वीकार करणे
23 голосов


समासात किमान किती शब्द व पदे एकत्र येतात?
Опрос
  •   १)ठरावीक शब्दच असतात
  •   २)दोन शब्द क्रियापद
  •   ३)एक शब्द व अनेक पद
  •   ४)अनेक शब्द पदे
21 голосов


देशी शब्दाचा योग्य तो गट ओळखा
Опрос
  •   1) वांगे,चिमणी,ढेकूण,बाजरी
  •   2) चाक,भीती,पृथ्वी,आग
  •   3) कोबी,बटाटा,अर्ज,अत्तर
  •   4) सासू,सासरा,घर ,गाव
23 голосов


DEMO 45000 JUMBO POLICE SMART BOOK.. 3.pdf
14.8Мб
Demo 666 Jumbo Police Smart Book 2.pdf
5.7Мб
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆


🔥 प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध😀😀

बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥

35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🤗

➡️ प्रमुख वैशिष्ट्ये-

🔹 मागील 5 वर्षापासून पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले बेस्ट पुस्तक
🔹मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध
⏩ सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
⏩️अंकगणित व बुधिमत्तां 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
⏩️मागिल 8 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच…
⏩ नवीन पॅटर्न नूसार संपूर्ण संभाव्य सराव फुल 50 ऑनलाईन टेस्ट रँकसह मोफत समावेश
⏩ प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण
⏩ प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर) आधारीत प्रश्नांचे विश्लेषण सोबत
⏩ सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत
⏩️दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत
⏩️ भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा

🔹 ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️
https://bit.ly/48zvd3o

🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️
https://bit.ly/42ZVx5n

➡️ डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1

मो. 9767165594


खालीलपैकी एक सर्वनाम लिंग वचनानुसार बदलत नाही ते ओळखा
Опрос
  •   मी
  •   तुम्ही
  •   जो
  •   कोण
109 голосов


Q. अष्टपैलू या शब्दाचा अर्थ कोणता
Опрос
  •   आठवा पैलवान
  •   आठवडा
  •   आठ कोण असलेला
  •   सर्वगुणसंपन्न
110 голосов


Q. किरण या शब्दाला समानार्थी शब्द खालील पर्यायातून ओळखा.
Опрос
  •   कर
  •   रश्मी
  •   मयूख
  •   वरीलपैकी सर्व बरोबर
99 голосов


Q. खालील पर्यायातून विसंगत घटक ओळखा.
Опрос
  •   उपवन
  •   वाटिका
  •   उद्यान
  •   आरल
105 голосов


Q. लबाड माणूस असा अर्थ व्यक्त करणारा आलंकारिक शब्द खालील पर्यायातून ओळखा .
Опрос
  •   पांढरा कावळा
  •   पांढरा हत्ती
  •   पांढरा परीस
  •   यापैकी नाही
103 голосов


Q. कोल्हेकुई या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ खालील पर्यायातून शोधा.
Опрос
  •   शाब्दिक आश्वासने
  •   निरर्थक गप्पा
  •   निरर्थक बडबड
  •   लबाड माणूस
106 голосов


Q. निराधार, निरक्षर, निरपवाद या शब्दांची संधी ओळखा.
Опрос
  •   स्वर संधी
  •   व्यंजन संधी
  •   विसर्ग संधी
  •   यापैकी नाही
109 голосов


Q. कोल्हेकुई या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ खालील पर्यायातून शोधा.
Опрос
  •   शाब्दिक आश्वासने
  •   निरर्थक गप्पा
  •   निरर्थक बडबड
  •   लबाड माणूस
566 голосов


Q. निराधार, निरक्षर, निरपवाद या शब्दांची संधी ओळखा.
Опрос
  •   स्वर संधी
  •   व्यंजन संधी
  •   विसर्ग संधी
  •   यापैकी नाही
573 голосов


Q. काल मी काहीच अभ्यास केला नाही. वाक्याचा काळ ओळखा.
Опрос
  •   साधा भूतकाळ
  •   साधा वर्तमान काळ
  •   साधा भविष्य काळ
  •   पूर्ण भूतकाळ
560 голосов


उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. - 'विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरवात झाली.'
Опрос
  •   विकल्पबोधक
  •   समुच्च बोधक
  •   न्यूनत्वबोधक
  •   परिणामबोधक
558 голосов


खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा.
Опрос
  •   लाटा
  •   झरा
  •   धारा
  •   गारा
582 голосов


VIRAL PDF COMBINE 2024 - BEE PUBLICATION.pdf
14.2Мб
MPSC Combine संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क प्रश्नपत्रिका विश्लेषण.

Sample Copy

Показано 20 последних публикаций.