अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षांना मुदतवाढ
» अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष
कमलेश नीळकंठ व्यास यांना एक वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.
» मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने व्यास यांना ३ मे ०२२ नंतर पुढील आदेशापर्यंत एक वर्ष मुदतवाढ देण्यास मान्यता दिली आहे.
» व्यास यांची या पदावर
सप्टेंबर २०१८ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना
दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
» व्यास यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली असून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी भाभा अणुसंशोधन केंद्रातील अणुभट्टी अभियांत्रिकी विभागात इंधन आराखडा व विकास विभागात काम केले.
join »
@MpscMantra