🌎
जागतिक पृथ्वी दिन 2020🌏
●22 एप्रिल - जागतिक पृथ्वी दिन
●2020 करिता Theme (संकल्पना) -
Climate Action●2019 करिता Theme(संकल्पना) -
Protect Our Species●2018 वर्षाची Theme(संकल्पना) -
End Plastic Pollution●पृथ्वी दिन साजरा करण्यास सुरुवात -
22 एप्रिल 1970 ●यंदा 50 वर्ष पूर्ण
●'
पृथ्वी दिन' या संकल्पनेचे जनक - JOHN MCCONNEL आणि GAYLORD NELSON
●जगातील 141 देशांत , एकूण 200 दशलक्ष जनता 'जागतिक पृथ्वी दिन' साजरा करते.
●2005 साली युनो आमसभेत
2008 हे '
International Year of Planet Earth' म्हणून साजरा करण्याची घोषणा.
-------------------------------
🌺
माहिती संकलन🌺
प्रशांत खेडकर
(राज्यकर निरीक्षक)चॅनल -
@RajyasevaSTI