Репост из: 📚 MahaTayari 📚
● तेलुगू कवी के. शिव रेड्डी सरस्वती सन्मानचे मानकरी
- 1919 पासून के. के. बिर्ला फाउंडेशन हा पुरस्कार दिला जातो.
- संविधानाच्या अनुसूची VIII मध्ये उल्लेख केलेल्या कोणत्याही भारतीय भाषेत लिहीलेल्या आणि गेल्या 10 वर्षात प्रकाशित झालेल्या भारतीय साहित्यकृतीला हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.
- प्रशस्तिपत्र, 15 लाख रुपये रोख आणि एक सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- 2019 चा ‘28 वा पुरस्कार तेलुगू कवी के. शिव रेड्डी यांना उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या हस्ते देण्यात आला.
- कवी के. शिव रेड्डी यांना 2018 या वर्षासाठी त्यांच्या “पक्काकी ओटिगीलीटे” या कवितासंग्रहासाठी हा पुरस्कार दिला गेला आहे.
VJSeStudy Online Learning Platform