दीपस्तंभ MPSC UPSC टेलिग्राम ग्रुप

@Deepstambh Нравится 0
Это ваш канал? Подтвердите владение для дополнительных возможностей

दीपस्तंभ MPSC UPSC टेलिग्राम ग्रुप Official

चालू घडामोडी नोट्स
भूगोल
इतिहास
राज्यघटना
अर्थव्यवस्था
विज्ञान,इंग्रजी,मराठी या विषयाच्या नोट्स.
टेस्ट सीरिज, स्टडी मटेरियल, आयोगाचे झालेले पेपर.

☆ जाॅईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
@Deepstambh
Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана


Гео канала
Индия
Язык канала
Хинди
Категория
не указана
Добавлен в индекс
06.10.2019 07:22
реклама
SearcheeBot
Ваш гид в мире Telegram-каналов
TGStat Bot
Бот для получения статистики каналов не выходя из Telegram
Telegram Analytics
Подписывайся, чтобы быть в курсе новостей TGStat.
37 430
подписчиков
~2.9k
охват 1 публикации
~42.1k
дневной охват
~15
постов / день
7.8%
ERR %
23.48
индекс цитирования
Репосты и упоминания канала
6217 упоминаний канала
0 упоминаний публикаций
57 репостов
MPSC-UPSC Katta
K'Sagar Publications
🎯 मिशन MPSC 🎯
अनिल कोलते MPSC
PDF Katta
🎯 History By Sachin Gulig
ReliableAcademy_MPSC_PSI_STI®
अनिल कोलते MPSC
🎯 मिशन MPSC 🎯
PDF Katta
🎯 History By Sachin Gulig
MPSC-UPSC Katta
K'Sagar Publications
ReliableAcademy_MPSC_PSI_STI®
MPSC LIVE
🎯 मिशन MPSC 🎯
ReliableAcademy_MPSC_PSI_STI®
PDF Katta
🎯 History By Sachin Gulig
MPSC LIVE
अनिल कोलते MPSC
K'Sagar Publications
MPSC-UPSC Katta
अनिल कोलते MPSC
MPSC LIVE
ReliableAcademy_MPSC_PSI_STI®
🎯 मिशन MPSC 🎯
Каналы, которые цитирует @Deepstambh
Mission MPSC 2020 🏆
ReliableAcademy_MPSC_PSI_STI®
PDF Katta
🎯 मिशन MPSC 🎯
अनिल कोलते MPSC
lakshyvedh
MPSC LIVE
🎯 History By Sachin Gulig
K'Sagar Publications
MPSC-UPSC Katta
Mission MPSC 2020 🏆
ReliableAcademy_MPSC_PSI_STI®
PDF Katta
🎯 मिशन MPSC 🎯
अनिल कोलते MPSC
lakshyvedh
MPSC LIVE
🎯 History By Sachin Gulig
K'Sagar Publications
MPSC-UPSC Katta
ReliableAcademy_MPSC_PSI_STI®
PDF Katta
🎯 मिशन MPSC 🎯
अनिल कोलते MPSC
lakshyvedh
MPSC LIVE
🎯 History By Sachin Gulig
K'Sagar Publications
MPSC-UPSC Katta
Mission MPSC 2020 🏆
ReliableAcademy_MPSC_PSI_STI®
PDF Katta
Последние публикации
Удалённые
С упоминаниями
Репосты
✍ राज्यसेवा संयुक्त गट ब व गट क परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम Telegram चॅनेल्स
✿┅═══❁● 🏆 ●❁═══┅✿

➡️ MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@MPSC_UPSC_Katta

➡️ के'सागर पब्लिकेशन्स
@ksagarfocus

➡️MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@Mpsc_Diary

➡️ इतिहास:- सचिन गुळीग
@History4all

➡️ शॉर्ट ट्रिक्स MPSC ट्रिक्स
@Tricks_Mpsc_Tricks

➡️ राज्यसेवा मुख्य सामान्य अध्ययन
@MPSC_LIVE

➡️ लक्ष्यवेध चालू घडामोडी
@Lakshyvedh

➡️ अनिल कोलते सर
@AnilkolteMPSC

➡️ मिशन एम पी एस सी
@missionmpsc_online

➡️ दिपस्तंभ फाउंडेशन
@Deepstambh

➡️ संगणक व माहिती तंत्रज्ञान
@Computer_MPSC

➡️ मला अधिकारी व्हायचंय
@Dream_Adhikari

➡️ शासकीय परीक्षाभिमुख योजना
@GovernmentSCHEME

➡️ सर्व PDF मटेरियल मिळवा
@Pdf_katta

➡️ रिलायबल अकॅडमी
@Reliableacademy_1

➡️ इंडियन पॉलिटी पंचायतराज IMP
@PolityIMP

➡️ मिशन एमपीएससी
@MissionMPSC

➡️ स्पर्धायुग PDF NOTES
@MPSCPDFS

✿┅═══❁● 🏆 ●❁═══┅✿

👉वरील काही चॅनल्स् चे ॲडमीन हे महाराष्ट्रातील (पुण्यातील) दर्जेदार
शिक्षक आहेत शिवाय नामवंत लेखक आहेत.

🤗📚घरी रहा, सुरक्षित रहा 📚🤗
Читать полностью
📯📯आर. एम. सुंदरम: ICAR-भारतीय तांदूळ संशोधन संस्थेचे नवीन संचालक
रमण मीनाक्षी सुंदरम यांची .
📯📯

🗒ICAR-भारतीय तांदूळ संशोधन संस्थेच्या (ICAR-IIRR) संचालकपदी नियुक्ती झाली.

🗒आर. एम. सुंदरम एक वैज्ञानिक आहेत, जे तांदूळ संशोधनाशी जुळलेल्या जैवतंत्रज्ञान, आण्विक प्रजनन आणि जीनोमिक्स क्षेत्रात कार्य करतात. त्यांनी तांदळाच्या ‘सुधारित सांबा महसूरी’ नामक एका वाणाचा विकास केलेला आहे.

⛳️भारतीय तांदूळ संशोधन संस्था (ICAR-IIRR) विषयी.....

🗒भारतीय तांदूळ संशोधन संस्था ही भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) याच्या अंतर्गत कार्य करणारी एक प्रमुख संस्था आहे, जी तांदूळ / भात उत्पादनाच्या क्षेत्रात संशोधन कार्ये चालविते. संस्थेची स्थापना 1965 साली झाली. संस्था तेलंगणा राज्यातील हैदराबाद जवळ राजेंद्रनगर येथे आहे.

🗒भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) ही कृषी क्षेत्रात संशोधनात्मक कार्ये करणारी संस्था आहे. संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. परिषदेची स्थापना 16 जुलै 1929 रोजी झाली.
Читать полностью
🌺🌺‘जी ७’ परिषदेच्या भारतीय
शिष्टमंडळातील दोघांना करोना.
🌺🌺

🔰येथे ‘जी ७’ देशांच्या शिखर परिषदेसाठी भारताच्या वतीने परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या नेतृत्वाखाली दाखल झालेल्या शिष्टमंडळात दोघांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याने आता उर्वरित कार्यक्रमाची फेरआखणी करण्यात येत असून थेट भेटीचे कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत.

🔰जयशंकर यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, काल सायंकाळी आमच्या शिष्टमंडळातील दोन जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी दक्षतेचा भाग म्हणून आपण पुढील सर्व कार्यक्रम आभासी पद्धतीने पार पाडणार आहोत.

🔰‘जी ७’ देशांची बैठकही याच पद्धतीने आपण पार पाडू. डॉ. जयशंकर हे ‘जी ७’ बैठकीला उपस्थित राहणार नाहीत ते आभासी पद्धतीने या बैठकीला संबोधित करतील, असे कोविड सोपस्कारानुसार आता ठरवण्यात आले आहे. ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमनिक राब यांच्यासमवेत गुरुवारी जयशंकर यांची केंट येथे चर्चा होणार होती पण आता ती आभासी पातळीवर होणार आहे.

🔰जयशंकर हे सोमवारी लंडनमध्ये आले असून त्यांना डॉमनिक राब यांनी निमंत्रण दिले होते. भारतीय शिष्टमंडळ अजून लंडनमधील लँकेस्टर येथील ‘जी ७’ बैठकीसाठी गेलेले नाही. राब यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलिया, भारत, कोरिया, दक्षिण आफ्रि केतील आमचे मित्र तसेच आग्नेय आशियातील देश यांच्या प्रतिनिधींची उपस्थिती पाहता हिंद प्रशांत क्षेत्राला ‘जी ७’ बैठकीत महत्त्व आहे.
Читать полностью
Deepstambh Foundation is inviting you to a scheduled Zoom meeting.

Date - 07/05/2021
Time - 2:00pm

*👉🏻Banking Workshop day 1st*

Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/5843402623?pwd=K1JidHc4b2dBeVdMV0Z1eHcyNlhMdz09

Meeting ID: 584 340 2623
Passcode: Deep123
आरोग्य विभागात १६००० पदांची भरती
📚 दादासाहेब फाळके

- जन्म: 30 एप्रिल 1870 (त्र्यंबकेश्वर)
- मृत्यू: 16 फेब्रुवारी 1944 (नाशिक)
- पूर्ण नाव: धुंडिराज गोविंद फाळके
- 1885 ते 1890 मुंबईच्या सर जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतले. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- ते चित्रपट निर्माते, रंगभूषाकार, नेपथ्यकार, छायाचित्रकार आणि ड्राफ्टमन अशी भूमिका पार पाडली.
- 1912 मध्ये राजा हरिश्चंद्र हा पहिला मुकपट काढला आणि भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली.
- श्रीकृष्ण जन्म, सेतूबंधन, कालियामर्दन, गंगावतरण इ. चित्रपट त्यांनी काढले.
- हरिश्चंद्राची फॅक्टरी हा फाळके यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 2009 मध्ये परेश मोकाशी यांनी काढला. (नंदू माधव यांनी फाळकेंची भूमिका साकारली)
------------------------------------------------
● दादासाहेब फाळके पुरस्कार

- दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून भारत सरकारच्या माहिती व नभोवाणी विभागातर्फे 1969 पासून हा पुरस्कार दिला जातो
- भारतीय सिनेसृष्टीत असामान्य कामगिरी करणारे कलावंत व तंत्रज्ञानी यांना दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार
- सुवर्णकमळ, 10 लाख रूपये आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- 1969 चा पहिला पुरस्कार अभिनेत्री देविकाराणी यांना देण्यात आला. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- 2019 चा पुरस्कार अभिनेते अमिताभ बच्चन यांना देण्यात आला.
- 2020 चा पुरस्कार अभिनेते रजनीकांत यांना देण्यात आला.
संकलन: वैभव शिवडे
Читать полностью
Q 1. मानवाधिकाराचे जनक कोणाला म्हणतात?
- रेने कॅसिन

Q 2. भारतात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली ?
- 12 ऑक्टोबर 1993

Q 3. सर्वाधिक उंच पर्वतरांगा कोणत्या खंडात आढळतात?
- आशिया खंडात

Q 4. जगातील सर्वात जास्त लांबीच्या पर्वतरांगा कोठे आहेत ?
-अँडिज (7000 मीटर), रॉकी पर्वत रांग (4,500 मीटर)

Q 5. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या क्षेत्रास अभयारण्याचा दर्जा बहाल केला ?
-कन्हारगाव अभयारण्य

Q 6. चीनने कोणत्या नदीवर बांध (धरण) बांधून जलविद्युत् प्रकल्प निर्माण करण्याचे योषित केले? - यारलुंग ल्सांग्पो (ब्रह्मपुत्रा)

Q 7. शेतपीकांचा हमीभाव कोण ठरवितो?
- कमिशन फॉर अॅग्रिकल्चररल कॉस्ट अँड प्रायसेस आयोग

Q 8. माऊंट एव्हरेस्टची उंची किती सेंटीमीटरने वाढली, अशी घोषणा नेपाळ व चीनने केली?
- 86 सेंटिमीटर

Q 9. माऊंट के-2 पर्वत शिरवरांची उंची किती आहे ?
- 8611 मीटर

Q 10. माऊंट अॅल्बस कोणत्या पर्वत रांगेत आहे ?
- कॉकेशस पर्वतरांगेत (युरोप)
Читать полностью
🟪आकस्मिक आरोग्य सेवांची उपलब्धता वाढवण्यासाठी बँकांना 50,000 कोटी रुपयांची तरलता सुविधा.

कोविड-19 संसर्गाच्या दुसऱ्या लाटेविरोधात देशाच्या संघर्षाला पाठबळ देण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 5 मे 2021 रोजी अनेक उपाययोजनांची घोषणा केली.

कोविड संबंधित आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आणि सेवा यामध्ये वाढ करण्यासाठी, आकस्मिक आरोग्य सेवा सहजतेने उपलब्ध होण्यासाठी शक्तिकांत दास यांनी रेपो दराने तीन वर्ष कालावधीसाठी 50,000 कोटी रुपयांच्या मुदत तरलतेची घोषणा केली आहे. 31 मार्च 2022 पर्यंत ही कर्जपुरवठ्याची सोय उपलब्ध राहणार आहे. या सुविधेच्या अंतर्गत कर्ज पुरवठा करण्यासाठी बँकांना विशेष प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे.

▪️इतर घोषणा


सूक्ष्म, लघु आणि इतर असंघटित क्षेत्रातील संस्थांना आणखी पाठबळ देण्यासाठी प्रत्येक कर्जदाराला 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यासाठी रेपो दराने तीन वर्षांची 10,000 कोटी रुपंयाची रेपो परिचालन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नव्याने निर्माण झालेली आव्हाने लक्षात घेता लहान वित्तीय बँकांना 500 कोटी रुपयांपर्यंतचे आकारमान असलेल्या सूक्ष्म वित्तीय संस्थांना नव्याने कर्ज देण्याची आता परवानगी देण्यात आली आहे.

बँकिंग क्षेत्राशी अद्याप जोडले न गेलेल्या MSME उद्योगांना बँकिंग प्रणालीत समाविष्ट करण्यासाठी उत्तेजन देण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी 2021 मध्ये देण्यात आलेली सवलत आता 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

बँका आता त्यांच्या अनुत्पादक मालमत्तांकरिता विशिष्ट तरतुदीं लागू करण्यासाठी त्यांच्या 31 डिसेंबर 2021 रोजी लागू असलेल्या बदलत्या तरतुदींचा 100 टक्के वापर करू शकतील.

राज्य सरकारांना देण्यात आलेल्या ओव्हरड्राफ्ट सुविधेत मंजूर दिवसांची मर्यादा 36 दिवसांवरून वाढवून 50 दिवस करण्यात आली आहे. या सवलतीच्या वापरासाठी सलग 14 दिवसांची मंजूर संख्या वाढवून 21 दिवस करण्यात आली आहे.
Читать полностью
सीरमच्या मदतीने ऑक्सफर्डची मलेरिया लस निर्मिती

आजारमुक्तीचे स्वप्न लवकरच पूर्ण
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीच्या मदतीने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी तयार केलेली मलेरियाची लस अभूतपूर्व ठरली असून तिची परिणामकारकता ७७ टक्के आहे. आता ही लस चाचण्यांच्या पुढच्या टप्प्यात असून मलेरियामुक्तीचे स्वप्न आता दूर राहिलेले नाही.

ऑक्सफर्ड विद्यापीठ व भागीदार संस्थांनी १२ महिन्यांच्या चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर केले असून ही लस ७७ टक्के प्रभावी ठरली आहे. पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया व नोव्होव्हॅक्स इनकॉर्पोरेशन यांच्या मदतीने ही लस तयार करण्यात येत आहे. या दोन्ही कंपन्यांनी तिसऱ्या परवान्याच्या टप्प्यातील चाचण्या सुरू केल्या आहेत. ५ ते ३६ महिने वयाच्या मुलांवर चार आफ्रिकन देशात या लशीच्या चाचण्या सुरू आहेत.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था आगामी काही वर्षात २० कोटी मात्रा तयार करणार आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सायरस व अदर पुनावाला यांनी सांगितले की, या लशीच्या निष्कर्षांबाबत आम्हालाही उत्सुकता होती. आम्ही ही लस जगाला उपलब्ध करून देणार आहोत. लॅन्सेट या नियतकालिकाने दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे जे संशोधन मांडले आहे त्यात बुर्किना फासो येथील ५-१७ महिने वयाच्या मुलांवर प्रयोग करण्यात आले. त्यांना मे २०१९ ते ऑगस्ट २०१९ दरम्यान मलेरिया लशीच्या मात्रा देण्यात आल्या. मलेरियाने आफ्रिकेत बालमृत्यूचा दर अधिक आहे.

या लशीच्या चाचण्यांचे निष्कर्ष आशादायी व अभूतपूर्व असेच आहेत. जागतिक संशोधकांच्या मते या लशीत जर प्रभाव वाढवणारा रासायनिक घटक जास्त असेल तर त्याची परिणामकारकता ७७ टक्के दिसून आली आहे. त्यानंतर कमी रासायनिक घटकाच्या परिस्थितीत त्याची परिणामकारकता ७१ टक्के दिसून आली आहे.  - हालिडू टिंटो, नानोरो येथील परोपजीवी शास्त्राचे प्राध्यापक
Читать полностью
✍ राज्यसेवा संयुक्त गट ब व गट क परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम Telegram चॅनेल्स
✿┅═══❁● 🏆 ●❁═══┅✿

➡️ स्पर्धायुग PDF NOTES
@MPSCPDFS

➡️ MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@MPSC_UPSC_Katta

➡️ के'सागर पब्लिकेशन्स
@ksagarfocus

➡️MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@Mpsc_Diary

➡️ इतिहास:- सचिन गुळीग
@History4all

➡️ शॉर्ट ट्रिक्स MPSC ट्रिक्स
@Tricks_Mpsc_Tricks

➡️ राज्यसेवा मुख्य सामान्य अध्ययन
@MPSC_LIVE

➡️ लक्ष्यवेध चालू घडामोडी
@Lakshyvedh

➡️ अनिल कोलते सर
@AnilkolteMPSC

➡️ मिशन एम पी एस सी
@missionmpsc_online

➡️ दिपस्तंभ फाउंडेशन
@Deepstambh

➡️ संगणक व माहिती तंत्रज्ञान
@Computer_MPSC

➡️ मला अधिकारी व्हायचंय
@Dream_Adhikari

➡️ शासकीय परीक्षाभिमुख योजना
@GovernmentSCHEME

➡️ सर्व PDF मटेरियल मिळवा
@Pdf_katta

➡️ रिलायबल अकॅडमी
@Reliableacademy_1

➡️ इंडियन पॉलिटी पंचायतराज IMP
@PolityIMP

➡️ मिशन एमपीएससी
@MissionMPSC

✿┅═══❁● 🏆 ●❁═══┅✿

👉वरील काही चॅनल्स् चे ॲडमीन हे महाराष्ट्रातील (पुण्यातील) दर्जेदार
शिक्षक आहेत शिवाय नामवंत लेखक आहेत.

🤗📚घरी रहा, सुरक्षित रहा 📚🤗
Читать полностью
चीनच्या दादागिराने हैराण; जी-७’ राष्ट्र समूहाची वज्रमूठ

G-7 against china: चीनच्या वाढत्या आक्रमक विस्तारवादाच्या भूमिकेविरोधात आता 'जी-७' राष्ट्र समूह पावले उचलण्याच्या तयारीत आहेत. चीनला लगाम घालण्यासाठी आता जी-७ राष्ट्र समूहातील देशांनी धोरण आखण्यास सुरुवात केली आहे.

हायलाइट्स:

1.चीनविरोधात जी-७ राष्ट्रसमूह एकवटले
2.लंडनमध्ये जी-७ देशांच्या परराष्ट्र मंत्र्याची बैठक
3.चीनविरोधात आघाडी करण्याबाबत चर्चा
Читать полностью
🧊🧊प्रफुल्ल चंद्र पंत: राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे प्रभारी अध्यक्ष.🧊🧊

🎨भारताचे राष्ट्रपतींनी प्रफुल्ल चंद्र पंत यांची भारताच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोग (NHRC) याचे प्रभारी अध्यक्ष म्हणून पदावर नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती 25 एप्रिल 2021 पासून लागू झाली आहे.

🎨प्रफुल्ल चंद्र पंत 13 ऑगस्ट 2014 ते 29 ऑगस्ट 2017 पर्यंतच्या कालावधीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.

🏵राष्ट्रीय मानवी हक्क आयोग विषयी

🎨‘मानवी हक्क संरक्षण कायदा 1993’ अन्वये राष्ट्रीय मानवी हक्क आयोग व राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करण्यात आले आहेत. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगास या कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी विशेष अधिकार प्रदान केले गेले आहेत.

🎨राष्ट्रीय वा राज्य मानवी आयोग स्वत:देखील मानवाधिकार उल्लंघनाची दखल घेऊन कारवाई करु शकतात. याबाबतच्या विविध तक्रारीचे निवारण करणे, गुन्हेगारास इतर कायद्यांतर्गत न्यायालयाद्वारे शिक्षा व्हावी यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे काम आयोग करीत असते. मानवी हक्क म्हणजे काय, त्यांचे स्वरूप, त्यांचे उल्लंघन झाल्यास तक्रार करण्याची पध्दत, मानवी हक्क आयोगाचे अधिकार या सार्‍यांबाबत या कायद्यात विवेचन करण्यात आले आहे.

🎨संयुक्त राष्ट्रसंघ महासभेने स्वीकृत केलेल्या नागरी, राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक अधिकारांच्या आंतरराष्ट्रीय जाहिरनाम्यांमध्ये व इतरही आंतरराष्ट्रीय जाहिरनाम्यातील भारतीय केंद्र सरकारने मान्य केलेले सर्व अधिकार, ज्यांना भारतीय संविधान व विविध कायद्यात मान्यता दिली गेली आहे आणि ज्यांची अंमलबजावणी भारतीय न्यायालये करु शकतात, असे सर्व अधिकार मानवी हक्क समजले जातात.

🏵मानवी हक्कांविषयी....

🎨मानवी हक्क (किंवा मानवी अधिकार / मानवाधिकार) हे प्राणी जगतातल्या मानवाचे मूलभूत हक्क आहेत. मानवी हक्क हे जागतिक असून सर्वांना समान असतात. हे हक्क उपजत असतात किंवा कायदेशीर असू शकतात. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय व मानवी हक्क समिती ह्या दोन संस्था जागतिक स्तरावर मानवी हक्कांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करतात.

🎨मानवी हक्कांचे वैश्विक घोषणापत्र (Universal Declaration of Human Rights -UDHR) हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने दिनांक 10 डिसेंबर 1948 रोजी पॅरिस येथे स्वीकारलेले घोषणापत्र आहे. सर्व मानवांच्या जन्मसिद्ध मानवाअधिकारांची पहिली जागतिक अभिव्यक्ती म्हणून या घोषणापत्राकडे पाहण्यात येते. त्यात एकूण 30 कलमे आहेत. घोषणापत्र आज जगातील 500 हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. या घोषणापत्रावर आधारित "मानवी हक्कांचे आंतरराष्ट्रीय विधेयक" याला 1976 साली आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्वरूप प्राप्त झाले.
Читать полностью
⚠️⭕️♦️आजचा लोकसत्ता -पहिले पान
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
आजची स्मार्ट प्रश्नमंजुषा ⤵

1)जागतिक नागरी संरक्षण संघटनेचे सदस्य देश किती आहेत?

1)59✅✅

2)18 निरीक्षक देश

3)56

4)452)जागतिक नागरी संरक्षण दिवस कधी असतो?

1)28एप्रिल

2)1जानेवारी

3)18मार्च

4)1मार्च✅✅3)1मार्च 2021पासून सुरु झालेल्या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पहिली लस कोणाला दिली?

1)गृहमंत्री अमित शहा

2)राष्ट्रपती रामनाथ कोविंद

3)उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू

4)पंतप्रधान नरेंद्र मोदि✅✅

पहिला टप्पा =6जानेवारी 2021


4)गोल्डन ग्लोबल पुरस्कार 2021 चा उकृष्ट परदेशी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटला मिळाला?

1)सोल

2)लो सी

3)मीनारी✅✅

4)नोमॅडलँड (93वा ऑस्कर :- सर्वोत्तम चित्रपट:- दिग्दर्शक क्लोई झाओ :- आणि सर्वश्रेष्ठ अभिनेत्री पुरस्कार फ्रान्सेस एम सीडॉर्मंड5)भारतीय शाळकरी विद्यार्थीनी किती लघुग्रहांचा शोध लावला?

1)6

2)8

3)10

4)18✅✅
9)PSLV-C-51 चे वजन किती आहे?

1)1500kg

2)1300kg

3)670kg

4)673kg✅✅ 28February 2021 successfully launched

Hight=44.4miter8)"जॉन्सन अँड जॉन्सन" च्या एका डोसच्या लशीला कोणत्या देशात मान्यता मिळाली?

1)रशिया

2)भारत

3)अमेरिका✅

4)कॅनडा10)'ड'प्रथीनयुक्त गहू कोणी विकसित केला?

1)डॉ के. शिवन

2)डॉ आर उमामहेश्वरन

3)चिंतल वेंकट रेड्डी✅✅

4)राजीव मल्होत्रा
Читать полностью
📚 राष्ट्रीय सागरी दिन [National Maritime Day]
#dinvisesh #current_affairs_Notes

- 5 एप्रिल
- ‘एस. एस. लॉयल्टी या भारताच्या स्वताःच्या पहिल्या वाफेवर चालणार्‍या जहाजाने 5 एप्रिल 1919 रोजी मुंबईकडून ब्रिटनकडे प्रवास सुरू करून इतिहास रचला, या घटनेचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो.
- पहिल्यांदा हा दिवस 5 एप्रिल 1964 रोजी साजरा करण्यात आला. यावर्षीचा 57 वा दिवस
--------------------------------------------
● भारताचं सामर्थ्य...

- भारताला सुमारे 7516 किलोमीटरची समृद्ध किनारपट्टी लाभलेली आहे.
- सध्या देशात 13 महत्त्वाची तर 200 इतर बंदरे आहेत.
- भारताचा जवळ जवळ 70 % अंतरराष्ट्रीय व्यापार बंदरांच्या माध्यमातून होतो.
- सागरमाला प्रकल्प हा बंदरांच्या विकासासंबंधी भारत सरकारचा बहुद्देशीय कार्यक्रम आहे.
--------------------------------
● नवभारत...

- India now has 43 shipping companies owning 1,401 ships with a combined 12.69 million gross tonnage as of December 2018. Telegram VJSeStudy
- The country’s first shipping company had been founded a few days earlier on March 27 by four Gujarati businessmen — Walchand Hirachand, Narottam Morarjee, Kilachand Devchand and Lallubhai Samaldas — to counter British interests and build India’s own mercantile fleet.
संकलन: वैभव शिवडे
Читать полностью
. 🔴 भरती प्रक्रिया लांबणीवर 🔴

◾️ लाखो उमेदवारांवर न्यायालयाच्या निकालाचा परिणाम

◾️ सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने आता
✔️ प्राध्यापक भरती,
✔️ शिक्षक भरती,
✔️ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची भरती (एमपीएससी) अशा विविध शासकीय पदांच्या भरती प्रक्रियेवर परिणाम होणार आहे.
भारतीय नौदलाची ‘समुद्र सेतू द्वितीय’ मोहीम.

🔶कोविड-19 विरूद्धच्या देशाच्या लढ्यात साथ देण्यासाठी आणि ‘समुद्र सेतू द्वितीय’ या मोहिमेचा एक भाग म्हणून, विविध देशांमधून द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनने भरलेले क्रायोजेनिक कंटेनर आणि संबंधित वैद्यकीय उपकरणे देशात आणण्यासाठी भारतीय नौदलाच्या सात नौका तैनात करण्यात आल्या आहेत.

🔶भारतीय नौदलाच्या INS कोलकाता, INS कोची, INS तलवार, INS तबर, INS त्रिकंद, INS जलश्व आणि INS ऐरावत तैनात करण्यात आल्या आहेत.

🔴 ठळक बाबी...

🔶INS कोलकाता व INS तलवार हा पर्शियन आखातात तैनात केलेला पहिला जहाजांचा ताफा होता ज्यांना त्वरित या कामासाठी वळविण्यात आले आणि त्यांनी 30 एप्रिल 21 रोजी मनामा (बहरीन) बंदरात प्रवेश केला.

🔶INS तलवार हे 40 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन घेऊन देशात परतले आहे. INS कोलकाता वैद्यकीय पुरवठा मिळवण्यासाठी दोहा (कतार) येथे रवाना झाले आहे आणि त्यानंतर द्रवरूप ऑक्सिजन टाक्या आणण्यासाठी ते कुवेतला मार्गस्थ होईल.

🔶पूर्वकिनारपट्टीवर, INS ऐरावत यालासुद्धा या कामासाठी वळविण्यात आले आहे, तर गेल्या वर्षी समुद्र सेतू मोहिमेदरम्यान महत्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या INS जलश्व याची देखभाल दुरुस्ती करून या मोहिमेच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी त्याला तैनात करण्यात आले आहे.

🔶द्रवरूप ऑक्सिजन टाक्या आणण्यासाठी INS ऐरावत सिंगापूरमध्ये दाखल होणार आहे आणि अल्प मुदतीच्या सूचनेनुसार वैद्यकीय साठा आणण्यासाठी INS जलाश्व यालाही त्या प्रांतात सज्ज ठेवण्यात आले आहे.

🔶अरबी समुद्रात तैनात INS कोची, INS त्रिकंद आणि INS तबर या दुसर्‍या तुकडीलाही राष्ट्रीय प्रयत्नात सामील करून घेण्यात आले आहे.दक्षिणी नौदल कमांडमधून INS शार्दुल या मोहिमेमध्ये 48 तासात सामील होण्यासाठी सज्ज आहे.

🔴 समुद्र सेतू मोहीम...

🔶समुद्र सेतू मोहीम 2020 साली भारतीय नौदलाने सुरू केली होती. या मोहिमेच्या अंतर्गत, कोविड-19 च्या उद्रेकात शेजारच्या देशांमध्ये अडकलेल्या सुमारे 4,000 भारतीय नागरिकांना यशस्वीरित्या मायदेशी आणण्यात आले होते.
Читать полностью