🏅प्रदीप कुमार जोशी🏅
👉प्रदीप कुमार जोशी यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती
👉शिक्षणतज्ज्ञ प्रदीपकुमार जोशी यांची शुक्रवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.
👉प्रदिप कु.जोशी सध्या आयोगात सदस्य आहेत.
👉शुक्रवारी यूपीएससीचे अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे अरविंद सक्सेना यांच्यानंतर ते काम करतील.
👉 छत्तीसगड आणि मध्य प्रदेश लोकसेवा आयोगचे अध्यक्ष असलेले जोशी मे 2015 मध्ये यूपीएससीमध्ये सदस्य म्हणून रुजू झाले.
👉यूपीएससीच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ 12 मे 2021 पर्यंत असेल.
👉अध्यक्षपदी त्यांची नेमणूक झाल्याने यूपीएससीमध्ये सदस्यांची जागा रिक्त आहे.