🌀 भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) - श्री. गिरीशचंद्र मुर्मू
» 8 ऑगस्ट 2020 गिरीशचंद्र मुर्मू यांनी भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्ह्णून शपथ घेतली.
» राष्ट्रपतींसमोर त्यांनी पदाची शपथ घेतली.
» गिरीशचंद्र मुर्मू यांचा कार्यकाळ 20 नोव्हेंबर 2024 पर्यंत असेल.
🌀 #Current
» २०२१ ची २०-२० विश्वचषक स्पर्धा भारतात होणार
» तर २०२२ ची ऑस्ट्रेलियामध्ये होईल(*२०२० ची स्पर्धा पुढे ढकलली आहे)
» २०२३ च्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचं यजमानपदही भारताकडे आहे
🌀 इलेक्ट्रिक वाहन धोरण-दिल्ली
» नोंदणी फी व रोड टॅक्स मधून सवलत
» २०२४ पर्यंत एकूणपैकी २५% वाहने इलेक्ट्रिकवरील वाहने असतील.