🌸2020 साली ‘आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिन’ (16 सप्टेंबर) याची संकल्पना - “ओझोन फॉर लाइफ”.
🌷आशियाई विकास बँकेनी वर्तविलेला अंदाज, 2020-21 या आर्थिक वर्षासाठी भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर - 9 टक्के घट.
🌷आशिया-प्रशांत राष्ट्रे गटासाठी ‘संयुक्त राष्ट्रसंघ महिला स्थिती आयोग’चा (CSW) नवा सदस्य - भारत.
🌷वार्षिक 15 लक्ष टन क्षमता असलेले जगातले पहिले कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) टर्मिनल बंदर या ठिकाणी उभारले जाणार - भावनगर, गुजरात, भारत.
🌷15 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीत “आयुर्वेदामुळे रोगप्रतिकारक शक्ती” या विषयाखाली 14 वी आभासी ‘वैश्विक आयुर्वेद शिखर परिषद’ आयोजित करणारी संस्था – भारतीय उद्योग संघ (CII)-केरळ...