को: कोई भी
रो: रोड पर
ना: ना निकले
निष्काळजीपणा कायम ठेवला तर मोठी किंमत चुकवावी लागेल..
आज मध्यरात्रीपासून देशभरात 21 दिवस लॉक डाऊन...
घराबाहेर निघण्यास मनाई..
जनता कर्फ्यु पेक्षा कडक कर्फ्यु असेल...
सध्या जेथे आहेत, तेथेच थांबा...
तीन आठवड्या पर्यंत लॉक डाऊन राहणार
२१ दिवस लॉक डाऊन केले नाही, तर २१ वर्ष मागे जाणार...😢
घराबाहेर कोणीही निघू नका..
६७ दिवसात १ लाख
त्यापुढच्या ११ दिवसात १ लाख लोकामध्ये संक्रमण झाले ...
पुढच्या चार दिवसात
आणखी १ लाख संक्रमित होत आहे...
ही गती खूप झपाट्याने वाढत आहे...
इटली, अमेरिका सारख्या अतिउच्च वैद्यकीय सेवा असलेल्या देशात देखील नियंत्रण आणणे अवघड झाले आहे..
केवळ घराबाहेर ना निघणाऱ्या लोकांमुळेच देशात संख्या कमी झाली ..
घराची लक्ष्मण रेषा कोणीही ओलांडू नका.
जान है तो जहान हैं..
माध्यम, वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या आणि पोलिसांबद्दल विचार करा...
जीव धोक्यात घालून हे लोक काम करीत आहेत. . कोरोना घालवण्यासाठी युद्ध पातळीवर लढत आहेत.
संकटाची ही वेळ मोठ्या कसोटीचा क्षण घेऊन आली आहे.
राज्य सरकारला विनंती...फक्त वैद्यकीय सेवेला सर्वोच्च प्राधान्य द्या...खाजगी क्षेत्रातील लोक देखील मदतीसाठी पुढे येत आहेत.
आपली काळजी घ्या..
आपल्या असलेल्या लोकांची काळजी घ्या...
15000 करोड निधीची घोषणा...