एमपीएससी मंत्र : राज्यसेवा अभ्यासक्रम ‘सुधारणा’
फारुक नाईकवाडे दिनांक ९ जुलै रोजी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययनाच्या चार पेपर्सचा अभ्यासक्रम सुधारित करण्यात आल्याची घोषणा केली. अभ्यासक्रमातील पूर्वीची संदिग्धता कमी करून उमेदवारांना कळण्यास सोपा आणि तयारी करण्यासही सोपा होईल अशी पुनर्रचना केलेला नवा अभ...