व्यक्ती विशेष : डेल कैसर
जनुकांतील चुकलेल्या संगती जर सुसंगत करता आल्या तर आनुवंशिक रोग दूर होतात. त्यासाठी जनुकांची फेरजुळणी करावी लागते. त्याला आपण जनुकीय अभियांत्रिकी म्हणतो. याच जनुकीय उपचारांच्या माध्यमातून अनेक असाध्य रोगही बरे करता येतात. या जनुकीय फेरबदलांच्या वापराने हवी तशी संतती निर्माण करून जैववैविध्य हरवण्याचा ...