मोबाइल क्षेत्राचा GPRS ते 5G प्रवास
टेलीकॉम क्षेत्र ‘२-जी’पासून ‘३-जी’पर्यंत वाटचाल करत सध्या येऊन पोहोचलेय ‘५-जी’च्या उंबरठय़ावर आणि दुसरीकडे हाय स्पीड फायबर-नेटवर्क घरोघरी, गावोगावी पोहोचतेय. आपण कितीही नाके मुरडत असलो, तरी आजच्या घडीला भारतातील दूरसंचार किमती (टेलीकॉम व्हॉइस/डेटा पॅक) जगातील सर्वात कमी आहेत. मोबाइल व इतर विना-केबलजो...