बॉलिवूड दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचे निधन
बॉलिवूड दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचं निधन झालं आहे. मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे. जयपूर येथे राहत्या घरी त्यांनी अखेरच्या श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कर...