P-8I मुळे हिंदी महासागरात भारताचा दबदबा वाढणार, शत्रुच्या पाणबुडीला बुडवण्याची क्षमता
पुढच्या वर्षभरात भारतीय नौदलाचा हिंदी महासागर क्षेत्रातील दबदबा आणखी वाढणार आहे. कारण भारताच्या ताफ्यात P-8I या बहुउपयोगी विमानांचा समावेश होणार आहे. अमेरिकन बनावटीची आणखी चार विशेष विमाने पुढच्यावर्षीपर्यंत नौदलाला मिळणार आहेत. P-8I या विमानांमध्ये लांब अंतरावरुन शत्रुच्या पाणबुडीचा अचूक वेध घेण्या...