व्यक्ती विशेष : फ्लॉसी वाँग-स्ताल
एकेकाळी एड्स या विषाणूजन्य रोगाची मोठी भीती समाजात होती,त्याची जनुकीय रचना सतत बदलत असल्याने त्यावर औषध शोधणे हे आव्हान होते. या काळात एचआयव्ही विषाणूची जनुकीय रचना, तो प्रतिकारशक्ती प्रणालीवर ज्या पद्धतीने हल्ला करतो त्याचे विश्लेषण, त्याचे निदान व उपचार हे सगळेच घटक महत्त्वाचे होते. त्यात महत्त्वा...