कुतूहल : जागतिक खारफुटी दिन
दरवर्षी २६ जुलै हा ‘जागतिक खारफुटी दिन’ म्हणून साजरा केला जातो. पाणथळ भूमीस ‘टाकाऊ जमीन’ असे मानल्याने जमीन व समुद्र यांच्यामध्ये वाढणाऱ्या खारफुटी वनस्पतींना महत्त्व नव्हते. इक्वेडोर या छोटय़ा देशातील खारफुटीवर अवलंबून असणाऱ्या जनतेने दरवर्षी २६ जुलै रोजी खारफुटी जंगलांच्या संरक्षणार्थ हा आंतरराष्ट्...