यूपीएससीची तयारी : प्राकृतिक भूगोल
श्रीकांत जाधव आजच्या लेखामध्ये आपण यूपीएससी मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पहिल्या पेपरमधील भूगोल विषयाचा अभ्यास करणार आहोत. या विषयातील प्राकृतिक भूगोल या घटकाची परीक्षेच्या दृष्टीने तयारी कशी करावी याबाबत माहिती घेणार आहोत. प्राकृतिक भूगोल या घटकावर २०१३ मध्ये ४; २०१४ मध्ये ५; २०१५ मध्ये ६; २०१६ ...