अमर सिंह यांचं निधन: राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन - rajya sabha mp amar singh no more | Maharashtra Times
india news: rajya sabha mp amar singh no more : राज्यसभा खासदार अमर सिंह यांचा दीर्घ आजारानं मृत्यू झालाय. गेल्या जवळपास सहा महिन्यांपासून ते आजारी होते. सिंगापूरच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. इथंच उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झालाय.