ज्या माणसांच्या गरजा कमीत कमी असतात, ती नेहमी समाधानातच असतात. आपल्याला जे मिळणार आहे, ते मिळाल्याशिवाय राहणार नाही, ते न मागता मिळणार आहे आणि जे कधीच मिळणार नाही, ते जंग-जंग पछाडलं तरी मिळणार नाही. निसर्ग आणि नियती देण्यासाठी आतु आहे. तुमच्यात आणि नियतीच्या मध्ये जर काही अडथळा येत असेल, तर तो अडथळा म्हणजे तुमचे पसरलेले हात. मागण्या!
📚पाणपोई📚
#वपु #vapu
📚पाणपोई📚
#वपु #vapu