एकलव्य करिअर अकॅडमी ,अकोला


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


चिरफाड बॅच


16 वा केंद्रीय वित्त आयोग

# कालावधी :- 2026 ते 2031

# अध्यक्ष :- अरविंद पनगारिया 
# सचिव :- रित्विक रंजन पांडेय

https://t.me/Deepakpawarsir


प्रश्न 3) रेटिना किंवा दृष्टीपटलावर तयार होणारी प्रतिमा कशी असते ?

उत्तर :- वास्तविक, उल्टि व वस्तु पेक्षा लहान .

https://t.me/Deepakpawarsir


प्रश्न 2 ) पोलिओची लस कोणी शोधून काढली ?

उत्तर:- डॉ. जोन्स साल्क

https://t.me/Deepakpawarsir


प्रश्न 1) गोबर गॅस मधील मुख्य घटक कोणता वायू आहे ?

उत्तर:- मिथेन

https://t.me/Deepakpawarsir


प्रश्न :- कोतवालाची नेमणूक कोण करतो ? # दिपक पवार सर
Опрос
  •   उपजिल्हाधिकारी
  •   तहसीलदार
67 голосов


प्रश्न :- ब्रम्हपुत्रा नदी खालीलपैकी कोणत्या देशांमधून वाहते? # दिपक पवार सर
Опрос
  •   भूतान, भारत, बांगलादेश
  •   भारत, बांगलादेश, म्यानमार
  •   चीन, भारत, बांगलादेश
  •   चीन, भारत, म्यानमार
65 голосов


जागतिक व्यापार संघटना


स्वतंत्र भारतातील भाषेवर आधारित निर्माण होणारे पहिले राज्य कोणते ? # दिपक पवार सर
Опрос
  •   केरळ
  •   आंध्र प्रदेश
  •   तामिळनाडू
  •   उत्तर प्रदेश
91 голосов


सिंधू संस्कृती


सती बंदी कायदा 1829


भारतरत्न लता मंगेशकर स्मृती पुरस्काराची घोषणा,अमिताभ बच्चन यांना पुरस्कार घोषित

सिनेसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे

1st   - 2022- नरेंद्र मोदी
2nd - 2023-आशा भोसले
3rd - 2024-अमिताभ बच्चन


*मोफत. मोफत.. मोफत*..
*BARTI* मार्फत
फक्त *SC* विद्यार्थ्यांपर्यंत
(*अनुसूचित जाती*)
बँक, रेल्वे, एलआयसी इत्यादी लिपीक वर्गीय स्पर्धा परीक्षेकरिता
*मोफत प्रशिक्षण*
स्कॉलरशिप- 6000/- प्रति महिना
कालावधी - 6 महिने
अर्जाची अंतिम दि. 17.04.2024
खाली दिलेल्या link/लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज भरा.
https://forms.gle/ikakW3hLRZQyziCK9

टीप : काही अडचण असल्यास

*बोधिसत्व फाउंडेशन / नालंदा अकॅडमी* उटांगळे मंगल कार्यालय, आदर्श कॉलनी गोरक्षण रोड अकोला.
9850509327
7083896840
Office : 11.00 to 5.00 pm






दिपक पवार सरांची गणित व बुद्धिमत्ता


हडप्पा संस्कृती


Target 2024 बॅच सुरू




महालवारी पद्धत

महाल म्हणजे एका गावाच्या सभोवती असणारी शेती

महालवारी पद्धतीत जमिनीवर संयुक्त मालकी गावातील लोकांची असते. सरकार त्या गावाचा शेतसारा म्हणून ठराविक रक्कम ठरवून देत असे.

बंगाल प्रांतात इंग्रज होल्ट मॅकेन्झी याने १८२२ साली महालवारी पद्धत सुरू केली.

पुढे आग्रा व अवध येथे लॉर्ड विल्यम बेंटिक याने लागू केली होती.


महसूल गोळा करण्याचे काम गावचा पुढारी किंवा गावप्रमुख करत असे.

Показано 20 последних публикаций.