🚨 गणित मंच ™🚨


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍
😍 संपर्क - @Ganesh5463
📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


‼️ स्पष्टीकरण - गणेश सांगळे सर.

👇👇👇👇👇

▶️ रस्त्याचे घनफळ = खड्याचे घनफळ.

▶️ L × B × H = L × B × H

📌 1Km म्हणजे 1000 मीटर होय.

60 × 40 × 5
-------------------- = 1/ 2 मीटर.
1000 × 24 .

➡️योग्य उत्तर = 1/ 2 मीटर म्हणजे 50 सेमी.

🛒 https://t.me/Ganitmanch


🔴 प्रश्न क्रमांक - 2161 60 मिटर लांब, 40 मीटर रुंद व 5 मी खोल अशा खड्ड्यातील काढलेली माती 1 किमी लांब, 24 मीटर रुंद रस्त्यावर पसरली, तर किती जाडीचा मातीचा थर तयार होईल ❓
Опрос
  •   50 सेमी
  •   5 मीटर
  •   5 सेमी
  •   1.5 सेमी
350 голосов


हीच पोस्ट काल मी इन्स्टाग्राम ला पहिली , लोकांनी खूप वाईट Comment केल्या होत्या वय झालं , याचा मुलगा पण upsc करत असेल वगैरे वगैरे ...

कस आहे , हा लेख वाचल्यावरच समजते त्या माणसाची जिद्द आणि चिकाटी आणि नेमकं किती कष्ट केलं आहे ते

त्यामुळं अभ्यास करताना कोण काय बोलत याचा विचार करू नका , तुमचा निकाल हेच सर्व विरोधकांना उत्तर आहे लक्षात ठेवा !!!

🌐 https://t.me/Ganitmanch


शिक्षक भरती नियुक्त्या लवकरच🔥🔥

◾️निवडणूक आयोगाची मान्यता
◾️ज्या ठिकाणची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असेल त्या ठिकाणी आता नियुक्ती ला काही अडचण नाही

म्हणजे आता नागपूर , चंद्रपूर , भंडारा , गोंदिया , गडचिरोली या जिल्ह्यातील लोकांना पहिल्यांदा नियुक्त्या मिळतील 🔥🔥😍

😁तुमची निवड आणि निवडणूक कधी आहे हे पहा म्हणजे नियुक्ती कधी भेटेल हे समजेल तुम्हाला ✌️💯🔥

🌐 https://t.me/Ganitmanch


. ‼️ सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा ‼️

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

▶️ टेस्ट क्रमांक - 15 🆕

💥 एकूण प्रश्
न : 50

💥 Passing
: 25

✅ Score लग
ेच समजेल.😍

🔍आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भ
ेट द्या.💯

💎 Www.MpscCorner.com

➡️ आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇

https://mpsccorner.com/general-knowledge-test-14
https://mpscco
rner.com/general-knowledge-test-14
https://mpsccorner.com/general-knowledge-test-14

📚😍 आपल्या
मित्रांना पण नक्की share करा.👍


💥स्पष्टीकरण - गणेश सांगळे सर.

👇👇👇👇

√16×2 + √16×3
--------------------
√4×2 + √4×3

4√2 + 4√3
--------------
2√2 + 2√3

8/4=2
❤️

🛒 https://t.me/Ganitmanch ➡️


📙 गणित सराव प्रश्न. सोडवा . √32 + √48 / √8 + √12 = ❓
Опрос
  •   3
  •   5
  •   6
  •   2
1092 голосов


❇️ स्पष्टीकरण 👇👇

πr×r=2πr×3

22/7×r=2×22/7×3

r=2×3

3×2=r

6=r

6×2=12

जॉइन
https://t.me/Ganitmanch


🔴 गणित सराव प्रश्न. वर्तुळाचे क्षेत्रफळ A चौ. सें.मी व परिघ P सेंमी आहे. जर 3P = A तर वर्तुळाच्या व्यास किती सेंमी असेल ❓
Опрос
  •   3
  •   6
  •   9
  •   12
1798 голосов


✅👆 मुदतवाढ महावितरण भरती - 2023......

👉 Applications Link : https://ibpsonline.ibps.in/msedcljan24

👉महावितरण Website : https://www.mahadiscom.in

👉Last Date : 20/05/2024


🤫 आचारसंहितमुळे पोलीस भरतीची पुढची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.
तरी जूनअखेर भरतीची पुढील प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे.

🙂 मित्रांनो जून पासून पावसाला सुरुवात होईल.
आणि आपले पोलीस भरतीचे ग्राउंड 98% ग्राउंड हे मातीवरच होतात त्यामुळे पावसाच्या दिव
सामध्ये कसे नियोजन करतील याकडे पण लक्ष दिल पाहिजे...
पावसाच्या कारणामुळे भरती प्रक्रिया ही ऑगस्ट नंतर सुरुवात होऊ शकते तरी पाहू आपण जून अखेर कसे नियोजन होईल...

ग्राउंड लवकर होणार त्यामुळे जोरात तयारीत रहा...

❌ उगाच कुणाचेही बच्चन ऐकून घाबरून जावू नका 🙏

✉️ Join:- https://t.me/Ganitmanch
href='' rel='nofollow'>


Репост из: ⭕️ मराठी व्याकरण ⭕️
. ➡️ मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा ➡️

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

▶️ टेस्ट क्रमांक - 15 🆕

💥 एकूण प्रश्
न : 30

💥 Passing
: 15

✅ वेळ 15 म
िनिट.

✅ Sc
ore लगेच समजेल.😍

🔍आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.💯

💎 Www.MpscCorner.com

➡️ आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇

https://mpsccorner.com/marathi-grammartest-15/
https://mpsccorn
er.com/marathi-grammartest-15/
https://mpsccorner.com/marathi-grammartest-15/

📚😍 आपल्या मि
त्रांना पण नक्की share करा.👍


रोज किती तास अभ्यास करायचा?

मी रोज 15-16 तास अभ्यास करत होतो असे काही जण सांगतील😃. मी ही 15-16 तास अभ्यास करायचा प्रयत्न केला पण तो फक्त 2-3 दिवस होऊ शकतो नंतर आपल्यालाच चक्कर यायला लागते😃. त्यामुळे 15-16  तास निरंतर अभ्यास शक्य नाही हेच खरे. आणि हो अभ्यास म्हणजे फक्त पुस्तक समोर ठेऊन बसणे नाही तर effective study करणे होय. मग किती तासच टारगेट हवे?
माझ्या मते रोज 8-9 तासांचे प्रभावी नियोजन आणि अभ्यास होऊ शकतो. यातही कधी आपण मोटीव्हेटेड आणि मूड चांगला असेल तर 11-12 तास आणि कधी मूड डाउन किंवा आजारी असल्यास 4-5 तासच अभ्यास असे चढ उतार असतील. पण एकूण महिन्यातील दिवसाची सरासरी 8-9 तास असावी, ह्याची काळजी घेतली पाहिजे. अभ्यास 8-9 तास तरी झाला पाहिजे कारण तरच सिल्याबस वेळेत पूर्ण होतो आणि रिव्हिजन ला ही पुरेसा वेळ मिळतो.
म्हणून दिवसाचे नियोजन करताना 11-12 तासांचे करा कारण 11-12 तास खुर्चीवर बसल्यावरच त्यातून 8-9 तास खरा अभ्यास होतो. नेहमी लक्षात ठेवा क्वालिटी स्टडी बरोबर क्वांटिटी सुद्धा असायला हवी नाहीतर शेवटी परीक्षा जवळ आली की धावपळ होणारच.

So be realistic in your study goals.😊

प्रमोद चौगुले सर (State Rank_1)
MPSC 2020 and 2021 Dysp/ ACP 🔥

✉️ Join 👉 https://t.me/Ganitmanch


➡️ स्पष्टीकरण 👆👆

✉️ https://t.me/Ganitmanch


🔴 गणित सराव प्रश्न राम आणि शाम दोघेही 'A' बिंदूपासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालत आहे. 'A' बिंदुपासून राम 3 मी. व शाम 4 मी. चालले. त्यानंतर राम डावीकडे वळून 4 मी. चालला आणि शाम सुद्धा डावीकडे वळून 5 मी. चालला.आता त्यांच्यामधील अंतर किती❓@Ganitmanch
Опрос
  •   19.5 मी.
  •   10 मी.
  •   16 मी.
  •   11.40 मी.
1839 голосов


UPSC 2023

पूर्व, मुख्य आणि अंतिम कट ऑफ

➖ OPEN 75.41
➖ EWS 68.02
➖ OBC 74.75


https://t.me/Ganitmanch


📌स्पष्टीकरण

➡️पहिली संख्या X मानु

➡️दुसरी संख्या (x + 3)

➡️तिसरी संख्या (x + 9)

➡️सरासरी 30 आहे तर बेरीज 90 होईल.

➡️ x + x + 3 + x + 9 = 90

➡️ 3x + 12 = 90

➡️3x = 78

➡️x = 26


▶️पहिली संख्या = x = 26

➡️ दुसरी संख्या = x + 3 = 29 ❤️

▶️तिसरी संख्या = x + 9 = 35

📸 https://t.me/Ganitmanch


♦️गणित सराव प्रश्न. तीन संख्याची सरासरी 30 आहे. त्यापैकी दुसरी संख्या पहिली पेक्षा 3 ने जास्त परंतु तिसरी पेक्षा 6 ने लहान आहे तर दुसरी संख्या कोणती ❓@Ganitmanch
Опрос
  •   29
  •   27
  •   28
  •   25
2407 голосов


🔖 स्पष्टीकरण 👇

13 मी. + 7 सेंटीमीटर = किती Km

13 मी. + 0.07 मी. = 13.07

13.07 × 1000 = 0.01307 कि.मी.
❤️

✉️ https://t.me/Ganitmanch


⭕ प्रश्न क्रमांक - 2160 13 मीटर व 7 सेंटीमीटर = किती किलोमीटर ❓
Опрос
  •   0.1307 कि.मी.
  •   0.001307 कि.मी.
  •   0.01307 कि.मी
  •   1.1307 कि.मी.
2954 голосов

Показано 20 последних публикаций.