@Geography_Quiz
1) आजच्या अनेक खंडांच्या निर्मितीच्या अगोदर एकजिनसी खंड होता त्याचे नाव काय होते ?
1) गोंडवाना 2) लॉरेंशिया 3) पॅन्जिया 4) टेथिस
उत्तर :- 3
2) यारदांग हे भूरूप कोणत्या प्रदेशात आढळते ?
1) महासागरीय 2) वाळवंटी 3) आर्द्रप्रदेश 4) हिमाच्छादित
उत्तर :- 2
3) पृथ्वीचे भूकवच आणि मध्यावरण यांच्या दरम्यान ......................... ही विलगता आढळते.
1) मोहोरव्हिसीक 2) गटेनबर्ग
3) विचर्ट 4) भूभौतीक
उत्तर :- 1
4) ...................... “मनुष्य वंशाचा पाळणा आहे. मनूभाषेचे जन्मस्थान आहे. इतिहासाची जननी आहे, आख्यायिकेची आजी आहे
व परंपरांची मोठी आजी आहे”.
मार्क टवेन कोणत्या देशाबाबत बोलत आहे ?
1) अमेरिका 2) भारत 3) इंग्लंड 4) ग्रीस
उत्तर :- 2
5) पृथ्वीच्या अंतरंगातील गाभाच्या रचनेविषयी खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?
1) पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा सियालपासून बनलेला आहे.
2) पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा सायमापासून बनलेला आहे.
3) पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा निफेपासून बनलेला आहे.
4) पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे.