🌸 शासकीय योजना™🌸

@Governmentscheme Нравится 0
Это ваш канал? Подтвердите владение для дополнительных возможностей

🌸स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणा-या शासनाच्या योजना एकाच ठिकाणी...
🙏उद्देश 👇
🌸गरजूवंत आणि गरीब लाभार्थ्यांपर्यंत योजनांची माहीती पोहोचविणे व विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत व्हावी यासाठी एक प्रयत्न.
Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана


Гео канала
Индия
Язык канала
Хинди
Категория
не указана
Добавлен в индекс
17.10.2019 06:41
реклама
SearcheeBot
Ваш гид в мире Telegram-каналов
Telegram Analytics
Подписывайся, чтобы быть в курсе новостей TGStat.
TGStat Bot
Бот для получения статистики каналов не выходя из Telegram
49 079
подписчиков
~3k
охват 1 публикации
~35.9k
дневной охват
~35
постов / день
6.1%
ERR %
12.96
индекс цитирования
Репосты и упоминания канала
2926 упоминаний канала
0 упоминаний публикаций
613 репостов
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC 2019-2020
MPSC 2019-2020
NCERT e BOOK
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC 2019-2020
NCERT e BOOK
🚨TARGET-E-ACADEMY🚨
★मेगाभरती★
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
🚨TARGET-E-ACADEMY🚨
MPSC 2019-2020
NCERT e BOOK
★मेगाभरती★
MPSC Online ACADEMY™
Каналы, которые цитирует @Governmentscheme
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC 2019-2020
Megabharti
NCERT e BOOK
Mission MPSC 2020 🏆
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
MPSC Online ACADEMY™
Последние публикации
Удалённые
С упоминаниями
Репосты
अखेर कोणत्या देशाने करोना व्हायरसवर लस शोधली. ?
◆━━━━━━━━━━◆❃━━━━━━━━━━◆

❣ प्रत्येक जिल्हानुसार Whatsapp Group तयार केले आहेत आपल्या जिल्हयाला जॉईन व्हा❣
◆━━━━━━━━━◆❃◆━━━━━━━━━━◆
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Репост из: MPSC Online ACADEMY™
*राज्यसेवा परीक्षा 2020* साठी तयारी करत आहात???

Unacademy तुमच्यासाठी घेऊन येत आहे -
🌟*"स्वप्नपूर्ती - 30 Days Fast Track Revision Batch GS - Rajyaseva Prelims 2020"*...!!!


महाराष्ट्रातील सर्वात उत्कृष्ट शिक्षक तुमची परीक्षभिमुख तयारी करवून घेतील.
यात सर्व स्टडी मटेरियल इ स्वरूपात पुरवले जाईल.
सोबत तुम्हाला शिक्षकांसोबत तुमच्या समस्यांचं निराकरण पण करता येईल.

आजच ही बॅच Join करा...!!!
Link: https://unacademy.com/batch/svpnpurti-30-days-fast-track-revision-batch-gs-rajyaseva-prelims-2020/GR98MCUR

🛑 Use code 'MPSCEXAMS10' to get 10% off on the Unacademy Subscription to access unlimited MPSC content for all MPSC exams. 🛑

Enroll Now: Daily Free Test Series T20: All MPSC EXAMS - https://unacademy.com/test-series/daily-current-affairs-test-series-t20-mpsc-rajyaseva-and-psistiaso/J7AVEDBO
Читать полностью
◆━━━━━━━━━━◆❃━━━━━━━━━━◆

❣ प्रत्येक जिल्हानुसार Whatsapp Group तयार केले आहेत आपल्या जिल्हयाला जॉईन व्हा❣
◆━━━━━━━━━◆❃◆━━━━━━━━━━◆
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय ?
पोलीस भरती साठी लागणाऱ्या सर्व उपयुक्त माहिती साठी आजच जॉईन करा टेलिग्राम चॅनल आणि मित्रांना सुद्धा सांगा जॉईन करायला।
Join 👇👇👇
https://t.me/joinchat/AAAAAE-2nWTa8hFAD93BtA
प्र. भारताचे राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात.?
⏰ *LIVE SPECIAL CLASSES COMING UP*🆓

11:00 pm - *मराठी व्याकरण 1000PYQs( मागील प्रश्नपत्रिका विश्लेषण भाग -8 by Ashok Avantkar*
Link: https://unacademy.com/plus/course/a/29OWEK74

11:00 pm - *MPSC - पूर्व परीक्षा पास करण्याचे तंत्र by Prakash Ingle*
Link: https://unacademy.com/plus/course/a/NPENDCAR

11:15 pm - *आर्थिक नियोजन भाग 3 by Abhijit Rathod*
Link: https://unacademy.com/plus/course/a/URYY7E8L

11:30 pm - *पोलीस भरती 2020 ( 5000 प्रश्नांचा महायज्ञ)I by Ashok Abuj*
Link: https://unacademy.com/plus/course/a/2B4PK42B

12:00 pm - *CSAT - Maths - Ages- II by Bhushan Dhoot*
Link: https://unacademy.com/plus/course/a/ORW85ZLC

12:00 pm - *सामान्य ज्ञान (General Knowledge) : प्रश्नोत्तरे व विश्लेषण by Swapnil Rathod*
Link: https://unacademy.com/plus/course/a/ZLVUAIPC

12:15 pm - *REASONING PRACTICE 3 : बैठकव्यवस्था(SEATING ARRANGEMENT) भाग १ by Sachin Dhawale*
Link: https://unacademy.com/plus/course/a/ZR2JU7MZ

01:00 pm - *Target Batch - पोलीस भरती/तलाठी भरती - ट्रिक्स वापरून गणित सोडवा. by Yuvraj Jadhao*
Link: https://unacademy.com/plus/course/a/59WI9600

01:30 pm - *Vocabulary through PYQs by Ashok Avantkar*
Link: https://unacademy.com/plus/course/a/IEYMTQ83

02:00 - *अंकगणिताचा विजयपथ - सरासरीवर आधारित प्रश्न (Averages) by Ramesh Runwal*
Link: https://unacademy.com/plus/course/a/HYWYMR9Q

02:05 - *Geography - in MCQ format by Sumit Tatte*
Link: https://unacademy.com/plus/course/a/X926Y0Y0

02:45 - *इतिहास (1000 प्रश्नांचे रॅपिड मॅराथॉन ) by Vaijinath Dhendule*
Link: https://unacademy.com/plus/course/a/V55FHCE6


*Use code 'MPSCEXAMS10' to get 10% off on the Unacademy Subscription to access unlimited MPSC content for all MPSC exams.*
Enroll Now: Daily Free Test Series T20: All MPSC EXAMS - https://unacademy.com/test-series/daily-current-affairs-test-series-t20-mpsc-rajyaseva-and-psistiaso/J7AVEDBO
Читать полностью
📚 तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करताय ❓

✅ पर्याय निवडा

✅ आणि मिळवा परीक्षेसाठी लागणारे अभ्याससाहीत्य / टेस्ट / नोट्स मोफत
🏥 महाराष्ट्र राज्याचे सध्याचे "आरोग्यमंत्री" कोण? योग्य पर्याय निवडा

🟡 1⃣ आदित्य ठाकरे

🔵 2⃣ अनिल देशमुख

🔴 3⃣ राजेश टोपे

⚫️ 4⃣ अशोक चव्हाण
🇮🇳🇮🇳MPSC CLASSES -2020-21🇮🇳

🚔🚨 डेमो लेक्चर्स
✍ भूगोल - अक्षवृत्त व रेखावृत्त
https://youtu.be/BRVL9ulmeHU

✍ भूगोल - प्रमाणवेळ
https://youtu.be/4n-angnJeno

✍ " प्राचीन इतिहास "
https://youtu.be/9tCmc-xWFe4

✍ विज्ञान- पोषणद्रव्य व संतुलित आहार
https://youtu.be/2wO16ANsc7s

✍ " इंग्रजी व्याकरण"
https://youtu.be/rCyCMhCnO6U

✍ मराठी व्याकरण- भाषा व वर्ण
https://youtu.be/uhsJIr2cWK8

✍ मराठी व्याकरण- प्रयोग
https://youtu.be/PzVHFdvjeZA

✍ भारतीय राज्यघटना - घटनानिर्मिती
https://youtu.be/PrOUn-q-ptg

✍ पंचायत राज
https://youtu.be/JQWlZM-fvw0

✍ भारतीय अर्थव्यवथा- IMF, WB & WTO
https://youtu.be/n9s5Sn0GsGc

✍ गणित व बुद्धिमत्ता
https://youtu.be/N-seoNmNMdg

🔴🔥मोफत स्टडी 📚मटेरियल आणि मोफत Test साठी डाउनलोड App🔥🔴
https://play.google.com/store/apps/details?id=co.jarvis.vidac

🔥 कोर्स मधील हस्तलिखित नोट्स Sample
https://t.me/VidyniketanAcademy/92

✍ YouTube लिंक
http://www.youtube.com/c/MPSCeINSIGHTS

✍ टेलिग्राम लिंक
@VidyniketanAcademy

📞संपर्क करा-
9730302230/ 9545492077
Читать полностью
📌 सर्वांसाठी मोफत लेक्चर, Unacademy learning app वर

📌 प्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन - (Reflection and Refraction of Light)

📌 By - अनिल कोलते सर

📌 गुरुवार - 13 ऑगस्ट 2020

📌 Live at 10.15AM ते 11.15AM

खालील लिंक वर क्लिक करून मोफत लेक्चर पहा

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://unacademy.com/course/prkaashaace-praavrtn-aanni-apvrtn-reflection-refraction-svistr-crcaa/FU4SMDET
प्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन (Reflection & Refraction)- सविस्तर चर्चा | Unacademy
या सेशन मध्ये अनिल कोलते सर, प्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन या घटकावर सविस्तर चर्चा करतील. याचा फायदा राज्यसेवा तसेच संयुक्त गट ब पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्याना होईल. हे सेशन मराठी आणि इंग्लिश मध्ये घेण्यात येईल आणि नोट्स देखील मराठी आणि इंग्लिश मध्ये दिल्या जातील. सेशनची वेळ आणि दिनांक येथे दिलेला आहे.
Репост из: MPSC Online ACADEMY™
Attached file
Репост из: MPSC Online ACADEMY™
🚫🚫डिसेंबर महिन्यात करोनावरील लस लाँच करणार- सिरम इन्स्टिट्यूट.🚫🚫

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

✴️या वर्षाच्या अखेरिस भारतला आपली करोनाची लस मिळणार असल्याचा दावा सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी केला आहे.

✴️डिसेंबर महिन्याच्या सुरूवातील आपली कंपनी करोनावरील लस लाँच करणार असल्याचं अदर पूनावाला म्हणाले.

✴️सीएनबीसी टीव्ही 18 ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. “पुढील दोन आठवड्यांमध्ये करोनाच्या लसीची चाचणी सुरू करण्यात येणार आहे.

✴️ही चाचणी आयसीएमआरसोबत करण्यात येईल. ऑगस्ट महिन्याच्या अखेरिस आम्ही लसीचं उत्पादन सुरू करणार आहोत,” असंही पूनावाला म्हणाले.
Читать полностью
Репост из: MPSC Online ACADEMY™
Attached file
Репост из: MPSC Online ACADEMY™
🔺🔺प्रख्यात गझलकार राहत इंदौरी यांचे निधन.🔺🔺

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🍀प्रख्यात गझलकार आणि गीतकार राहत इंदौरी यांचं निधन झालं आहे. ते 70 वर्षांचे होते.

🍀मध्य प्रदेशातील इंदौरमधल्या रुग्णालयात त्यांना रविवारी दाखल करण्यात आलं होतं.

🍀त्यांना करोनाची लागण झाली होती. “त्यांना आज दोनदा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली”, अशी माहिती अरविंदो रुग्णालयाचे डॉक्टर विनोद भंडारी यांनी दिली.
Читать полностью
Репост из: MPSC Online ACADEMY™
Репост из: MPSC Online ACADEMY™
Attached file
Репост из: MPSC Online ACADEMY™
⭐️⭐️करोनावरील जगातील पहिल्या लशीची नोंद रशियात करण्यात आली.⭐️⭐️

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

💠गेल्या नऊ महिन्यांपासून संपूर्ण जगाला त्रस्त करणाऱ्या करोनावरील पहिली लस विकसित केल्याचा दावा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी केला.
‘करोनावरील जगातील पहिल्या लशीची नोंद रशियात करण्यात आली आहे. या लशीच्या सर्व चाचण्या झाल्या आहेत. ही लस प्रभावी असून, त्यातून करोना विषाणूविरोधी प्रतिकारशक्ती निर्माण होते’, असे पुतिन यांनी जाहीर केले.
‘स्पुटनिक व्ही’ असे या लशीचे नाव आहे. ही लस आता प्रथम वैद्यकीय कर्मचारी आणि शिक्षकांना दिली जाईल.

💠लसीकरणाची सक्ती केली जाणार नाही. लसीकरण ऐच्छिक असेल.सप्टेंबरमध्ये या लशीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात सुरू केले जाईल. नंतर ऑक्टोबरमध्ये लसीकरणास सुरुवात होईल, असे रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांनी सांगितले.
Читать полностью
Репост из: MPSC Online ACADEMY™
Attached file
Репост из: MPSC Online ACADEMY™
⚜करोनावर पहिली लस तयार केल्याचा रशियाचा दावा.⚜⚜

👇👇👇👇👇👇
👇👇👇👇👇

🌺गेल्या नऊ महिन्यांपासून संपूर्ण जगाला त्रस्त करणाऱ्या करोनावरील पहिली लस विकसित केल्याचा दावा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी केला. मात्र, या दाव्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांनी साशंकता व्यक्त केली आहे.

🌺‘करोनावरील जगातील पहिल्या लशीची नोंद रशियात करण्यात आली आहे. या लशीच्या सर्व चाचण्या झाल्या आहेत. ही लस प्रभावी असून, त्यातून करोना विषाणूविरोधी प्रतिकारशक्ती निर्माण होते’, असे पुतिन यांनी जाहीर केले. आपल्या मुलीला ही लच टोचण्यात आली असून, तिला बरे वाटत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

🌺‘स्पुटनिक व्ही’ असे या लशीचे नाव आहे. ही लस आता प्रथम वैद्यकीय कर्मचारी आणि शिक्षकांना दिली जाईल. लसीकरणाची सक्ती केली जाणार नाही. लसीकरण ऐच्छिक असेल. सप्टेंबरमध्ये या लशीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात सुरू केले जाईल. नंतर ऑक्टोबरमध्ये लसीकरणास सुरुवात होईल, असे रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांनी सांगितले.

🌺१८ जूनला रशियन लशीच्या चाचण्यांना सुरुवात झाली. सुरुवातीला ती ३८ जणांना टोचण्यात आली. या सर्वामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली. ही लस १ जानेवारी २०२१ पासून जनतेसाठी उपलब्ध होईल, असे रशियाने म्हटले आहे.

🌺वैज्ञानिकांनी या लशीबाबत धोक्याचा इशारा दिला असून परिपूर्ण चाचण्यांशिवाय ही लस वापरणे घातक असल्याचे म्हटले आहे. तिसऱ्या टप्प्यात प्रयोग न करताच या लशीची नोंदणी करणे चुकीचे असल्याचे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
Читать полностью