History By Sachin Gulig


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


MPSC /UPSC/ PSI /STI/ASO साठी उपयुक्त
🎯इतिहास विषयाची परिक्षाभिमुख माहीती
🎯दररोज प्रश्नांचा सराव
🎯शॉर्ट नोट्स/Pdf Material
🎯वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा
मार्गदर्शक:- सचिन गुळीग, पुणे
9545600535 /@india123

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций




🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


यशाची स्क्रिप्ट सत्यात उतरवण्याकरता
अपयशाची अनेक पात्र रंगमंचावर
रंगवावी लागतात!😊


✦Good Morning Officers📚🚨




✨ *ऑफर! ऑफर!! ऑफर!!!* ✨

*मराठी नववर्षाच्या* आपल्या सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होण्यास उदय अभ्यासिका आपल्या सोबतच आहे.
*मराठी नूतनवर्ष निमित्त फिस फक्त फुल टाईम AC- 699/₹ .* (न्यू उदय हॉल- क्र ०२)

               उदय अभ्यासिका
अंजली टॉकीज च्या बाजूस खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर
9420309520


Репост из: बी. एन. अकॅडमी (मराठी व्याकरण) (अमोल पाटील)🇮🇳
🗓 गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे जाण्याची शक्यता असल्याने ज्या विद्यार्थ्यांचा पूर्व परीक्षेचा अभ्यास पूर्ण झाला आहे आणि ते मुख्य परीक्षेचा काही अभ्यासक्रम पूर्ण करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांकरिता.....

📖 मराठी व्याकरण व शब्दसंग्रह बॅच

🪧 ऑफलाईन बॅच

💻 ऑनलाईन ( LIVE ) बॅच

🗓 शुक्रवार, दिनांक 1 मे 2024 ( महाराष्ट्र दिन )

⏰ दुपारी : 1 : 30 ते 4 : 00

📝 इच्छुक विद्यार्थी मित्रांनी खाली दिलेल्या नंबरवर नाव नोंदणी करावी.

🟣 किमान 50 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केल्यास बॅच सुरू होईल.

📢 पूर्व परीक्षेचा दिनांक 31 जुलै 2024 पूर्वी आल्यास विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार बॅच थांबवून पूर्व परीक्षा झाल्यानंतर उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करण्यात येईल.

🟣 महाराष्ट्र दिन, कामगार दिन व मराठी भाषा दिन या उत्सवाचे औचित्य साधून या बॅचवर ₹ 1000 ची सूट देण्यात येईल. ( नाव नोंदणी आवश्यक )

🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील ( बी. एन. अकॅडमी पुणे )

🟣 संपर्क :
7517345810


✍️सचिन गुळीग सर 📚"उगवती पिढी केवळ अर्ज निवेदने इत्यादींनी समाधानी होणार नाही दहशतवाद संपवण्याचा एकच मार्ग मला दिसतो आहे व तो म्हणजे सत्याग्रह" असे 25 फेब्रुवारी 1919 रोजी महात्मा गांधी यांना पत्राद्वारे कोणी कळवले?
Опрос
  •   पंडित मदन मोहन मालवीय
  •   दिनशा वाच्छा
460 голосов


✍️सचिन गुळीग सर 📚स्वा.सावरकर यांच्या विरोधात निकाल लागल्याने "वारियोषितेचे नीच चाळे" हा लेख खालीलपैकी कोणी लिहिला होता?
Опрос
  •   यशवंतराव मोहिते
  •   मादाम कामा
452 голосов


✍️सचिन गुळीग सर 📚ॲनी बेझंट यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले आहे?अ)माय पाथ टू अथेइझम ब)हिंदू आयडियल्स क)सोशल प्रॉब्लेम ड)फॉर ग्रेट रिलीजन्स
Опрос
  •   अ आणि क
  •   वरील सर्व
431 голосов


✍️सचिन गुळीग सर 📚चुकीची जोडी ओळखा. अ)महाराष्ट्र लेबर युनियन-राजन नायर ब)बंगाल कामगार क्लब-शशिपाद बॅनर्जी क)इंडियन फेडरेशन ऑफ लेबर-एम.एन.रॉय ड)मद्रास लेबर युनियन- सी.राजगोपालचारी
Опрос
  •   अ आणि ब
  •   फक्त ड
418 голосов


🤔 हे वाचले का?

💁🏻‍♂ भारतातील शिक्षण आयोग

🏆 खालील अँप मध्ये Free Pdf दिल्या आहेत....
आजच अँड्रॉइड App डाउनलोड करा:👇🏻

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig




🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हालात कैसे भी हो आपके
अंदर जीत के लिए तडप
होनी चाहिए!🔥


✦Good Morning Officers📚🚨


चालू घडामोडीच्या Daily बातम्या, Updates आणि सरावासाठीचे प्रश्न यासाठी नवीन टेलिग्राम चॅनेल सुरू केले आहे...

तुम्ही जॉईन करा, मित्रांनाही सांगा.

https://t.me/CurrentwithSachinSir
https://t.me/CurrentwithSachinSir
href='' rel='nofollow'>




🚨UPSC ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे, उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेतात, त्यापैकी एक म्हणजे केरळच्या कोझीकोडची सारिका ऐके. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सारिकाची धडपड केवळ अभ्यासापुरती मर्यादित नव्हती. तर गंभीर आजाराशी लढा देऊन तिने यूपीएससी उत्तीर्ण केली आहे.

सारिका ही मूळची केरळमधील कोझिकोडची आहे. तिला सेरेब्रल पाल्सीसारख्या गंभीर आजाराने ग्रासलं आहे. तिची फक्त तीन बोटं काम करतात आणि ती तिचा उजवा हात देखील वापरू शकत नाही. खूप त्रास सहन करूनही सारिकाने कधीच अभ्यास करणं सोडलं नाही. यावर मात करून सारिकाने आता आपले ध्येय गाठले आहे. सारिका फक्त 23 वर्षांची आहे, तिला या परीक्षेत 922 रँक मिळाला आहे.

याला म्हणतात जिद्द🔥🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗




💁🏻‍♂ महर्षी धोंडो केशव कर्वे

🔴 इतिहासाच्या Online Batch साठी आजच Android App डाउनलोड करा:👇🏻

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig


📌18 एप्रिल 1858

💁🏻‍♂आधुनिक भारतात स्त्री शिक्षणाचा पाया
घालणारे थोर प्रणेते
समाजसुधारक व शिक्षणतज्ज्ञ
भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांना
जयंतीनिम्मित

🙏🌺विनम्र अभिवादन!🌺🙏




🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जुनून कल भी था आज भी है
माना कुछ उम्मीदें टूटी है लेकिन
कोशिशें आज भी जारी है
मंजिल पाने की!☝️

✦Good Morning Officers📚🚨

Показано 20 последних публикаций.