🇮🇳 कृषिकिंग ™


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


🇮🇳 Agriculture related माहिती देणारा महाराष्ट्रातील एकमेव एकमेव channel

◾कृषीसेवक
◾ग्रामसेवक
◾कृषी अधिकारी
◾वन अधिकारी
◾कृषी विस्तार अधिकारी
◾Agriculture Field Officer

www.krushiking.com

Ad ➥ @TusharShirgire

√ Official

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


गॉसिपियन हर्बोरियम .....

कापसाच्या प्रमुख जाती


भारतातील कापूस उत्पादक राज्य


भारतातील कापूस शेती


Arogya Vibhag Book.pdf
5.2Мб
आरोग्य विभाग 157 प्रश्नपत्रिका संच


Gramsevak Book PDF.pdf
13.9Мб
ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका संच

📞 संपर्क - 9028967547


संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध आहेत..

📘आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका संच
https://amzn.eu/d/cor8YvD
https://amzn.eu/d/cor8YvD

📗 कृषिशास्त्र नोट्स
https://amzn.eu/d/dccM0mb
https://amzn.eu/d/dccM0mb

📙 कृषी सेवक/ कृषी सहायक 65 प्रश्नपत्रिका संच
https://amzn.eu/d/iCJSBG4
https://amzn.eu/d/iCJSBG4

📕 ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका संच
https://amzn.eu/d/312Armb
https://amzn.eu/d/312Armb

✍️ लेखन व संकलन - विठ्ठल राऊतवार
(स्मार्ट स्टडी पब्लिकेशन, नांदेड)


📞 संपर्क - 9028967547


AIR 122 Vinay S Patil Answer Copy.pdf
32.3Мб
👆Agriculture Optinal सह 122 Rank आलेल्या विनय पाटील ची उत्तर पत्रीका.

For other students answer copy click here www.krushnabhokare.in


भारताची UPI पेमेंट प्रणाली आतापर्यंत किती देशांनी स्वीकारली आहे?


एकदल चारा पीक आमचा राजा असे कोणत्या पिकास संबोधले जाते?
Опрос
  •   मका
  •   ज्वारी
  •   बाजरी
  •   गहू
1024 голосов


कोणत्या हंगामात दवाचे (Dew)प्रमाण वाढते
Опрос
  •   रब्बी
  •   खरीप
  •   उन्हाळा
  •   वर्षभर
1005 голосов


खालील पैकी निळवा ही कोणत्या पिकाची जात आहे?
Опрос
  •   ज्वारी
  •   गहू
  •   बाजरी
  •   मका
977 голосов


जमिनीत सर्वांत जास्त कोणते घटक असते.
Опрос
  •   सिलिकॉन
  •   अल्युमिनियम
  •   मॅग्नेशियम
  •   लोह
996 голосов


Gramsevak Book PDF.pdf
13.9Мб
ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका संच

📞 संपर्क -
9028967547

Join - @GramsevakMargdarshan


❇️ ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका संच

✒️ "आमचे हे पुस्तक म्हणजे 'ग्रामसेवक' परीक्षेच्या विशाल महासागरातून घेऊन जाणारे जहाज होय "

😍 संपूर्णत: नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक

‼️ वैशिष्ट्ये:-‼️
------------------------
◾️ 2012 ते 2022 पर्यंतच्या झालेल्या ग्रामसेवक पदाच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश
◾️ ग्रामसेवक पदाच्या संपूर्ण कृषिशास्त्र अभ्यासक्रमावर आधारित अशा एकूण 51 संभाव्य सराव प्रश्नपत्रिका व एकूण 2040 प्रश्नांचा समावेश
◾️ या पुस्तकामध्ये एकूण 101 प्रश्नपत्रिका असून 6800+ प्रश्नांचा समावेश
◾️ ग्रामसेवक पदासाठी घेण्यात आलेल्या अनुसूचित जमाती विशेष भरती 2020 मधील सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश

📕 प्रश्नपत्रिका - 101
💁‍♀ किंमत : 340/-

Buy on Amazon 👇👇
https://amzn.eu/d/312Armb
https://amzn.eu/d/312Armb

✍️ लेखन व संकलन - विठ्ठल नागनाथ राऊतवार (स्मार्ट स्टडी पब्लिकेशन).

📞 संपर्क -
9028967547


काळ्या मृदेमध्ये प्रामुख्याने...... पिके घेतली जातात.
Опрос
  •   फळ बागायत
  •   नगदी
  •   आनधान्य
  •   मळयाची
1155 голосов


लसनामध्ये...... चे प्रमाण सर्वात जास्त असते.
Опрос
  •   फॉस्फरस
  •   कॅल्शियम
  •   थायमिन
  •   लोह
1106 голосов


पपई फळामध्ये.... जीवनसत्व सर्व फळांच्या तुलनेत जास्त आहे.
Опрос
  •   A
  •   B
  •   C
  •   D
1073 голосов


Police Bharti free Test साठी लगेच WhatsApp Group जॉईन करा

👇👇👇👇👇

https://chat.whatsapp.com/Ckyza9dHc4M4jheTe8BomB

https://chat.whatsapp.com/Ckyza9dHc4M4jheTe8BomB

उद्यापासून daily टेस्ट चालू


भारताची UPI पेमेंट प्रणाली आतापर्यंत किती देशांनी स्वीकारली आहे?


कांदा पिकात फुलांचा कोणता प्रकार दिसून येतो.
Опрос
  •   उभयलिंगी
  •   संपूर्ण
  •   विभक्तलिंगी
  •   यापैकी नाही
1083 голосов

Показано 20 последних публикаций.