कोरोनाच्या जागरात सकारात्मक सहभागासाठी 'मिशन पॉझिटिव्ह सोच' - महासंवाद
जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात राबविले जाणारे “मिशन पॉझिटिव्ह सोच” हे अभियान जनतेच्या मनात सकारात्मक सदभाव निर्माण करेल- नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण