आरोग्यविभाग 2021(youtube चॅनेल-विद्यार्थीतेअधिकारी)


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


महत्वपूर्ण माहिती,प्रश्नउत्तरे जेणेकरून येणाऱ्या कोणत्याही mpsc, महापरिक्षा पोर्टल संबंधी सर्व माहीती आणि पोर्टल च्या प्रश्नपत्रिका इथे भेटणार
येणाऱ्या महाभरती बदल सर्व माहिती येथे एकत्रित भेटेल
आमचे चॅनेल जॉईन व्हा आणि share करा

Связанные каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


Репост из: सहयाद्री करंटअफेअर्स(Youtube विद्यार्थीतेअधिकारी)😊
💫🤝⭕🥇सह्याद्री अभ्यासिका🚩🚩🔥🔥📝🏆🥇💯

⭕आमची वैशिष्ट्ये

•✅ मोफत Wi-Fi सुविधा

• ✅मिनरल वॉटरची सुविधा

•✅ स्वतंत्र लॉकर्स

  ✅वर्तमानपत्रे व मासिके उपलब्ध

• ✅शांत व स्वच्छ प्रसन्न वातावरण

   ✅ ᴀᴄ  सुविधा

   ✅माफक फी

    ✅ʟɪᴍɪᴛᴇᴅ ADMISSION

    ✅• स्वतंत्र मोबाईल चार्जिंग पॉईंट

     ✅वातानुकुलीन कंपार्टमेंट

     ✅• स्वतंत्र स्वच्छतागृह

  ⭕ ᴛɪᴍᴇ :- 7ᴀᴍ to 11pm

            एकवेळ अवश्य भेट द्या🙏🙏...!

🏆🥇CA, NEET, SCHOLARSHIP, JOBS, स्पर्धा परिक्षा तयारी, इ. करणाऱ्यांसाठी अभ्यासिका उपलब्ध

♦️पत्ता : वृंदावन लेन नंबर 1,  सर्वे नं. ४९, शिवपार्वती मंगल कार्यालयाशेजारी, गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रोड, SBI बँकेसमोर, कात्रज, पुणे - ४११०४८

📞 7020609089 | 7972186622

🔥व्हाट्सप मेसेज :-⭕

https://wa.me/919890464535

🌎गुगल map लोकेशन:-

https://maps.app.goo.gl/FxDf4p4RfRuaKS9b6




Репост из: सहयाद्री करंटअफेअर्स(Youtube विद्यार्थीतेअधिकारी)😊
सह्याद्री अभ्यासिका

आमची वैशिष्ट्ये

• मोफत Wi-Fi सुविधा

• मिनरल वॉटरची सुविधा

• स्वतंत्र लॉकर्स

वर्तमानपत्रे व मासिके उपलब्ध

• शांत व स्वच्छ प्रसन्न वातावरण

AC सुविधा

माफक फी

LIMITED ADMISSION

• स्वतंत्र मोबाईल चार्जिंग पॉईंट

वातानुकुलीन कंपार्टमेंट

• स्वतंत्र स्वच्छतागृह

7am to 11pm

एकवेळ अवश्य भेट द्या...!

CA, NEET, SCHOLARSHIP, JOBS, स्पर्धा परिक्षा तयारी, इ. करणाऱ्यांसाठी अभ्यासिका उपलब्ध

पत्ता : वृंदावन लेन नंबर 1, सर्वे नं. ४९, शिवपार्वती मंगल कार्यालयाशेजारी, गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रोड, SBI बँकेसमोर, कात्रज, पुणे - ४११०४८

7020609089 | 7972186622 9890464535


गुगल map लोकेशन:-

https://maps.app.goo.gl/FxDf4p4RfRuaKS9b6


Репост из: Неизвестно
संयुक्त_गट_ब_पूर्व_परीक्षा_२०२१_ते_२०११_पेपर्स_With_Answer_TIK_FinalPRINT.pdf
16.6Мб
🎓2022 EDITION🎓

🤗 विद्यार्थ्यांच्या खास आग्रहास्तव 2022 ची Edition तयार करून देत आहे. सदरील प्रश्नपत्रिकेचा वापर आपल्या अभ्यासात नक्की करा.

👍 प्रश्नपत्रिकेतील उत्तरे टिक करून देत आहे.

SAVE BOX मध्ये Save करून ठेवा.

💞 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका सन २०११ ते २०२१

Only Preliminary Exam Group B

FREE OF COST - Download Now


Репост из: Неизвестно
🎓2022 EDITION🎓

🤗 महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आजपर्यंत घेण्यात आलेल्या सर्व गट ब पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका टिक करून देत आहोत.

💞 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका सन २०११ ते २०२१

Only Preliminary Exam
❗️Police Sub Inspector
❗️State Tax Inspector
❗️Assistant section officer
❗️Sub Registrar / Inspector of Stamp

👇Download Now👇


Репост из: Parivartan by Abhijit Rathod
4939.pdf
662.5Кб
राज्यसेवा पूर्व परीक्षा
Updated Syllabus


Репост из: सहयाद्री करंटअफेअर्स(Youtube विद्यार्थीतेअधिकारी)😊
कृपया प्लीज उद्या तुमच्या माध्यमातून जेवढे जमेल तेवढा सहकार्य करा🙏🙏🙏🙏


Репост из: सहयाद्री करंटअफेअर्स(Youtube विद्यार्थीतेअधिकारी)😊
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील पदभरतीकरीता दिनांक 24 मार्च 2022 अखेर प्राप्त झालेल्या मागणीपत्रानुसार पदसंख्येचा विभागनिहाय तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.


Репост из: सहयाद्री करंटअफेअर्स(Youtube विद्यार्थीतेअधिकारी)😊
मित्रानो , पेपर अवघडच होता, काही सोपा नव्हता, त्यामुळे मेरिट कमीच लागेल त्याचा अंदाज बांधणे आता जरा घाईचे ठरेल, त्यामुळे कुणीही टेन्शन घेऊ नका, आयोगाच्या आणि क्लासच्या उत्तरपत्रिकेच्या अंदाजात जमीन-अस्मानाचा फरक असतो त्यामुळे कुठल्याही क्लासची की चेक करण्याची कोणतीही घाई करू नका,आयोगाची उत्तरपत्रिका आल्यानंतर की चेक करा तोपर्यंत रिलॅक्स राहा आणि पुढच्या एक्सामच PLANNING करा ,धन्यवाद🙏🙏


Репост из: सहयाद्री करंटअफेअर्स(Youtube विद्यार्थीतेअधिकारी)😊
कोणत्या वृत्तपत्रावर 'शेतकऱ्यांचे मुखपत्र ' असे मुद्रित केले होते
Опрос
  •   तेज
  •   विजयी मराठा
  •   कैवारी
  •   देशाचे दुष्मन
577 голосов


Репост из: सहयाद्री करंटअफेअर्स(Youtube विद्यार्थीतेअधिकारी)😊
आयटकचे पहिले अधिवेशन या ठिकाणी झाले?
Опрос
  •   गोकुळदास संस्क्रुत महाविद्यालय,मुंबई
  •   एमपायर नाट्यगृह ,मुबई
  •   बालगंधर्व नाट्यगृह ,पुणे
  •   विष्णुदास भावे संग्रहालय ,कोल्हापूर
497 голосов


Репост из: सहयाद्री करंटअफेअर्स(Youtube विद्यार्थीतेअधिकारी)😊
ना.मे.लोखंडे यांनी पहिली कामगारांची ऐतिहासिक सभा 1884 ला झाली होती, त्या सभेची कोणत्याच वृत्तपत्राने दखल घेतली नव्हती पण एका वृत्तपत्राने घेतली होती ते वृत्तपत्र कोणते
Опрос
  •   लोकसत्ता
  •   मराठा(इंग्रजी) वृत्तपत्र
  •   द इंडियन एक्सप्रेस
  •   टाइम्स अँड इंडिया
435 голосов


Репост из: सहयाद्री करंटअफेअर्स(Youtube विद्यार्थीतेअधिकारी)😊
NDB ADMITS EGYPT AS NEW MEMBER

Development bank established by BRICS further expands membership

29-Dec-2021
The New Development Bank (NDB) – established by BRICS (Brazil, Russia, India, China and South Africa) in 2015 – has admitted Egypt as a new member.
NDB’s Board of Governors authorized the Bank to conduct formal negotiations with prospective members in late 2020. After a round of successful negotiations, NDB started expanding its membership in September 2021 with the admission of Bangladesh, United Arab Emirates (UAE) and Uruguay. Egypt is the fourth new member admitted into NDB, further expanding the Bank’s global outreach.
“We are delighted to welcome Egypt into NDB’s family. Egypt is one of the world’s fastest growing countries, a major economy in the African continent and the Middle East region as well as a key player in development finance institutions. We look forward to supporting its investment needs in infrastructure and sustainable development,” said Mr. Marcos Troyjo, President of NDB.
“Egypt is a firm believer and supporter of multilateralism. The NDB has established itself as one of the premier Multilateral Development Banks for Emerging Markets and Developing countries. Egypt fully embraces the decision to join the NDB family and looks forward to building a strong partnership and engagement with the Bank over the coming years. Egypt is reaping the fruits of its consistent efforts to enhance its economy’s resilience and to diversify its funding sources. NDB’s strong financing capabilities and relevant expertise would help Egypt meet its financing needs and enhance its efforts to upgrade its infrastructure base while also meeting its ambitious SDG goals,” said Dr. Mohamed Maait, Minister of Finance of Egypt.
Egypt will have in NDB a new platform to foster cooperation in infrastructure and sustainable development with BRICS and other emerging economies and developing countries. Membership to NDB becomes effective once the admitted country completes its domestic processes and deposits the instrument of accession.
Since its establishment six years ago, NDB has approved about 80 projects in all of its member countries, totaling a portfolio of US$ 30 billion. Projects in areas such as transport, water and sanitation, clean energy, digital infrastructure, social infrastructure and urban development are within the scope of the Bank.
NDB’s membership expansion is in line with the Bank’s strategy to become the premier development institution for emerging economies and developing countries.
Background information
NDB was established by Brazil, Russia, India, China and South Africa to mobilize resources for infrastructure and sustainable development projects in BRICS and other emerging economies and developing countries, complementing the existing efforts of multilateral and regional financial institutions for global growth and development. NDB has an authorized capital of US$ 100 billion, which is open for subscription by members of the United Nations.


Join:-

@sahyadricurrentaffairs


Репост из: MPSC Alerts
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020-पोलीस उपनिरीक्षक

मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी WP 571/2022 प्रकरणी दिलेल्या आदेशानुसार याचिकाकर्त्या 86 उमेदवारांना निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश देण्याच्या अनुषंगाने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
अर्ज सादर करण्याचा कालावधी:- दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी 18.00 वाजल्यापासून दिनांक 27 जानेवारी 2022 रोजी 23.59 वाजेपर्यंत

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts


Репост из: MPSC Alerts
आयोगामार्फत दिनांक 23 जानेवारी, 2022 रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 च्या नवी मुंबई जिल्हाकेंद्रावरील एका परीक्षा उपकेंद्रामध्ये बदल करण्यात आला आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts








Репост из: 🌏 𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝗕𝗬 𝗔𝗩𝗗𝗛𝗨𝗧 𝗦𝗜𝗥
नमस्कार मित्रांनो,🙏

मला मिळालेल्या माहितीनुसार,


👉 1) CDPO या पदाची 168 जागांची जाहिरात लवकरच येण्याची शक्यता आहे.

👉 2) या पदासाठी अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर सुद्धा पात्र होणार आहेत. जे पूर्वी पात्र नव्हते.
👉 3) Industrial Officer (Group -C) या नवीन पदासाठी सुद्धा लवकरच जाहिरात येण्याची शक्यता आहे..
वरील सर्व बाबी बघता एकच गोष्ट सांगेन ..
.....तय्यारीला लागा आणि तय्यार रहा..
..All d Best👍👍👍


Репост из: सहयाद्री करंटअफेअर्स(Youtube विद्यार्थीतेअधिकारी)😊
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2019 मधून श्री. इंगळे नारायण दत्ता यांची वनक्षेत्रपाल, गट-ब पदावर निवड झाली आहे. शासनाकडून एप्रिल 2018 मध्ये अनाथ उमेदवारांकरीता आरक्षण लागू झाल्यापासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांमधून निवड झालेले ते पहिले अनाथ उमेदवार आहेत.

From :-Mpsc twitter page वरून

Показано 20 последних публикаций.

696

подписчиков
Статистика канала