Репост из: ShaShanK Kulkarni
बस आता सांगायचं हे आहे ट्विटर वर उगाच ट्विट करण्यात मनस्ताप करून घेऊ नका मित्रहो...
बस या बातमी वरून समजून घ्या आणि आपल्या आपल्या जिल्ह्यात खाजगी नोकऱ्या शोधा आणि जॉब मिळवा...
मेगाभरती होईल तेव्हा होईल बस आता वेळ घालू नका...
खाजगी जॉब ही चांगले आहेत बस सरकारी सरकारी जॉब च खूळ घेऊन बसाल तर बरबाद व्हाल...
जय हिंद.